24
1 जेवा येशू मंदिर मधून निघीसन जात होता तेना शिष्य ते मंदिर नी रचना दाखाळा साठे तेना कळे उनात | 2 तेनी तेसले सांग मी तुमले खरं सांगस आळे दगड वर भी नई सुटाव जो सापड जाणार नई | 3 आणि तेवा तो जेथून डोंगर वर पळेल होतात शिष्यसनी अलग इसन तेले साब्ग आमले सांग कि या कवय होतीन आणि तुना येवाना व या जग अन्न ना चिन्ह काय शे | 4 येशू नी तेसले उत्तर दिधा सावध राहा कोणी तुमले फसवू नये मनून | 5 कारण गैरा असा राहतीन कि मना नाववर येतीन आणि सांगतीन को मी खिस्त शे आणि गैरासले फसावतीन | 6 तुमी लढाई –झगडा ना बापाना आयक शान देखा घाबर ज्यात नका कारण हाई होण आवश्याक शे पण त्या वेळी अंत नई होवाव | 7 कारण जाती- जातीवर आणि राज्य वर उठीना आणि जागा जागा वर काय पडीनसआणि भूकंप होतीन | 8 या सर्व गोष्टी पिडानी सुरवात करतीन | 9 तव त्या दुख देवाळा साठे तुमले धरावतीन आणि मारी टाकतीन आणि मना नाव मुळे सगळा जाती तुमना संगे घृणा करतीन | 10 तेवा गैरा ठोकर खातीन आणि एक दुसराले पकडावतीन आणि एक दुसरानं वैरी बनवतीन| 11 आणि गैरा झुठा संदेष्टा उठीसन उभा घेतीन आणि गैरा सले फसवतीन | 12 आणि अधर्म नं वाढवर गैरासना प्रेम ठन्ठा पळीन | 13 पण जो आखरी लोंग धीरज तेनाज उध्दार होईन | 14 आणि राज्य ना हाऊ समाचार पर्ण जगमा प्रचार करतीन कि सर्व जातीवर साक्ष होईन तव अन्त ई जाईन | 15 जेवा तुमी टी उजाडणारी घृणित वस्तूनी जेनी चर्चा दानील संदेष्टा कळून होयेल हिती पवित्र स्थान वर उभी देखशान जो वाचीन तो समजीन | 16 तव याहदियान शे त्या डोंगरावर चढी जा | 17 जे ढाबा वर शे त्या काही सामान लेवाले उतरू नका | 18 आणि ज्या वापर मा शेतास त्या आपला कपडा लेवाले परत येवू नका | 19 त्या दीनस मा ज्या गर्भवती व दुधपाज नारी बाई शे तेसना साठे हाय- हाय | 20 आणि प्रार्थना करत राहा कि तुमन पलायन हिवायामा व शब्बा ना रोज पाई नई पडाव | 21 कि त्या वेळी असां कलेश पडीन जसा प्रारंभा पासून लोंग पडेल नशीन | 22 आणि त्या दिन कमी नई करतत कोनाही प्राणी नई वाचत कारण निवाडेल साठे त्या दिन कमी करेल शे | 23 त्या वेळी जो कोणी तुमले सांगीन कि देखा ख्रिस्त आडे शे कि तडे शे विश्वास नई कराना | 24 कारण खोड ख्रिस्त व खोटा संदेष्टा उभा होतीन आणि मोठा चिन्ह आणि अत्भूत्कामा दाखडती कि जर होती नंतर निवाडलेले भी फसाडीन | 25 देखा मी पायले पासून तुमले हाई सर्व काही सांगी डीयेल शे | 26 एना साठे जर कोणी तुमले सांगीन देखा तो जंगल मा शे तव बाहेर जायजा नकातदेखा तो ढाबावर शे विश्वास नका करज्यात | 27 कारण जशी वीज पूर्ण कळून निघीसन पश्चिम तक चमकीसन जास तसाच माणूस ना परगा ना भी येन राहीन | 28 जेथे प्रेत राहीन तेथेच गीदर