5
1 आणि त्या समुद्र ना पार गरसेकरना देश मा पोचनात | 2 आणि जव तो नाव वरून उतरणा त लगेच एक माणूस जेमा दृष्ट आत्मा होती मसानखाई मधून निघीसन तेले भेटणा | 3 तो मसानखाई मा राहात होता| आणि कोणी तेले साकय कण बी नई बांदि सकत होता | 4 कारण कि तो घळी घळी बेळ्या आणि साकयास कन बांधायेल होता पण तेनी साकयासले तोळी टाका आणि बेळ्या सना तुकळा तुकळा करी टाकेल होता आणि कोणी तेले काबू मा नई करू सकत होता | 5 तो कायम रात दिन मसानखाई आणि जंगल मा कोकावत होता आणि आपला आपले जखमी करत होता | 6 तो येशू ले दूरतून देखीसन पयत उना आणि तेना पाया पळना | 7 आणि जोरमा वरळीसन सांग; ए येशू परात्पर देवना पुत्र मले तुनाशी काय काम ? मी तुले देवणी शपत देसकि मले दुखः नको दिवू | 8 कारण कि तेनी तेले सांगेल होत ए दृष्ट आत्मा ह्या माणूस मधून निघीजा | 9 तेली तेले विचार; तुना काय नाव शे ? तेनी तेले सांग मना नाव सैन्य शे; कारण कि आम्ही गैरा शेतस | 10 आणि तेनी तेनाशी गैरी विनवणी करी आमले ह्या देश मधून बाहेर नको धाळू | 11 तठे डोंगरवर एक डुक्कर ना गवारा चरीरायन्ता | 12 आणि तेस्नी तेनाशी विनंती करीसन सांग कि आमले त्या डुक्करसमा धाळी दे कि आमी तेसणामा जावूत | 13 त तेनी तेसले आदन्या दिधी आणि दृष्ट आत्मा निघीसन डुक्करसमा घुशी ग्यात आणि गवारा जो काई दोन हजार ना होता कराळ वरून धळक धावत सरोवर मा पळी गया डुबी मरणा | 14 आणि तेसणा चारणारासनी पईसन नगर मा आणि गाव मा वर्तमान आयकाळ | आणि जे हुयेल होत लोक तेले देखाले उनात | 15 आणि येशू जोळे ईसन त्या तेले जेमा दृष्ट आत्मा होती म्हणजे जेमा सैन्य घुसेल होती कपळा घालेल आणि शुद्धी मा तेले देखिसन भ्याय ग्यात | 16 आणि देखणारसनी तेना जेनामा दृष्ट आत्मा होती आणि डुक्करसना पुरा हाल तेसले सांगी दाखाळा | 17 आणि त्या तेनाशी विनंती करीसन सांगाले लागनात कि आमना प्रान्त मधून चालनाजा | 18 आणि जव तो नाव वर चळाले लागणा त तो जेनामा दृष्ट आत्मा होती तेनाशी विनंती कराले लागणा कि मले बी तुमना संगे राहू दे | 19 पण तेनी तेले आदन्या नई दिधी आपला घर जायीसन आपला लोकसले ह्या गोष्टी सांग कि तुना वर दया करीसन प्रभू नि तुना साठे कसा मोठा काम करेल शे | 20 आणि तो जायीसन दकापलीस मा ह्या गोष्टी नि सुवारता सांगाले लागणा कि येशू नि मनासाठे कसा मोठा काम करा; आणि सगळा आशर्य करत होतात || 21 जव येशू परत नाव कण पार ग्या त एक मोठी गर्दी तेना जोळे एकत्र हुईगी; आणि तो समुद्र ना तठवर होता | 22 आणि याईर नाव ना प्राथना घर ना अधिकारीस मधून एक उना आणि तेले देखीसन तेना पाय वर पळणा | 23 आणि तेनी हय सांगीसन