26
1 जेवा येशू या सर्व गोष्टी सांगेल होता शिष्यांना सांगू लागणा | 2 तुमले माहित शे कि दोन दिन नंतर वल्हाडन ना शे आणि माणूस ना परगा क्रूस वर चढावा साठे पकडावामा इन शे | 3 तव महायाजक व कायफां नामक महायाजक ना मा होयनाट | 4 आणि आपस मा वचार करू लागणा कि येशुले कपटाने धरीसनमारी टाकुत | 5 परंतु त्या सांगतूस कि या सन ना वेळी नई कारण आस नको होवाळे पाहीजे कि लोकास मा गडबड होई जाव | 6 जेवा येशू बेधानित मा शिमौन कोठीना घरमा होता | 7 तर एक बाई संगमरमर ना कुपी मा गैरा महाग सुगंध तेल लिसन तेनाकडे उणी आणि तो जेवण कराले बठेल होता तेना डोकावर टाकी दिधा | 8 हाई देखीसन तेना शिष्य रांगे भारीनसन सांगानात हाई नाश काबर करणीत | 9 हाई तर चांगली किंमत इकीसन गरीबसले देता उनात | 10 हाई समजीसन येशू नी तेसले सांगबाईले त्रास देतस टी मना संगे करेल शे | 11 गरीब तुमना संगर सदैव राहतीनपरुंतु मी तुमना असण्गे सदैव नई राहावं | 12 तेनी मना शरीरावर जे हाई सुगंधी तेले ओतेल शेतेना मना उत्तर कार्य साठे करेल शे| 13 मी तुमले खरं सांगस कि पूर्ण जगमा जता कथा हवू संदेस प्रचार करेल शे | 14 तव यहोदा इसकारयोत नाव ना बारा शिष्य मधून एक न मी महाजक कडे जायसन सांगणा 15 जर मी तेले तुमना हात मा देवू तर माले काय देशान तेसनी तेले तिस चांदीना तिस सिक्का तो लिसन दिनात | 16 आणि जो त्याच वेळी पासून तेले पकडाणा मोका देखत होता | 17 अखमेरी भाकर ना सन ना पयले दिन नी शिष्य येशू कडे इसन विचार लागनात आपला साठे वाल्डानांच जेवनी तयारी कोठे करावी मनून तुनी इच्छा शे | 18 तेनी सांग नगरमा अमुक इसमा कळे जायसन सांगा कि गुरु सांगस कि मना वेळ जवळ शे मी आपला शिष्य सोबत तूना आळे वाल्डाना सन मानवसू | 19 मग शिष्यसनी आज्ञा आयकानात आणि वल्डांना तयार करणात | 20 जेना संध्याकाय होयनी तर तो बारा संगे जेवण काराले बठना | 21 जेवा त्या जेवण करत होते तर तेनी सांग मी तुमले खर सांगस किना मधून एक जन माले पकडावीन | 22 एना त्या गैरा नाराज होयनात आणि रोज तेले विचारू लागनात हे गुरु काय तो मी शे | 23 तेनी उत्तर दिधा कि जेनी मना संगे थाळी मा हात टाकेल शे माले पकडाविन | 24 माणूस ना परगा जसा तेना विषय मा लिखेल शे जात राहतपण त्या माणूस साठे शोक शेकि जेना व्दारा माणूस ना परगा पकडाय जास जर त्या माणूस जन्म नई होत तेना साठे चांगल होत | 25 तव तेना पकावडारा यहोदा नी सांग कि हे रब्बी काय तो मी शे | 26 तेनी तेले सांग तू सांगी दियेल शे जेवा त्या जेवण करत होते तर येशूनी भाकर खावा हाई मनी देह शे 27 मग तो कठाराली सन धन्य करना आणि तेसले दिसन सांगणा तुमी सर्वा एना मधून प्या| 28 कारण हाई नवाकरता मना रक्त शे जे गैरा साठे पापणी क्षमा साठे व वाढेल शे | 29 मी तुमले सांगस कि दाक्षाना हाऊस त्या दिन लोंग काही नई पेवाव जड लोंग तुमना संगे आपला