18
1 मंग तेनी तेसणा बारामा कायम प्राथना करज्यात आणि धीर नको सोळाले पाहिजे तेसले हवू दाखला सांगा |" 2 एक नगर मा एक न्यायी राहत होता; जो नई त देव ले भ्यात होता आणि नईत कोणता माणूस नि परवा करत होता|" 3 आणि त्याच नगर मा एक विधवा बी राहात होती: जी तेना कळे इ इसन सांग्या करत होती, कि मना न्याय करीसन मले प्रतीवाद्या पासून वाचाळ |" 4 तेनी कितला टाईम लगून लागून त नई मान पण आखरी वर मन मा विचार करीसन सांग, जर मी देव ले नई घाबरत, आणि नईत मानसस्नि परवा करस |" 5 तरी बी हय विधवा मले त्रास देस, एनासाठे मी एना न्याय करसू कदी अस नई हुईजावो कि घळी घळी ईसन आखरी वर मना नाक मा दम करी दिन |" 6 प्रभू नि सांग, आयका, कि हवू अधर्मी न्याई काय सांगस ?" 7 त काय देव आपला निवाळेल ना न्याय नई कराव, ज्या रात दिन तेले हाका मारत राहतस; आणि काय तो तेसणा बारामा टाईम लाईन |" 8 मी तुमले सांगस; तो फटका मा तेसणा न्याय करीन; तरी बी माणूस पुत्र जवय इन, तर काय तेले पृथ्वी वर विश्वास भेटीन ? " 9 आणि तेनी कितलास्ले ज्या स्वता वर विश्वास ठेवत होतात, कि आमी धर्मी शेतस, आणि दुसरास्ले तुच्छ समजत होतात, हवू दाखला सांगा|" 10 कि दोन मानस मंदिर मा प्रार्थना कराले ग्यात; एक फरीशी होता आणि दुसरा जकात दार होता |" 11 फरीशी उभा रायसन आपला मन मा असा प्रार्थना कराले लागणा, कि ओ देव, मी तुना धन्यवाद करस, कि मी दुसरा मानसस सारखा अंधार करणार, अन्याई आणि व्यभिचारी नई, आणि नईत ह्या जकातदार सारखा शे |" 12 मी हाप्ता मा दोन सावा उपास ठेवस; मी आपली कमाई ना दहावा भाग देस |" 13 पण जकातदार दूर उभा रायसन, स्वर्ग कळे देखान बी नई देख, पण आपली छातीले मारी मारी सन सांग; ओ देव मना पापी वर दया कर |" 14 मी तुमले सांगस, कि तो दुसरा नई; पण हवूच माणूस धर्मी ठरावामा ईसन आपला घर ग्या; कारण कि जो कोणी स्वता ले मोठा बानाईन, तू धाकला करामा इन, आणि जो कोणी स्वता ले धाकला बनाईन, तो मोठा करा मा इन |" 15 नंतर लोक आपला पोरस्ले बी तेना जोळे लयाले लागनात, कि तेसणा वर हात ठेवो; आणि शिष्य स्नि देखीसन तेसले धमकाव |" 16 येशू नि पोरस्ले जोळे बलाई सन सांग, पोरस्ले मना जोळे येवू द्या, आणि तेस्ले मना नका करा: कारण कि देव ना राज्य असाच नाच शे |" 17 मी तुमले खराज सांगस, कि जो देव ना राज्य ले पोरससारखा स्वीकार नई कराव तो तेना मा कदीच जावू नई सकाव ||" 18 कोणी अधिकारी नि तेले विचार, उत्तम गुरुजी, कायम ना जीवन ना अधिकारी होवासाठे मी काय करू?" 