23
1 तव येशू नी गर्दी लेव आपला शिष्यले सांगणा | 2 शास्त्री आणि परुशी मुसानी व गादीवर बठेल शे | 3 ना साठे त्या तुमले जेकाही सांगतीन व कतरले व मना परुंतु तेसना काम कराना नई करना त्या सांगतस पण करतस नई | 4 त्या एक आसा वजनदार भरले उचलाले कठीन शे बांधीन तेले मानुसना खांदासवर ठेवतस पण तुमी तेले आपली बोट वर भी सरकावना नई सांगतस | 5 त्या आपला सर्वा काम लोकसले दाखाडले करतस आपला मंत्र पत्र चवडा करतस व आपला गोंड मोठा करतस | 6 जेवणा ठिकाणी मुख्य-मुख्य जागा आणि सभा मा मुख्य मुख्य स्थान | 7 आणि बाजार मा नमस्कार लेवाले वा लोकास कळून गुरु सांगाले लावान तेसले आवडस| 8 पण तुमी गुरु नका सांगाले लावज्यात कारण तुमना एकच गुरु शे आणि तुमी सर्वा भाऊ शेत | 9 आणि पृथ्वी वर कोणाले बापले नका सांगज्यात कारण तुमना एकच बाप शेजो स्वर्ग मा शे | 10 आणि स्वामी भी नका सांगाले जायज्यात कारण तुमना स्वामी शे मनजे ख्रिस्त | 11 जो तुमना मा मोठा शे तो तो तुमना शिष्य बनाले पाहिजे | 12 जो कोणी स्वता ले मोठा बनाईन तेले धाकला बनावामा इन आणि जो कोणी स्वता ले धाकला बनाईन तेले मोठा बनावामा इन | 13 ओ कपटी शास्त्री आणि परुशी तुमना वर हाय तुमी माणूस ना विरुध्द मा स्वर्ग ना राज्य ना दरवाजा बंद करतस नई तुमी तेनामा प्रवेश करतस आणि नई प्रवेश करणारस्ले प्रवेश करू देतस | 14 ओ कपटी आणि परुशी तुमना वर हाय कारण तुमी विधवा ना घर खाई जातस आणि ढोंग करी सन मोट मोठी प्रार्थना करतस एनामुळे तुमले जास्त दंड भेटीन | 15 ओ शास्त्री आणि परुशी तुमना वर हाय कारण तुमी एक शिष्य झामलाले समुद्र आणि जमीन पाय खाले घालतस आणि तो भेटणा म्हणजे तुमी तेले तुमना तून दुप्पट नरक ना पुत्र बनावतस | 16 ओ अंधा पुढारी तुमना वर हाय ज्या सांगतस कि जर कोणा मंदिर नी शेप्पथ खातस काई नई पण जर कोणी मंदिर ना सोनानी शेप्पत खास ट तेना वर बांधाई जास | 17 ओ एळा आणि आंधा कोण मोठ शे सोन कि तो मंदिर जेना वर ते सोन पवित्र होस | 18 मग सागतस कि कोणी विदिनी शपथ घेतस काही नई पण जी तेनावर शे जर कोणी तेनी शपथ खाईनतबंद होईन | 19 ओ आंधळा कोण मोठा शे भेट कि विदी जेनावर भेट पवित्र होस | 20 एना साठे लो वेदी शपथ खास ते तेना वर जे काही ठेवले शे तेनी भी शपथ खास | 21 जो मंदिर नी शपथ खास | 22 जो स्वर्ग नी शपथ खास तो देव ना सिहासन ना आणि तेना वर बठ्नास नी शपथ खास| 23 ओ कपटी शास्त्री व परुशी तुमना वर हाय कारण पुदिना शौप व जीरा येसणा दशांश तुमी नियम शास्त्रानी गोष्ट मणजे न्याय द्या व विश्वास या तुमी सोडेल शेत या कराले पायजे होत तरी त्या सोडवायले पायजे होत आस नई | 24 ओ आंधळा अगुवा मुरकुट गाई टाकतसव तरी उंट गिय जातस आणि उंट ले गिय जातस | 25 हे कपटी शास्त्री आणि परुशी तुमना वर हय तुमी कठोराले व थाडी ले वरे धोतस पण टी आतून जुलूम व असयमी भरेल शे | 26 हे आंधळा परुशी पयले कठोरा व थाडी ले आतमधून धोय कि त्या बाहेरून भी हो | 27 हर कपटी शास्त्री व दिखतस पण मधून मरेल ना हाऊ आणि सर्व प्रकार ना माळीन ततून भरेल भरेल शे | 28 हाई रीतीतून तुमी भी लोकासले वरून धर्मी दिखावतस पण मधून कपटी आणि अधर्म पणा भरेल शेत | 29 हर कपटी शास्त्री आणि परुशी तुमनावर हाय तुमी संदेष्टा कब्र बांधतस आणि धर्मी नी कब्र शृंगारतस | 30 आणि सांगतास कि जर आमी आपला बापसना दिन सभा राहत तर संदेष्टा याना होत्या म सहभागी नई होतात | 31 एना वर तुमी आपलावरच साक्ष देतस कि तुमी संदेष्टा ना हत्याराना पोर शेतस | 32 तुमी आपला बापसनी पाप ना घळा भरी द्या | 33 अंधे साप सापसना पिल्ला तुमी णार कण दंड तू कस काय वाचश्यान | 34 ना साठे देखा मी तुमना जोडे संदेष्टा व बुद्धिमान आणि शास्त्रीले धाडस आणि तुमी तेसना मधून कितले मारी टाकण्यात आणि क्रूस वर चडवाशान आणि कितला ले आपली सभा मा फटका मारशानआणि एक नगर तून दुसरा नगर म पाठलाग करशान | 35 या साठे धार्मिक हाबील येणा रक्त पासून बरख्याना परगा जक रयहा लोंग जेसले तुमनी मंदिर आणि वेदी मा मारी टाकेल होतात जीतला धर्मिना रक्त जमीन वर वाहाळे होत ते सर्व तुमना डोकामा पळीन | 36 मी तुमले खरं सांगस या सर्व गोष्टी या या सर्व पिटी वर येईन | 37 हे येरूश्लेम हे येरूशलेम तू जो संदेष्टाले मारी टाकस आणि जे तुना कळे धाळेल शे तेसले दगड मार करतस कितला सावा मी मी विचार करनू कि कोंबडी आपला पिंल्लू सले आपला पंख खळे एकत्र करस तसाच मी भी तुना पोरसले एकत्र करी लिऊ परुंतु तुले मान्य नई होत | 38 देखा तुमना घर तुमना साठे ओसाड सोडेल शे 39 कारण मी तुमले सांगस कि आते पासून तुमी नई सांगाव कि धन्य शे तो जी प्रभू तुनयेस तड लोंग तुमी म्मले कधी