बाप ना राज्य मा नवीन पिसू | 30 मग त्या भजन गात ज्या तून डोंगरा वर ग्यात | 31 तव येशू नी तेसले सांग तुमी सर्व आजच मना विषयमा ठोकर खाशान कारण लिखेल शे कि मी मंड पाळाला मारीन आणि जुंड ना मंडस तित्तर-बित्तर होई जातीन | 32 तव परुंतु मी आपला जिवंत होवाना नंतर तुमना तून पयले गलील म जासू | 33 एना पत्रसनी तेले सांग जर सर्वातूना विषयमा अडखड तीन तरी मी कदी अडखडाव नई | 34 येशुनी तेले मी तुले खर सांगस कि आजच रातले कोंबडा ओरडण्यापूर्वी तू तीन वेळा मला नकार देशीन | 35 पैत्राले त्याला सांगितले जर माले तुना संगे मरण भी पडीन तरी भी मी तिले नकार नई कराव आणि असाच सर्व शिष्यासनी भी सांग | 36 तव येशुनी आपला शिष्यास सोबत एक गत समानी नावना एक जगावर उनात आणि आपला शिष्यासले सांगू लागनात कि आडेच बसज्यात जेवा पर्यत मी तडे जाईसन प्रार्थना करस | 37 आणि तो पैत्र व जब्दीना दोनी परगाले आपला संगे लि गया आणि उदास व याकुल होवू लागना | 38 तव तेनी तेसले सांगू लागना मना जीव गैरा उदास शे आड लोंग कि मना जीव मरणप्राय होत शे तुनी आडेच थांबा व मना सोबत जागे रहा | 39 तव तो थोडा पुढे जायसन तोंड वर पडणा आणि आणि हाई प्रार्थना करू लागणा कि हे मना बाप जर होईना तो हाई कोठारा मना पासून दूर करी दे जरी मी इच्छा सारखा होवो | 40 मग शिष्य कडे इसन तेसले झोपतांना देखआणि पैत्र ले सांगणा काय तुमी मना संगे मना बराबर जागा नई राहू शकतात | 41 जागा राहा व प्रार्थना करत राहा कि तिमी परीक्षा मा नई यावात आत्मात तयार शे परुंतु आंग कमजोर शे| 42 मग तो दुसरी सावा जायसन हाई प्रार्थना करना कि जर हाई मना पिवाना बिगर नई बाजू व्हाव तर तुमी इच्छा प्रमाणे होवू दे | 43 तव इसन तेसले आजून झोपतांना कारण तेसना डोया निंद कण भरेल होतात “ 44 आणि तेसले सोडीसन आजून चालना ग्याआणि तीच गोष्ट आजून सांगून तिसरा सावा प्रार्थना करना | 45 आणि तेसले शिष्य कडे इसन तेसले सांगणाआते झोपत राहा आणि विश्राम करा देखा वेळ इजायेल शेआणि माणूस ना परगा पापिसना हात मा पकडावामा ईन | 46 उठा चला देखुत माले पकडणारा जोडे इजायल शे | 47 तो हाई सांगतच होता कि देखा यहुदा जो बारा मा एक होता उना आणि तेना संगे महायाजक आणि लोकासना बाप तेसना कळून मोठी गर्दी तेनावर व बंडूक लिसन उना | 48 तेंना पकडवणारा नी तेले हाऊ पता देयेल होता कि जेले मी चुंबन करू तोच शे तेले पकडी लेय जात | 49 आणि फटकामा येशू ना जोडे इसन सांगला हे गुरूजी सलाम आणि तेले गैरा चुंबन करू लागणा | 50 येशुनी तेले सांगणा हे मित्र ज्या कामा साठे तू एयेल शेतेले करले तव ते जोडे इसन येशू वर हात टाकनात आणि तेले पकडी लिनात | 51 आणि देखा येशू ना साथीमधून एक जन हाथ वाढविसन आपली तलवार काडीसन महायाजक ना दास वर चलाईसन तेना कण कापी टाकणा | 52 तव येशुनी तेले सांगआपली तलवार जागच्या जागी ठेव