25
1 तव स्वर्गना राज्य त्या दहा कुमारी ना सारखा राहीन जे आपली दीवेलीसन नवरदेवले भेटाले ग्यात | 2 तेसनामा पाच एडा होत्यात आणि पाच समजदार होत्यात | 3 एडा नी आपला दीवातर लीनत पण आपला संगे तेले नई लीधात | 4 पण समजदारी न आपला दिवाना संगे आपली फुपिमा तेल भी लिलीध | 5 जेवा नवर देवना येवामा उशिरा होयनात मग त्या सर्व झोपाले लागनात | 6 आर्धी रात्री अशी हाक उडाली कि देखा नवरदेव इरायनातेले भेटाले चला | 7 तव त्या सर्व कुमारी उठीसन आपला दिवा सुधारू लागनात | 8 आणि एडा सनी समाजदारासले सांग आपला तेल मधून काही आमले भी द्या कारण आमना दिवा मलाई जातस | 9 परुंतु समाजदारासनी उत्तर दिनात कि कदाचित आमना व तुमना साठे पुरव नई चागल हाई शेकि तुमी विकनारासकडे जाईनसन तुमना साठे विकत लिल्या | 10 जेवा ते विकत लेवा साठी जात होती तव नवरदेव ईग्या आणि ज्या तयार होतात त्या तेना संगे लग्न घर मा चालना ग्यात आणि दरवाजा बंद करामा उना | 11 एना नंतर त्या दुसऱ्या कुमारी भी इसन सांगू लागनात हे स्वामी आमना साठे द्वार उघाडी द्या | 12 तेनी उत्तर दिधा कि मी तुमले खरं सांगस मी तुमले ओयखत नई | 13 एनासाठे जागा राहाकारण तुमी त्या दिन ले नई जाणतस नई त्या घडीले | 14 कारण हाई त्या माणूस सारखी दशा शे जेनी परदेश मा जाते वेळी आपला दासले बलाविसन आपली संपती तेसले सोपी टाक | 15 तेनी एकले पाच हजार रुपये दुसराले दोन व तिसराले एक मणजे रोज एकले तेसनी शक्ती ना अनुसार दिधात आणि तव परदेस गेला | 16 तव जेले पाच हजार रुपये भेटेल होताततेनी लगेच जायसन तेनावर लेन-देन करना आणि पाच हजार कमाई लीधा | 17 हाई रिती कण जेले दोन भेटेल होतात तेनी लगेच दोन आखो कमाई लीधा | 18 परंतु जेले एक भेटेल होत तो जाईसन माती खोदी आणि आपला स्वामी ना पैसा दपाडी दिधा | 19 गैरा दिन त्या दास ना स्वामी इसन हिसाब लेवू लागना | 20 जेले पाच हजार भेटेल होतात तेनी पाच हजार आजून लायसन सांगणा हे स्वामी तुनी माले पाच हजार दियेले होतात देखा मी आजून पाच हजार कमाई लायनु | 21 तेना स्वामी नी तेले सांग धन्य शे चांगला आणि विश्वास योग्य दास तू थोडासाम विश्वास योग्य राहणा मी तुले गैरा वस्तूना अधिकारी बनावसू आपला स्वामी ना आनंद मा सहभागी हो | 22 आणि जेले दोन हजार भेटेल होतात तेनी इसन सांग तुनी माले दोन हजार सोप होत देख मी आजून दोन हजार कमावनु | 23 तेना स्वामी नी तेले सांगधन्य चांगला आणि विश्वास योग्य दास तू थोडासा मा स्वामी ना आनंद मा सहभागी हो | 24 तर जेले एक हजार दियेल होताततेनी इसन सांग हे स्वामी मी तुले ओयखसकि तू कितला कठोर माणूस शे तू जिथे पेरणी करत नई तिथे कापस आणि जिथे पसरावत नई तिथे एकत्र करस | 25 मनून मी घाबरी गया आणि जाईसन तुना माति ना दपाडी