JOHN
युहन्ना
1
1 सुरुवात मा शब्द होता. आणी वचन देव न संगे होत. आणी वचन देव होता. 2 हाई सुरुवात मा देव न संगे होत. 3 सर्व काही तेंनावरून बनत. तेना मधून कोणतीही वस्तु तेना शिवाय बनती नई. 4 तेना म जीवन होत. आणी ते जीवन मनुष्य ना उजाया होत. 5 आणी उजाय अंधारामा चमकस आणी अंधकारणी तेले स्विकार नई. 6 एक माणुस देव कडून ईसन उपस्थित होयना जेन नाव योहण होत. 7 हाई गवाही देवाले उना की उजाया नी साक्ष द्या. कारण सर्व तेना द्वारे विश्वास करतीन. 8 तो हार उजाया नई होता. परंतु तो हाई साक्षी देवाले येल होता. 9 खरा उजाया जे एक माणुसले प्रकाशित करस जग मा येनार होती. 10 तो जग मा होता आणी जग तेना द्वारा उत्पन्न होयना. आनी जगणी तेले नयी ओयख. 11 तो आपला घर उना तरी तेले आपलासणी स्विकार नई करनत. 12 परंतु जितलासणी तेले स्विकार करणत. तेंनी तेसले देवणा पोर होवणा अधिकार दिघा म्हणजे त्या जे तेना नाव वर विश्वास ठेवतस. 13 त्या तर नई राक्ता तुन नई शरीर नी इच्छा तुन नई मनुष्य नी इच्छा तुन परंतु देवणा कडून उत्पन्न होयनस. 14 आणी वचन दोनधारी होयना आणी अनुग्रह आणी खरापण तुन पुर्णपणे होयनस आमना मधमा ठिया करणा आणी आम्ही तेंनी असि महिमा देखी जसी बाप न एकुलता नी महिमा. 15 योहान नी तेना विषयी मा गवाही दीना आणी आवाज दिसत सांगना की हावू तोच शे. जेना मी वर्णन करनू की जो मन नंतर इरायना तो मनातून मोठा शे. कारण तो मनातून पयला शे. 16 कारण ठेणी परिपूर्णता टुन्न आम्ही सर्वासनी स्वीकार करणत म्हणजे अनुग्रह व अनुग्रह. 17 एनसाठे की व्यवस्था त मुसा द्वारा दीयल शे. परंतु अनुग्रह आणि खरेपण येशू खिस्त ना द्वारे उनी. 18 देवले कोणी कधी नये देख. एकुलता पुत्र जो बाप ना उराशी रास तेंनी तेलेच प्रकट करणा. 19 योहान नि गवाही हाई शे की जेंवा येहुदी नि येरूशेलेम तून याजक आणि लेवियासले हाई विचारा साठे धालाणा की तू कौन शे. 20 तर तेंनी मणी लीधा. आणि नकार नई करणात. परंतु मणी लिधा. की मी ख्रिस्त नई शे. 21 तेंवा तेसनी तेले विचार तर मंग कोण शे. काय तू एलियाह शे. तेंनी सांग मी नई शे. तर तू काय शे संदेष्टा शे तेंनी उत्तर दिधा नई. 22 तेंवा तेंनी तेसले सांग मंग तू कौन शे. कारण आम्ही आमले धडणारले उत्तर देवूत की तू आपला विशय म काय सांगस. 23 तेंनी सांग मी जसा येशयाह संदेष्टानी सांगेल शे. जंगल मा एक आवाज देणारा ना शब्दशे की तुमी प्रभू ना रस्ता सिधा करा. 24 या परुशी कडून धाडेल होतात. 25 तेसनी तेले हाई प्रश्न विचार कीजर तू ख्रिस्त नई शे आणि एलियाह आणी नई संदेष्टा शे. तर मंग बाप्तिसमा काबर देस. 26 योहान नी तेसले उत्तर दीधा की मितर पाणी कन बाप्तिसमा देस पण तुमना मधमा एक व्यक्ति शे जेले तुमी नई जानतस. 27 मनांनंतर जो येणार शे. जेणा जूत्ता ना बंध खोलना भी मी योग्य नई शे. 28 या गोष्टी यरदन ना पार बैथनियमा हुईनी जडे योहान बाप्तिसमा देत होता. 