19 येशू नि तेले सांग; तू मले उत्तम काब सांगस? कोणीच उत्तम नई, फक्त एकच, म्हणजे देव |" 20 तुले आदन्या त माहिती शे, कि व्यभिचार नका करज्यात, खोटी साक्ष नका देयज्यात, आपला माय बाप ना मान ठेवज्यात |" 21 तेनी सांग, मी त ह्या सगळास्ले लहान पासून पायत एयेल शे |" 22 हय आयकी, येशू नि तेले सांग, तुना मा आते बी एक गोष्ट नि कमी शे, आपल सर्व काही ईकिसन गरीबस्ले वाटी दे; आणि तुले स्वर्ग मा धन भेटीन, आणि ईसन मना मांगे चालू लाग |" 23 तो हय आयकीसन गैरा उदास हुईना, कारण कि तो गैरा मालदार होता|" 24 येशू नि तेले देखीसन सांग; मालदारस्ना देव ना राज्य मा प्रवेश करण कितल कटीण शे ?" 25 देव ना राज्य मा मालदार ना प्रवेश करा पासून उट न सुई ना भोकस्सा मधून निधी जान सोप शे |" 26 आणि आयकनारस्नी सांग, त मंग कोणा तारण होवू साकीन?" 27 तेनी सांग; जे माणूस कान नई होवू सकस, ते देव कन होवू सकस |" 28 पेत्र नि सांग; देख, आमी त घर बार सोळीसन तुना मांगे चाली पळेल शेतस |" 29 तेनी तेसले सांग; मी तुमले खराज सांगस, कि अस्सा कोणीच नई जेनी देव ना राज्य साठे घर नईत बायको नईत भावू नईत माय बाप नईत पोर पारस्ले सोळी टाकेल शे |" 30 आणि ह्या टाईम कयिक गुणा जास्त नई भेटाव; आणि परलोक मा कायम ना जीवन ||" 31 नंतर तेनी बारा झनासले संगे लिसन तेसले सांग; देखा, आमी यरुशलेम मा चालनुत, आणि जीतल्या गोष्टी माणूस ना पुत्र साठे भविष्यवक्ता व्दारे लीखामा एयेल शे त्या सगळ्या पुऱ्या होतीन |" 32 कारण कि तो दुसरा जातीस्ना हात मा सोपामा ईन, आणि त्या तेनी मजाक उळावतीन; आणि तेना अपमान करतीन, आणि तेना वर थुपतीन |" 33 आणि तेले चाबूक मारतीन, आणि मारी टाकतीन, आणि तो तिसरा दिन जिंदा हुई जाईन |" 34 आणि तेस्नी ह्या गोष्टीस मधून कोणतीच गोष्ट नई समजी: आणि हय गोष्ट तेसणा मा लपेल रायनी, आणि जे सांगामा एयेल होत ते तेस्नी समज मा नई उन ||" 35 जव तो यरीहो जोळे पोचणा, त एक अंधा रस्ता ना बाजुले बठीसन भिक मांगी रायन्ता |" 36 आणि तो गर्दी नि चालानी आवाज आयकीसन विचाराले लागणा, हय काय हुई रायन ?" 37 तेस्नी तेले सांग, कि येशू नासरी जाई रायना |" 38 तव तेनी आराया मारीसन सांग, येशू दावीद ना पुत्र, मना वर दया कर |" 39 ज्या पुळे जात होतात, त्या तेले धमकाळाले लागनात कि चूप राय: पण तो जास्त आराया माराले लागणा, कि दावीद ना पुत्र, मना वर दया कर|" 40 तव येशू नि आद्न्या दिधी कि तेले मना जोळे लया, आणि जव तो जोळे उना, त तेनी तेले हय विचार |" 41 तुनी ईच्छा काय शे, कि मी तुना साठे करू? तेनी सांग; प्रभू हय कि मी देखाले लागी जावू |" 42 येशू नि सांग; देखाले लाग, तुना विश्वास नि तुले बर करी टाकेल शे |" 43 आणि तो लगेच देखाले लागी ग्या; आणि देव नि स्तुती करत तेना मांगे चालू लागणा, आणि सर्वा लोकस्नी देखीसन देव नि स्तुती करी ||"