टाक देखा जो तून शे ते हाई शे | 26 तेना स्वामी नी उत्तर दिधा हे दृष्ट आणि आळशी दास जेवा तुले हाई माहित होत कि जिथे पेरत नई तिथे मी कापतो आणि जेथे मी वसारव नई तिथे मी एकत्र करसू | 27 तो तुना विचार होता कि मना पैसा सर्फासले डी टाका तर मी इसन आपला धन व्याज सोबत लि टाकनु | 28 एना साठे तो तोडा तेना कळून लिल्या आणि जेना कडे दहा हजार शे तेले दिधा | 29 कारण जेनाकडे शे तेले आजून देवामा इन आणि तेनाकडे जास्त हुई जाई परुंतु जेना कडे शे तेना कळून जे काही शे लेवाना नई | 30 आणि या आळशी दासले बाहेर अंधाकारमा टाकी द्या जडे रडान आणि दात खान शे | 31 जेवा मानुसना परगा महिमा मा इन आणि सर्व स्वर्ग दूत तेना संगे इन तर तो आपला महिमाना सिहासनावर विराजमा होईन | 32 आणि सर्व जाती तेन समोर एक करामा इन आणि जसा मेंड पाड मेंडरूले बकरी पासून अलग करसतसच तो तेसले एक दुसरा पासून अलग करीन | 33 आणि तो मेंढरूले आपला जेवना बाजूना करीन आणि बकऱ्यासले डावखोऱ्या बाजुमा करीत | 34 तव राजा आपला जेवणा बाजुवालासले सांगीन हे मना बाप ना धन्य लोक या आणि त्या राज्य ना अधिकारी होई जावा जे जगमा पयले तुमना साठे तयार करी ठेयेल शे | 35 कारण मी मख्या होतु माले खावाले दिन मी तहानेल होतु तुमीने माले पाणी पाजा ई परदिशी होवू तू माले आपला घर मा ठेवनात | 36 मी नांगा होवू तुमी माले कपडा घालनातमी आजारी होता तुमी माले देखाले उनात मी बंदिगृहात मा होवू तुमी माले भेटावे उनात | 37 तव धमी तेले उत्तर देतीन कि हे प्रभू आमी तुले कवय भूक देख आणि कवय खाऊ घाल कि पियाना देख आणि पेवाड | 38 आमी तुले केवा पारदेशी देखकि आमना घर मा ठेवनुत कि नाग देख आणि कपडा घालनात | 39 आमी तुले कवय आजारी व बंदिगृहात मा देख आणि तुले भेटाले | 40 तव राजा तेसले उत्तर दिन मी तुमले खरं सांगस कि तुमी ज्या मना धाकला भाऊ मधून कोणा एक संगे ककरनात ते मना संगे करनात | 41 तव डावखोऱ्या कड्लासले सांगीन हे स्त्रापित लोक मना समोरून त्या अनंत अग्नी मा चालना जावो जे सैतान आणि तेन शिष्य साठे बनावेल शे | 42 कारण भी मुक्या होता आणि तुमी मालं जेवण नई दिनात माले तहानले होता तुमी माले पाणी नई दिधा | 43 मी परदेशी होतु तुमी माले आपला घरमा नई राहू दिधामी नागा होतु ततुनी माले कपडा नई घाल भी आजारी व बंदिगृहा मा होतु आणि तुमनी माले देखाले नई उनात | 44 तव त्या उत्तर देतीन कि हे प्रभू आमी तुले कवय भुका देखनुत कि तहानले कि परदेशी कि आजारी कि बंदिगृहामा देखनातमानी आपली सेवा करणात नई | 45 तव तो तेसले उत्तर दिन तुमले खरं सांगस कि तुमी या धाकला-धाकला मधून एकना संगे नई करनातते मना संगे भी नई करनात | 46 आणि त्या मोठा दंड भोगतीनपरंतु धर्मी सार्वकालीन जीवन मा प्रवेश करतीन |