22
1 अखमिरी भाकरी ना सन जो वलांडन मनावस, जोळे होता|" 2 आणि मुख्य याजक आणि शास्त्री ह्या गोष्ट नि शोध मा होतात, कि तेले कस काय मारि टाकुत, पण त्या लोकस्ले भ्यात होतात|" 3 आणि सैतान यहुदा मा घुसणा, जो ईस्करियुत म्हनावत होता आणि बारा शिष्यस्मा मोजावत होता |" 4 तो जाईसन मुख्य याजक आणि परुशी अधिकारीस्ना संगे गोष्ट करी, कि तेले कोणत्या प्रकारे तेस्ना हात मा धरावू |" 5 त्या खुश हुईनात, आणि तेले पैसा देवाना वचन दिनात |" 6 तेनी मानी लिध, आणि संधी झामलाले लागना, कि बिगर विवाद ना तेले तेसणा हात मा धराई टाकू ||" 7 तव वलांडन सन ना दिन उना, जेमा धान्य ना कोकर अर्पण करण अवश्य होत |" 8 आणि येशू नि पेत्र आणि योहान ले हय सांगीसन धाळ, कि जाईसन आमना खावा साठे वलांडन तयार करा|" 9 तेस्नी तेले विचार; तुनी कोठे ईच्छा शे, कि अमी तयार करूत ?" 10 तेनी तेसले सांग; देखा, नगर मा जाताच एक माणूस पाणिना घळा उचलेल तुमले भेटीन, ज्या घर मा तो जाईन; तुमी तेना मांगे चालना जायज्यात |" 11 आणि त्या घर ना मालक ले सांगज्यात, कि गुरुजी तुले सांगस; कि ती पौन्चार कोठे शे जेना मा मी आपला शिष्यस संगे वलांडन खावू ?" 12 तो तुमले एक साजाळेल मोठी खोली दाखाळीन; तठे तयारी करज्यात |" 13 तेस्नी जायसन, तसच तेनी सांगेल होत, तसच देखनात, आणि वलांडनि तयारी करी" 14 जव टाईम उना, त तो प्रेषितस संगे जेवण कराले बसणा|" 15 आणि तेनिई तेसले सांग; मनी गैरी ईच्छा होती, कि दुख भोगाना पहिले हवू सन तुमना संगे खावू |" 16 कारण कि मी तुमले सांगस, कि जठ लगून तो देव ना राज्य मा पुरा नई होस तठ लगून मी तेले कदी नई खावाव |" 17 तव तेनी वाटी लिसन धन्यवाद करा, आणि सांग, एलेल्या आणि आपसा मा वाटील्या |" 18 कारण कि मी तुमले सांगस, कि जठ लगून देव ना राज्य नई येवाव तठ लगून मी द्राक्ष रस आते पासून कदीच नई पिवाव |" 19 नंतर तेनी भाकर लिधी आणि धन्यवाद दिसन मोळी, आणि तेसले हय सांगत दिधी, कि हवू मना शरीर शे, जो तुमना साठे देवामा येस: मनी याद साठे हय कऱ्या करा |" 20 ह्याच प्रमाणे तेनी भाकर नंतर प्याला मना त्या रक्त मा जो तुमना साठे व्हावाळा मा एस नवी वाचा शे |" 21 पण देखा, मना धराव नार हात मना संगे बागळा वर शे |" 22 शास्त्रीकारण कि माणूस मा पुत्र तो जस तेना साठे ठरावा मा एयेल शे जासच, पण हाय त्या माणूस वर, जिना व्दारे तो धरावा मा येस |" 23 तव त्या एक दुसराले विचाराले लागनात, कि आमना मधून कोण शे, जो हय काम करीन?" 24 तेसणा मा हवू वाद विवाद बी हुईना; कि आमना मधून कोण मोठा समजा मा एस ?" 