14
1 तुमना मन व्याकूळ नये होवाव तुमी देववर विश्वास ठेवतस मनावर भी विश्वास ठेवा. 2 मना बाप ना गहर मा राहले गैरी जागा शे. जर नये राहातस तर मी तुमले सांगी देता कारण मी तुमना साठे जागा तयार कराले जयी रायनू. 3 आणि जरा मी जायसन तुमना साठे जागा तयार करू मग इसन तुमले आपला आदे लिजासु की जडे मी राहस तडे तुमी भी रहा. 4 आणि जाडे मी जास तुमी तडला मार्ग जानतस. 5 थोमानी तसले सांग की ही प्रभू आमले माइत नये की तुकडे जास तर मार्ग कस काय माहीत. 6 येशूनी तेसले सांग मार्ग आणि खरेपणा आणि जीवन मीच शे विना मना द्वारा कोणी बाप ना कडे जावू शकत नाही. 7 जर तुमी माले जानी लेतत तर मना बापले जानी लेतत आणि आते पासून जानतस आणि तेले देखेल भी सेतस. 8 फिलिफूस नी तेले सांग हे प्रभू बापले आमले दाखाव हईच अमले गैर शे. 9 येशूनी तेले सांग हे फिलिफूस मी इतला दिन पासून तुमना संगे शे आणि काय तू माले नये जानस जेणी माले देखेल शे तेंनी बापले देखेल शे तू कबर सांगस की बापले आमले दाखाड. 10 काय तू विश्वाश नई करस की मी बाप मा शे आणि बाप मनमा शे गोष्टी ज्या मू तुमलेसांगस मना कडून नई सांगस पण बाप मनामा राही सन आपला काम करस. 11 मनाच विश्वास करा की मी बापमा शे आणि बाप मना मा शे नयतर कामनाच कारण मनावर विश्वास करा. 12 मी तुमले खरोखर सांगस की जो मी करस तो भी करस पण यावर भी मोठा काम करायान कारण मी बाप कडा जाई रायनू. 13 आणि जे काही तुमी मना नाववर मांगशान तेच मी तेले करसू की पुत्रा ना द्वारे बाप नी महीमा हो. 14 जर तुमी मना कडन नाववर मांगशान तर मी तेले करसू. 15 जर तूमी मनाशी प्रेम ठेवतास तर मनी आज्ञाले माना. 16 आणी मी बाप कडे विनंती करसू आणी तो तूमलो आजुन एक सहायक दिन की तो सर्वदा तुमना संगे राहीन. 17 म्हणजे सत्य ना आत्मा जेले संसार ग्रहन नये करू शकसकारण तो तेले देखू नई शकस आणी नई तेले जानस तूमी तेले जानतस कारण तो तुमना संगे राहस आणी तो तूमना मा राहीन. 18 मी तूमले अनाथ नई सोडाव मी तूमना जवळ येस. 19 आजुन थोडा वेळ राही जायले शे की आजून संसार माले नई देखाव पण तूमी माले देखशान एनासाठे की मी जीवित शे तूमी भी जीवीत राहशान. 20 त्या दिन लोग तूमी जानशान किमी आपला बाप माशे आणी तूमी मनामा आणी मी तुमनामा. 21 जेना कडे मनी आत्मा शे आणी तो तेसले मानस तोच मनाशी प्रेम करस. आणी जो मनाशी प्रेम करस तेनावर मना बाप प्रेम ठेवीन आणी मी तेमाशी प्रेम ठेवसू आणी स्वताले तेनावर प्रगट करसू. 22 त्या यहूदा नी जो ईस्करीयोती नई होता तेले सांग हे प्रभू काय होयना की तू स्वताले आमना वर प्रगट करसू. 23 येशू नी तेले उत्तर दिध जर कोणी मनाशी प्रेम ठेवस तर तो मना वचन ले मनीन आणी मना बाप तेनावर प्रेम ठेवीन आणी आमि तेना कडे येसुत आनी तेनासंगे जासुत. 24 जो मनाशी प्रेम नई ठेवस टोमना वचन नई मानस आनी जे वचन तूमी आयकनस तेमना पण मना बापन शे जेनी माले धाड. 25 या गोष्टी मी तोमना संगे राही सन तूमले सांग. 26 पण सहायक म्हणजे आत्मा जेले बाप मना नाव धाडीन तो तूमले गोष्टी सिखाडीन आणी जे काही मी तूमले सांगेल शे. तेसर्व तूमले स्वरणकरावीन. 27 मी तूमले शांती देस आपली शांती तूमले देस जसा संसार देस मी तूमले नई देस तूमना मन घाबराव नई आनी घाबर ज्या नकात. 28 तूमी आयकात की मी नो तूमले सांग कि मीजास आणी तू ना कडे परत येसू जर तूमी मना वर प्रेम करतस तर या गोष्टी वर प्रेम करतास कि मी बाप कडे जास कारण बापमना तून मोठा शे. 29 आणी एना होवाना पायले सांगी दीएल शे की जवय ते होईन तर तूमी विश्वास करा . 30 मी आते पासुन तूमना संगे जास्त गोष्टी नई कराव कारण या संसार ना सरदारई रायना आणी मनामा तेना काही ही नई. 31 पण हई एनसाठे होस की संसार माहीत होईन की मी बाप शी प्रेम करस आणी ज्या प्रकारे माले आज्ञा दिधी मी तसाच करस उठा आठून जावून.