29 दूसरा दिन तो येशूले आपले कडे येतांना देखीसन सांग देखा हातू देवना मेमना शे. जो जग ना पाप उचली लिजास. 30 हावू तोच शे जेना विषय मा मी तुमले सांगेल होत की एक व्यक्ति मना मांगे येणार शे. जो मनातून श्रेष्ठ शे कारण तो मनातून पयले होता. 31 आनी मी तर तेले ओळखत भी नाही होता. परंतु येणासाठी मी पाणी कन बाप्तिसमा देत. ऊन की तो इस्त्राईवर प्रकट हो. 32 आनी योहान नी हाई गवाही दिधी की मींनी आत्माले कबुतरणा रुपमा उतरताना देख. आणी तो तेनावर इगया. 33 आणि मी तर तेले ओळखत भी नई होत परंतु जेणी माले पाणी कन बाप्तिसमा देवाले धाडणा ठेणी माले सांग की जेणावर तू आत्मा ले उतरतांना आणि थांबताना देखशीन. तोच पवित्र आत्मा कन बाप्तिसमा देणारा शे. 34 आनी मिनी देख. आनी साक्षी दियल शे. हावुच देवना पुत्र शे. 35 दूसरा दिवशी अजून योहान आणि टेणा शिष्य मढण दोन जन उभा होयग्यात. 36 आणि तेंनी येशूवर जो जात होता नजर टाकीसन सांग देख हावू देवना पुत्र शे. 37 तेंव्हा त्या दोन्ही शिष्य हई आईकसन येशू ना मांगे चालना ग्यात. 38 येशू नि फिरीसन आणि तेसनी मांगे येताना देखीसन तेसले सांग. तुम्ही कोना शोधा म शे. तेसनी तेले सांग हे रब्बी (हे गुरु) तू कोटे रास. तेती तेसले सांग चाला त देखी लेशान. 39 तेंव्हा तेसनी इसन तेना राहानी जागा देखनत. आणि त्या दिन पासून तेना सोबत राहू लागतात आणिहई दहावा घंटा न आसपास होत. 40 त्या दोनी मधून योहान नी गोष्ट आयकीसन येशूना मांगे चालू लागनत. एक तर शिमोन पेत्र ना भाऊ अंद्रियास होता. 41 ठेणी पयले आपला भाऊ शिमोन ले भेटीसन. तेले सांग की आमले ख्रिस्त म्हणजे मसिह भेटेल शे. 42 तो तेले येशू जोडे लयना येशू नी तेनावर नजर टाकीसन सांगना की तू योहान ना पुत्र शिमोन शे. तू केफा म्हणजे पत्र सांगमा ईन. 43 दूसरा दिन येशू गलील ले जावाना विचार करणा आणी फिलिप्पुस ले भेटीसन सांगना मना मांगे चालू लाग. 44 फिलिप्पुस तर अंद्रियास आणी पेत्रना नगर मा बेथसदा ना राहवासी होता. 45 फिलिप्पुस नी नतनयल ले भेटीसन तेले सांगना जेणा विषयमा मुसानी व्यवस्था मा आणी संदेष्टा सनी करेल शे. ते आमले भेटी गय. तो युसुफ ना पुत्र येशू नासरी शे. 46 नतनयल ने तेले सांग काय कोनती चांगली वस्तु भी नासरत तून निघू शकस. फिलिप्पुस नी तेले सांग चालीसन देखीले. 47 येशू नी नतनयल ले आपला कडे येतांना देखीसन तेना विषय मा सांग देखा या खरोखर इस्त्राईली शे. एसनामा कपट नई शे. 48 नतनयल मी तेले सांग तुमाले कडून माहीत शे. येशूनी तेले उत्तर दिघा. एनातून पयले की फिलिप्पुस नी तुले बलाव. जेंव्हा तू अंजीर ना झाड खाले होता. तवय मी तुले देखेल होता. 49 नतनयल नी तेले सांग. की हे गुरु तू देवना पुत्र शे तू इस्त्राईल ना महाराजा शे. 50 येशू नी तेले उत्तर दिघा. मिनी जे काही सांगेल शे. की मी तुले अंजीर ना झाड खाले देखेल होतू काय तू एना साठे विश्वास करस. तू एनावर मोठा मोठा कार्य देखशिन. 51 मग तेले सांगना मी तुमले खरोखर सांगस की तुमी सर्व ले उघलेल आणी देवना स्वर्ग दुतले वरे जातांना आणी मनुष्य ना पुत्र नावरे उतरतांना देखशान