जमा होतीन | 29 त्या दिनसना संकट मधून नंतर सूर्य अंधारा हुई जाईन आणि चंद्र ना उजाया जात राहीन आणि तारा सर्ग मधून खाले पडतीन आणि आकाश नी शक्ती हालामा ईन | 30 तव माणूस ना परगा चिन्ह आकाशमा देखाईन आणि तव पुर्थ्वी ना सर्व जाती लोंग छाती ठोकतीनआणि मानुसना परगाले मोठा पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येतांना दाखवतीन | 31 आणि तो तुतारी ना मोठा शब्दाना संगे आपला दुतसले धाडीन आणि तो आकाश ना एक सीमावरून चारी दिशा कळून तेना निवाड लेले एकत्र करतीन | 32 अंजीरना झाडवरून हाई दाखला सिखा जेवा तेनी डंग कोमल हुई जास आणि पण फुटाले लागी जाय कि तुनी समजतस कि ग्रीष्म काळ जवळ येल शे | 33 है रितीकण जेना तुमी या सर्व गोष्टीले देखशानातव समजील्या कि ते जवळ शे पण दरवाजा वर शे | 34 मी तुमले खरंच सांगस कि जड लोंग या सर्व गोष्टी पूर्ण नई होवाव तो पर्यंत हाई पीडी नाहीशी होईन | 35 आकाश आणि पुर्थ्वी हि नाही तशी होईन परुंतु मना गोष्टी नाही तशी होणारच नई | 36 त्या दिन व त्या वेळ ना विषय मा कोणाला माहित नई शेस्वर्ग ना दूत आणि नईत परगा परुंतु केवळ बाप | 37 जसा नोहा ना दिवस होतात तसाच माणूस ना परगाना येन राहीन | 38 कारण जसा जल-प्रलय ना पयला दिवस मा ज्या दिवसले पर्यंत नोहा जहाज मा नई चढत त्या दिवस पर्यंत लोक खात-पीत होतेआणि तेच्यामध्ये लग्न करून घेत होतात लग्न करून देत होतात | 39 आणि जेवा पर्यंत जल-प्रलय इसन त्या सर्वाना वावडीसन नई लि गया तड लोंग तेसले काही माहित नई पडत तसाच माणूस ना परगाणा येन भी राहीन | 40 त्या वेळी दोन जन वावरमा राहतीनएक घेतला जाईन दुसरा ठेविला जाईनं | 41 दोन बाया दळण करतीन एक घेतली जाईन आणि दुसरी सोडामा ईन | 42 एना साठे जागा रहाकारण तुमले माहित नई शे कि तुमना प्रभू कोणत्या दिवशी ईन | 43 पण हाई समजल्या कि घर मा समजस कि चोर कोणत्या वेळी ईन तर तो जागता रास आणि आपलाघर मा चोरी नई होऊ देस | 44 एना साठे तुमी भी तयार रहा वेळी माणूस ना परगा इजाईन | 45 तर तो विश्वास योग्य आणि बुद्धिमान शिष्य कोण शे जसा स्वामीनी आपला नोकर-चाकर वर सरदार नेमले शे कि वेळे वर तेसले जेवण द्यावीत | 46 धन्य शे जो दास जेले तेना स्वामी ईसन आसाच करताना देखात | 47 मी तुमले खरं सांगस तो तेले आपली पूर्ण संपती ना सरदार बनावीत | 48 पण तो दृष्ट दास विचार कारले लागना कि मना स्वामी ले येवाले वेळ | 49 आणि आपला साठी दासले माराले लागणा साठी पियकड संगे खाऊ पेऊ लागणा | 50 तर त्या दास स्वामी ससादिन ईन कि तो तेना नई देखाव | 51 आणि अशी घडी ईन कि तेले माहित नई रावावआणि तेले गैरी ताडना दिसन तेना भाग कपटी सना मधमा ठहरावतीन तडे रडाणा व दात खान राहीन |