4
1 तो परत समुद्र ना तठवर प्रवचन सांगाले लागणा: आणि अशी मोठ्ठी गरदी तेना जोळे एकत्र हुईगी कि तो समुद्र मा एक नाव वर चळीसन बठी ग्या आणि सगळी गरदी जमीन वर समुद्र ना तठवर उभी राय्नी | 2 आणि तो तेसले दाखलासमा कई गोष्टी शिकाळाले लागणा आणि आपला प्रवचन मा तेसले सांग| 3 आईका: देखा एक पेरणार पेरासाठे निघणा | 4 आणि पेरतांना काही बीज रस्ता वर पळणा आणि पक्षी ईसन तेले खाई ग्यात | 5 आणि काही दगळसवाली जमीन वर पळणा जठे तेले जास्त माटी नई भेटणी आणि जास्त माटी नई भेटणी म्हणून ते जल्दी उगी उना | 6 आणि जव सूर्य निघणा त बई ग्या आणि मुय नई धरात म्हणून सुखी ग्या| 7 आणि काही त काटावाला झाळीसमा पळणा आणि झाळ वाळीसन तेले दाबी लीधात आणि तो फय नई लयना | 8 पण काही चांगली जमीन वर पळणा आणि तो उगना आणि वाळीसन तो पिक लयना; आणि कोणी तीसपट कोणी साठपट आणि कोणी शंभरपट पिक लयना | 9 आणि तेनी सांग; जेना पा आयकाले कान शेत त्या आयकी लेवोत || 10 जव तो एखटा रायग्या त तेना साथीसनि त्या बारास संगे तेनाशी ह्या दाखलास ना बारामा विचारा | 11 तेनी तेसले सांग तुमले त परमेश्वरना राज्य ना रहष्य नि समजदारी दियेल शे पण बाहेर वालास साठे सगळ्या गोष्टी दाखलासमा होस | 12 येनासाठे कि त्या देखतांना देखोत आणि तेसले समजमा नई येवो आणि आयक्ताना आयकोत बी आणि नई समजोत; असा नई होवो कि त्या परत फिरोत आणि क्षमा कराय जावोत | 13 नंतर तेनी तेसले सांग; काय तूमी हवू दाखला नई समजतस? त आखो सगळा दाखलासले काब बर समजशात ? 14 पेरणार वचन पेरस | 15 ज्या रस्ता वर शेतस जठे वचन पेरावस त्या ह्या शेतस कि जव तेसनी आयक त शैतान लगेच ईसन वचनले जो तेसना मा पेरायेल होत उचली लयीजास | 16 आणि तसाच जो दघळ वाली जमीनवर पेरायजास ह्या त्या शेतस कि ज्या वचन ले आयकीसन लगेच ख़ुशी मा मानी(ग्रहण) लेतस | 17 पण आपला मधमा जळ नई ठेवात म्हणून त्या थोळाच दिन साठे रायतस; येणा नंतर जव वचन मुळे तेसनावर संकट नई त छळ होस त त्यां लगेच ठोकर खातस | 18 आणि ज्या झाळीसमा पेरायनात त्या ह्या शेतस जेसनी वचन आयका | 19 आणि संसार नि चिंता आणि द्रव्य ना लोभ मा आणि जास्त वस्तुसना लोभ तेसनामा घुसिसन वचनले दाबी देस | आणि तो बिगर फयना राय जास | 20 आणि ज्या चांगली जमीनमा पेरायनात ह्या त्या शेतस ज्या वचन आयकिसन मानी लेतस आणि फय लयतस कोणी तीसपट कोणी साठपट आणि कोणी शंभरपट || 21 आणि तेनी तेसले सांग; काय दिवाले एनासाठे लयतस कि माप खाले नई त खाट ना खाले ठेवोत?काय एनासाठे नई कि दिवठणीवर ठेवोत ? 22 कारण कि कोणतीच वस्तू लपेल नई पण येणा साठे कि प्रगट ईजावो ; 23 आणि नई काही गुप्त शे. पण येनासाठे कि प्रगट हुईजावो| कदि कोणापा आयकाना कान शेत त आयकीलेवोत | 24 तव तेनी तेसले सांग; सावध राहा कि काय आयकतस? ज्या माप तून नुमी मापतस तेनाशी तुमना साठे बी मापामा इन आणि तुमले जास्त देवामा ईन | 25 कारण कि जेनापा शे तेले देवामा इन; पण जेनापा नई शे तेना पासून तेबी जे तेना जोळे शे ; लेवाय जाईन | 26 नंतर तेनी सांग; परमेश्वर ना राज्य असा शे जसा कोनि माणूस जमीनवर बीं टाक | 27 आणि रात ले जपनात आणि दिन मा जागणात आणि तो बीं असा उगनात आणि वाळनात कि त्या ना जाणोत | 28 भूमी आपला आप पिक लयस पहिले अंकुर मंग कणीस आणि तव कणीस मा तयार दाना | 29 पण जव दाणा पिकी जास तव तो लगेच ईया लावस कारण कि कापणी ईजायेल शे || 30 तव तेनी सांग आह्मी देव ना राज्य ले कसाणी उपमा देवू आणि कोणता दाखलाकण तेना वर्णन करूत ? 31 तो मोहरीना दाणा सारखा शे; कि जव जमीन मा पेराय जास त जमींन ना सगळा बी तून धाकला रास | 32 पण जव पेराय गया त उगीसन सगळा भाज्यासमा मोठा हुईजास आणि तेना अश्या मोठ्या फांद्या निघतस कि आकाश ना पक्षी तेनी सावली मा वस्ती करु सकतस | 33 आणि तो तेसले ह्या प्रकारना गैरा दाखला दि दिसन तेस्नी समज ना सारखा वचन आयकाळत होता | 34 आणि बिगर दाखला ना तेसले काय बी नई सांगत होता; पण येकांत मा तो आपला खास चेलासले सर्वा गोष्टीसना अर्थ सांगत होता || 35 त्याच दिन जव संजाकाय हुयनी त तेनी तेसले सांग; चला आमी त्या पार जावूत | 36 आणि त्या गर्दी ले सोळीसन जसा तो होता तसाच तेले नाव वर संगे लीचालनात; आणि तेना संगे आखो नाव होतात | 37 तव मोठी आंधी उणी आणि लाठा आठलगून उनात कि नाव पाणीकन भरी चालणी होती | 38 आणि तो मांगला बाजुले गादी वर जपि राय्नता; तव तेसनी तेले जागाळीसन तेले सांग; गुरुजी काय तुले चिंता नई कि आम्ही नाश हुई चालनुत ? 39 तव तो उठीसन आन्धिले दाट दिधी पाणी ले सांग; ''शांत राहय थामिजा'' : आणि आंधी थामी गई आणि गैरी शांती(निवांत) हुईगी | 40 आणि तेसले सांग; तुमी काब घाबरतस ? काय तुमले आतेलगून विस्वास नई ? 41 आणि त्या गैरा भ्याय ग्यात आणि आपसा मा बोलनात; हवू कोण शे कि आंधी आणि पानी बी एनि आदन्या मानतस ?