7
1 तव परुशी आणि कित्तेक शास्त्री ज्या यरुशलेम मधून एयेल होतात तेना जोळे एकत्र हुईनात | 2 आणि तेस्नी तेना कइक शिष्यासले अशुद्ध म्हणजे बिगर हात धुवाना भाकर खातांना देखेल होतात | 3 कारण कि परुशी आणि सगळा यहुदी तेसणा आजोबासना रीतीरिवाजवर चालतस आणि जठलगून हात नई धुइलेतस तठलगून खातस नई | 4 आणि बजार मधून ईसन जठलगून आघोळ नई करीलेतस तठलगून खातस नई; आणि आखो गैर्या गोष्टी शेतस ज्या तेसणा कळे पायाले धाळेल शेतस जस कि प्याले घागरी पितयना भांडा तेसले घासान | 5 एनासाठे त्या परुशी आणि शास्त्रीसनी तेले विचार कि तुना शिष्य काब आजोबासना रीतीस वर नई चालतस आणि बिगर हात धुवाना भाकरी खातस ? 6 तेनी तेसले सांग; कि यशया नि तुमना सारखा ढोंगीसना बारामा चांगलीच भविष्यवाणी करी; तेना लेख असा शे; कि ह्या लोक होटस कण त मना सन्मान करतस पण तेसणा मन मना तून दूर राह्स | 7 आणि ह्या व्यर्थ मनी उपासना करतस कारण कि मानससना नियमसले शास्त्र म्हणून शिकवतस | 8 कारण कि तुह्मी देव ना आदन्या नई मानिसन मानसस्नी रीतीसले मानतस | 9 आणि तेनी तेसले सांग; तुमी आपल्या रीतीसले मानाले देव नि आदन्यासले चांगल्या प्रकारे टाइ देतस | 10 कारण कि मोशे नि सांगेल शे कि आपला बाप आणि आपली माय ना आदर कर; आणि कोणी बाप व माय ले वाईट सांगस तो निचित मारी टाकाय जाईन | 11 पण तूमी सांगतस कि कोणी आपला बाप व मायले सांगतस कि जे काय तुले मनाकळून फायदा हुईसकत तो कुर्बान म्हणजे अर्पण हुईग्या | 12 त तुमी तेले तेना बाप व तेनी माय नि चाकरी तुमी करू नई देतस | 13 ह्या प्रकारे तुमी आपल्या रिती पासून जेसले तुमी ठइरायेल शेतस देव ना वचन टाइ देतस; आणि यासारख्या गैरा काम करतस | 14 आणि तेनी लोकसले आपला जोळे बलाईसन तेसले सांग तुमी सगळा मनी आयका आणि समजा | 15 अशी त कोणतीच वस्तू नई जी माणूसमा बाहेरून घुशिसन अपवित्र करो; पण ज्या गोष्टी माणूस ना मधून निघतस त्याच तेले अपवित्र करतस | 16 [ जर कदी कोणा आयकाना कान शेत त आयाकी लेवोत |] 17 जव तो गर्दी पासून घर मा ग्या त तेना शिष्यासनी ह्या दाखला ना बारामा तेले विचार | 18 तेनी तेसले सांग; काय तुमी बी असा अग्यानी शेतस का ? काय तुनी नई समजतस कि ज्या वस्तू बाहेरून माणूस ना मधमा जातस त्या तेले अशुद्ध नई करु सकत ? 19 कारण कि त्या तेना मन मा नईत पण पोट मा जास आणि संडास मा निन्घी जास ? हय सांगीसन तेनी सगळा जेवण वस्तुसले शुद्ध ठराव | 20 नंतर तेनी सांग; जे माणूस मधून निघस तेच माणूस ले अपवित्र करस | 21 कारण कि मधून म्हणजे माणूस ना मन मधून गन्द्या गन्द्या चिंता जारकर्मे व्यभिचारचोरी हत्त्या परस्रीगमन | 22 लोभ दृष्ट्पना कपट दुष्ट्दृष्टी शिव्यागाळ गर्व आणि मूर्खपणा निघतस | 23 ह्या सगळ्या गन्द्या गोष्टी मधूनच निघतस आणि मानससले अपवित्र करतस .एक यहुदीतर पोरना रोगनिवारण 24 नंतर तो तठून उठीसन सोर आणि सैदा ना देश मा उना आणि एक घर मा ग्या आणि देखीरायन्ता कि हय कोले माहित नई पळाले पाहिजे अस तेना मन मा होत पण तेले गुप्त रावान शक्य नई होत | 25 आणि लगेच एक स्त्री जेनी धाकली पोरमा दृष्टआत्मा होती तेना बारामा आयकिसन उणी आणि तेना पाय वर पळणी | 26 ती हेल्लेणी आणि सुरफुनिकी जात नि होती आणि तिनी तेनाशी विनंती करी कि मनी पोर मधून दृष्टआत्मा काळी टाक | 27 तेनी तिले सांग पहिले पोरसले तृप्त हुवूदे कारण कि पोरसनी भाकर लिसन कुत्रास पुळे टाकणे ठीक नई . 28 तिनी तेले उत्तर दिधा; कि खर शे प्रभू; तरीबी कुत्रा बी त मेजखाले पोरसनी भाकर ना पळेल चाराचुरा खाई लेतस | 29 तेनी तिले सांग; हय बोलामुळे चालनी जा; दृष्टआत्मा तुनी पोर मधून निघी जायेल शेतस | 30 आणि तेनी आपला घर जायीसन देख कि पोर खाट वर जपेल शे आणि दृष्टआत्मा तीना मधून निघी जायेल शेतस. 31 नंतर तो सोर आणि सैदा देशमधून निघीसन दकापलीस प्रान्तमधून गालील ना समुद्र कळे परत उना | 32 आणि लोकसनी एक बहिरा आणि तोत्र्या बी होता तेना जोळे लयसन तेनाशी विनंती करी कि आपला हात तेना वर ठेव | 33 तव तो तेले गर्दी पासून आल्लग लिग्या आणि आपला बोट तेना कानसमा टाकात आणि थुकीसन तेनी जीभ ले हात लाव | 34 आणि स्वर्गकळे देखीसन तेनी उसासा टाका आणि तेले सांग; इफ्फाता म्हणजे मोक्या हुईजा | 35 आणि तेना कान उघळी ग्यात आणि तेनि जीभ नि गाठ सुतीगई आणि तो स्पष्ट बोलाले लागणा | 36 तव तेनी तेसले जताळ कि कोलेच नई सांगान; पण जीतला तेनी तेसले जताळ तितलाच त्या आखो सांगाले लागनात | 37 आणि त्या गैराच आचार्य मा हुईसन सांगाले लागनात तेनी जेकाही कर सगळ चांगल करेल शे; तो बहिरासले आयकानी आणि मुक्कासले बोलांनी शक्ती देस ||