गैरी विनंती करी कि मनी धाकली पोर मरा वर शे: तू ईसन तिनावर हात ठेव कि बरी हुईसन वाचीजावो | 24 तव तो तेना संगे चालना आणि मोठी गर्दी तेना मांगे चालुलागणी अठलगोन कि लोक तेनावर पळी जाईरायन्तात | 25 आणि एक स्त्री जिले बारा वरीस पासून रक्तस्राव होत होता 26 आणि तिनी गैरा वैद्यना हातून गैरा दुख सोसिसन तेनापा होत नईहोत ते सगळ खर्चीटाकेल होती; तरी बी बरी नई पण तिना रोग जास्त हुयेल होता. 27 ती येशूविषय ना गोष्टी आयकिसन गर्दी मा तेना मांगे तून उणी आणि तेना कपळासले हात लावा | 28 कारण कि ती सांगत होती कदि मी तेना कपळासलेबी हात लाई दिसू त बरी हुई जासू | 29 आणि लगेच तिना रक्त ना झरा सुखी गया आणि तिनी आपला शरीर मा अनुभव करा कि मी त्या आजार तून बरी हुईगी | 30 येशूनि लगेच आपला मा जानी लिधा कि मनामधून सामर्थ निघेल शे आणि गर्दी मा मांगे फिरीसन विचारना; मना कपळाले कोण हात लावणा ? 31 तेना शिष्यसनी तेले सांग; तू देखीराय्ना कि गर्दी तुनावर पळी चालनी आणि तू सांगस कि कोनि मले हात लावा ? 32 तव तेनी तेले देखासाठे जेनी हय काम करेल होता चारीस कळे नजर टाकी | 33 तव ती स्री हय जानिसन कि मनासाठे जे काही करामा एयेल शे हय ध्यानमा लयसन भात आणि कापत उणी आणि तेना पायवर पळीसन तेले सगळा वृतांत खरा खरा सांगीटाका | 34 तेनी तिले सांग पोर तुना विस्वास नि तुले बर करेल शे: सुखरूप जा आणि तुना पिळा पासून मुक्त राहय | 35 तो हय सांगीच रायन्ता कि प्राथना घर ना अधीकरि ना घर मधून लोक ईसन सांगणात कि तुनी पोर त मरी गई; आते गुरुजी ले काब त्रास देस ? 36 ज्या गोष्टी त्या सांगी राय्नतात तेसले येशुनी कान नई देता प्राथना घर ना अधिकारीले सांगणा; भ्याऊ नको; फक्त विस्वास ठेव | 37 आणि तेनी तेनाबरोबर पेत्र याकोब आणि याकोब ना भावू योहान ना शिवाय कोले बी आपला बरोबर येवू दिना नई | 38 आणि प्राथना घर ना अधिकारी ना घर मा भिळीसन तेनी लोकसले गैरा रळतांना आणि कोकायतांना देख | 39 तव तेनि मधमा जायीसन तेसले सांगणा तूमी काब गलबला करतस आणि रळतस ? पोर मरणी नई पण जपी राय्नी | 40 त्या तेनी मजक कराले लागीग्यात(उपहास) पण तेनी सगळासले काळीसन पोरना माई-बाप आणि आपला साथिसले लिसन मधमा जठे पोर पळेल होती ग्या | 41 आणि पोर ना हात धरीसन तेले सांगणा ' तलीता कूमी ' ; जेना अर्थ हय शे कि 'ओ पोर' मी तुले सांगस उठ | 42 आणि पोर लगेच चाला फिराले लागी गयी ; कारण कि ती बारा वरीस नि होती | आणि एनावर लोक गैरा आचर्य चकित हुईग्यात | 43 नंतर तेनी जताळीसन आदन्या दिधी कि हय गोष्ट कोनाले माहित नको पळाले पाहिजे आणि सांगा कि तिले काहीतरी खावाले द्या |