कारण ज्या तलवार चालवतस त्या सर्व तलवार वर नाश होतीन | 53 काय तू नई समजत कि मी आपला बाप ले विनंती करस कि आणि तो स्वर्गादूत नी बारा तुकडी तून जास्त मना कडे आते उपस्थी करी देतीन | 54 परुंतु पवित्र शास्त्र ना त्या गोष्ट असाच होवाना शक्य शेकारण पूर्ण होईन | 55 त्याच वेळी त्यांनी त्या गर्दी ले सांगणा काय तुमी तलकार व काठ्या लिसन माले डाकू सारखा पकडाले एल शेत | 56 परुंतु हाई सर्व एना साठेहोयेल शेकि संदेष्टा ना वचन पूर्ण होवो तव सर्व शिष्य तेले सोडीसन चलना ग्यात | 57 आणि येशू ले पकडणारा तेले कायफा नाव ना महायाजक कडे लीग्या जिथे शास्त्री व बाप लोक एकत्र होयेल होतात | 58 पैत्र दूर तून तेसना मांगे महायाजक ना आगन पर्यंत गया आणो मधमा जाईसन शेवट काय होस ते देखा साठे कामगार सभा जाईसन बठीगया | 59 महायाजक आणि पूर्ण महासभा येशूले मारा साठे तेना विरोध मा खोटे साक्ष झामलत होते| 60 परुंतु गैरा खोटे साक्षीदार आले असताही ते त्यास भेटेल नई | 61 शेवटी दोन जन इसन सांगणात कि आणि सांगेल होत कि मी देवना मंदिरले पाडू शकस आणि तेले तीन दिन मा बनवू शकस | 62 तव महायाजक उभा रायसन तेले सांगणा काय तू काही उत्तर नई देत या लोक तून विरोध मा दकाय साक्षी देतस पण येशू चूप राहणा महायाजक नी तेले सांग | 63 मी तुला जिवंत देवणी शपथ देस जर तू देवना परगा ख्रिस्त शेत आमले सांग | 64 येशू नी तेसले सांग तुनी स्वता हा सांगे दीधा पण मी तुले हाई भी सांगस कि आते पासून तुमी माणूस ना परगाले सर्व शक्तिमान ना देवना बाजू बठेल आणि आकाश वर येतांना देख शान | 65 तव महायाजक नी आपला कपडे फाडून सांगणातेनी देवणी निदा करेल शे आत आमले साक्षीदार नी काय गरज शे | 66 देखा तुमी आते हाई निंदा आयकेल शेत तुमी काय समजतस तेसनी उत्तर दिधा तो वध कराणा योग्य शे | 67 तव तेसनी तेन तोंडवर थुंक आणि तेले बुक्क्या मारत दुसारणी थापड मारीसन सांग | 68 हे ख्रिस्त आमले भविष्यानी करीसन सांग कि कोणी तुले मार | 69 आणि पेत्र बाहेर आंगण मा बठेल होता कि एक कामगार तेना कडे इसन सांगल कि तुमी येशू गालीली ना बराबर होता | 70 तेनी सर्वा समोर हाई सांगीसन नकार दिन आणि सांगणा माले माहित कि तू काय सांगतेस | 71 मग तो बाहेर देवडीवर जाईसन तर दुसरीनी तेले देखीसन तेसले ज्या जडे होता तेसले सांग हाऊ भी तो तो नासरीना संगे होता | 72 तेनी शपथ खाईसन आखो नकार कि मी त्या माणूसले नई जानस | 73 थोडा वेळ नंतर जे तिथे थाबेल होतात त्या पेत्र कडे इसन सांगणा खरच तुमी तेसना माईन एकशेकारण तुमो बोली वरून तू ओयखाय जास | 74 तव तो शापोचार करून तो शपथ खाऊ लागणा कि मी त्या मानुले नई जानत आणि तीतलामा कोंबडानी आवाज दिधा | 75 तव पेत्र येशूनी सांगेल गोष्ट आठवण उणी कि कोंबडा आवाज देवाना पयले तू माला तीन दर नकार देशीन आणि तो बाहेर इसन जोराने दुखा:ने रडाला |