25 तेनी तेसले सांग, दुसरा जाती ना राजा तेसणा वर राज्य करतस; आणि जो तेसणा वर अधिकार ठेवतस, त्या उपकारक म्हनावतस |" 26 पण तुमी असा नका हुईज्यात; पण जो तुमना मा मोठा शे, तो धाकला सारखा आणि जो प्रधान शे, तो सेवक सारखा बनो |" 27 कारण कि मोठा कोन शे; तो जो जेवण वर बठेल कि तो जो सेवा करस करस? काय तो नई जो जेवण वर बठेल शे? पण मी तुमना मधमा सेवक सारखा शे |" 28 पण तुमी त्या शेतस, ज्या मनी परीक्षा मा कायम मना संगे राहोत |" 29 आणि जस मना बाप नि मना साठे एक राज्य ठरायेल शे," 30 तसाच मी बी तुमना साठे ठरावस, एनासाठे कि तुमी बी मना राज्य मा मना बगळा वर खावोत पिवोत; आणि सिहासन वर बठीसन ईस्राइल ना बारा कुयस्ना न्याय करीत |" 31 शिमोन, ओ शिमोन, देख, सैतान नि तुमी लोकस्ले मांगी लीयेल शे कि गहू सारखा उपतो |" 32 पण मी तुना साठे विनंती करी, कि तुना विश्वास चालना नई जावो: आणि जव तू परतो, त आपला भावूसले सीधा करोत |" 33 तेनी तेले सांग; ओ प्रभू, मी त्तुना संगे बंदी गृह मा जावाले आणि मराळे बी तयार शे |" 34 तेनी सांग; पेत्र मी तुले सांगस, कि आज कोंबळा बांग दिन तठ लागून तू तीन सावा मना नकार नई करीलेवाव कि मी तेले नई वयखत |" 35 आणि तेनी तेसले सांग, कि जव मी तुमले बटवा, आणि खोया, आणि बिगर जोळाना धाळेल होतु, त काय तुमले कोनती वस्तू नि कमी पळेल होती? तेस्नी सांग; कोणतीच वस्तू नि नई |" 36 तेनी तेसले सांग, पण आते जेना कळे बटवा शे तो तेले ली लेवो, आणि तसाच झोया होता, आणि जेना कळे तलवार नई शे तो आपला कपळा ईकिसन एक ईकत लीलेवो |" 37 कारण कि मी तुमले सांगस, कि हय जे लिखेल शे, कि तो अपराधीस संगे मोजामा एयेल शे, तेन मनामा होण निश्चित शे; कारण कि मना बारा मधल्या गोष्टी पुरा होवावर शे |" 38 तेस्नी सांग; प्रभू, देख, आठे दोन तलवार शेतस: तेनी तेसले सांग; गैऱ्या शेतस ||" 39 तव तो बाहेर निघीसन आपल्या रिती प्रमाणे जैतून ना पहाळ वर ग्या, आणि शिष्य तेना मांगे हालू लागनात |" 40 त्या जागा वर पोचीसन तेनी तेसले सांग; प्रार्थना करा, कि तुमी परीक्षा मा नई पळोत |" 41 आणि तो तेसणा तून दूर जाईसन एक गठ्ठा फेकाना टप्पा वर ग्या, आणि गुळगा टेकीसन प्रार्थाना कराले लागणा |" 42 कि ओ बाप कदी तुनी ईच्छा शे त ह्या वाटी ले मना पासून दूर करी ले, तरी बी मनी नई पण तुनी ईच्छा पुरी होवो|" 43 तव स्वर्ग मधून एक दूत तेले दिखना जो तेले सामर्थ देत होता |" 44 आणि तो जास्तच संकट मा चिंता मा भरीसन आखो बी हृदय वेदना कण प्रार्थना कराले लागणा; आणि तेना घाम समजा रक्त ना मोठा मोठा थेंबस सारखा जमीन वर पळी रायंतात |" 45 तव तो प्रार्थना कण उठाना आणि आपला शिष्यस जोळे ईसन तेस्ले उदास हुईसन जपेल देखणा; आणि तेसले सांग, काब जपतस ?" 46 उठा प्रार्थना करा, कि परिक्षा मा नई पळोत |" 47 तो हय सांगीच रायन्ता, कि देखा एक गर्दी उणी, आणि त्या बारास मधून जेना नाव यहुदा होता तेसणा पुळे पुळे ईरायन्ता, तो येशू जोळे उना, कि तेले मुक्का लेवो |" 48 येशू नि तेले सांग, यहुदा, काय तू मुक्का लिसन माणूस ना पुत्र ले धराई रायंना ?" 49 तेना जोळीदारस्नि जव देख कि काय होणार शे, त सांग; प्रभू, काय आमी तलवार चालावूत?" 50 आणि तेसणा मधून एक नि मुख्ययाजक ना दास वर चालाईसन तेना उजवा कान उळाई टाक |" 51 एनावर येशू नि सांग; आते बस करा: आणि तेना कान ले हात लाईसन तेले बर कर|" 52 तव येशू नि मुख्ययाजकस्ल; आणि मंदी मधला पहारेकरीस्ना अधिकारीस्ले आणि वरिष्ठस्ले, ज्या तेना वर चळी एयेल होतात, सांग, काय तुमी मले डाखू समजीसन तलवार आणि बांडक लिसन निघेल शेतस ?" 53 जव मी मंदिर मा दर रोज तुमना संगे होता, त तुमनि मना वर हात नई टाक; पण तुम्नी हय घळी शे, आणि अंधारा ना अधिकार शे ||" 54 नंतर त्या तेले धरीसन लीचालनात, आणि मुख्ययाजक ना घर मा लायनात आणि पेत्र दुरू दूरूनच तेना मांगे मांगे चालत होता|" 55 आणि जव त्या आंगण मा विस्तो सिलगाईसन बसनात, त पेत्र बी तेसणा मधमा बाठी ग्या |" 56 आणि एक दाशी तेले विसतो ना उजाया मा बठेल देखीसन आणि तेना कळे देखीसन सांगाले लागणी, हवू बी त तेना संगे होता|" 57 पण तेनी हय सांगीसन नकार करा, कि ओ पोर, मी तेले नई वयखत |" 58 थोळा टाईम नंतर कोणी आखो नि तेले देखीसन सांग, तू बी त तेस्नाच मधून शे: पेत्र नि सांग; ओ माणूस मी नई शे |" 59 घन्टाक भर नंतर एक आखो माणूस पक्का सांगाले लागणा, निश्चय हवू बी त तेसणा संगे होता; कारण कि हवू गालील शे |" 60 पेत्र नि सांग, ओ माणूस, मले नई माहिती कि तू काय सांगी रायना? तो सांगीच रायन्ता कि लगेच कोम्बळा नि बांग दिधी |" 61 तव प्रभू नि फिरीसन पेत्र कळे देख, आणि पेत्र ले प्रभू नि ती गोष्ट आठवण उणी जी तेनी सांगेल होती, कि आज कोम्बळाना बांग देवांना पहिले, तू तीन सावा मना नकार करशीन |" 62 आणि तो बाहेर निघीसन फुटी फुटीसन रळाले लागणा ||" 63 ज्या मानस येशुले धरीठीयेल होतात, त्या तेले मजाक मा उळाईसन माराले लागनात |" 64 आणि तेना डोया झाकीसन तेले विचारनात, कि भविष्यवाणी करीसन सांग कि तुले कोणी मार |" 65 आणि तेस्नी आखो गैरी निंदा ना गोष्टी तेना बारामा सांग्यात ||" 66 जव दिन उगणा त लोकस्ना वरिष्ठ आणि मुख्ययाजक आणि शास्त्री एकत्र हुईनात, आणि तेले आपली माहासभा मा लईसन ईचार," 67 कदी तू ख्रिस्त शे, त आमले सांगी दे! तेनी तेसले सांग, कडी मी तुमले सांगू त विश्वास नई करावत |" 68 आणि कदि ईचारु, त उत्तर नई देवावत |" 69 पण आते पासून माणूस ना पुत्र परात्पर देव ना उजवी कळे बठेल राहाईन |" 70 एनावर सर्वासनी सांग, त काय तू देव ना पुत्र शे? तेनी तेसले सांग; तुमी स्वता सांगतस, कारण कि मी शे |" 71 तव तेस्नी सांग; आते आमले साक्ष नि काय गरज शे; कारण कि आमी स्वता तेना तोंड कण आयकि लीयेल शे || "