13
1 सनना पयले जेव्हा येशु समजी गया की मनी ती वेळ इजाएल शे की मोजगले सोडीसन बाप कडे जासु तर आपला लोकस ले ज्याजगमा होतात जासा तो प्रेम ठेवत होता शेवट लोग तसाच प्रेम ठेवत होता. 2 अनी जवय शैतान शिमोन ना पुत्र यहूदा ईस्करीयोती ना मनमा हाई टाकेल होना की तेले पकडावा वेळी. 3 येशु हाई समजीसन की बापनी सर्वकाही मनाहात मा करी दीएल शे आणी मी देव कडे येल शे देव कडे जास. 4 जेवण वरुण उठीसन आपला कपडा उतारीटाक आनी आंगोच्छालीसन आपली कमर मा बांधी। 5 मंग भांडा मा पाणी लीसन शिष्या ना पाय धोयीसान आणी त्या आंगोच्छा शी तेंनी कमर बंधेल होता तेना वर पुसूलागना. 6 जवय तो शिमोनपतरस ना जवळ उना तेव्हा तेंनी तेले सांगा हे प्रभू. 7 काय तू मना पाय धुवस येशू नी तेले उत्तर दिध की जे मि करस तू आते नई समजस पणयेणा नंतर समजशीन. 8 पेत्र नी तेले सांग तुमना पाय कधीच नई धोवणहाई आयकीसन हाई आयकीसन येशू नी तेले सांग जरमी तूले नई धूवू तर मना संगे तूना काही ही साझा नई. 9 शीमोन पेत्र नी तेले सांग हे प्रभू तर मना पायच नई तर मना हाथआणी डोक भी धुयी दे. 10 येशू नी तेले सांग जो आंग धोयेलशे तेले ताय ना अलवा आजून काही धोवाना उपयोग नई पण तो बिल कुल शुद्ध शे आणि तुमी शुद्ध शे पण सर्वान सर्वा नई 11 तो तर आपला पकडणारा ले ओयकत होता एनासाठे तेसले सांग तुमी सर्वा न सर्वा सुद्ध नई. 12 जवय तो तेस ना पाच धोयल होता आणि आपला कपडा घालीसन परत बठीगया तर तेसले सांगू लागणा काय तुमी समजनात की मि तुमना संगे काय करना. 13 तुमी माले गुरु आणि प्रभू संगातस आणि चांगला संगातस कारण मि तोच शे. 14 जर मि प्रभू आणि गुरु होईसण तुमना पाय धोयनतर तुमी भी एक दुसरांना पाय धुवाले पायजे. 15 कारण मिनी तुमले नमूना दाखाडी टाका की जसा मिनी तुमना संगे करा तसाच तुमी भी करत राहा. 16 मि तुमले खरोखर सांगस दास आपला स्वामी पेक्षा मोठा नई शे आणि नई धाडेल आपला धाडणारा. 17 तुमले तर या गोष्टी माहीत शे तर तेनावर चालशान तर धनी शेतस. 18 मी तुमना सर्वांना विषय नई सांगस जेसले मिनी वाडेल शे. तेसले मी ओयखस पण हाई एनासाठे शे की पवित्र शात्रं ना हाई वचन पूर्ण हो की जो मनी भाकर खास तेंनी मनावर लत उचली. 19 आते मी तेना होवणा पयले जतळी देस की जवय होईजास तर विश्वास की मी तोच शे. 20 मी तुमले खरोखर सांगस की जो मना धाडेल ले ग्रहण करस तो माले ग्रहण करस आणि जो माले ग्रहण करस तो मना धाडणारले ग्रहण करस. 21 या गोष्टी सांगिसन येशू आत्मा मा व्याकुल होई गया आणि हाई साक्ष दिधी की मै तुमले खरोखर सांगस की तुमना मधून एक माले धरावीन. 22 शिष्य हाई संदेश जाईन की तो कोणा विषय मा सांगस एक दूसरा कडे देखू लागणत. 23 तेसना चेला मधून एक जेणा वर येशू प्रेम करस येशू नी छाती ना कडे खळे बठेल शे. 24 तवय शिमोन पेत्र नी टन कडे सैन करीसन विचार की सांग तर की तू कोणा विषय मा सांगस. 25 तवय तेणी त्याच सारखं येशू नी छाती ना खाली बठीसन विचार हे प्रभू तो कौन शे येशूनी उत्तर दिध जेले मी हाई भाकर ना तुकडा डुबानीसन देसु तोच शे. 26 आणि तेणी ते तुकडा डुबाईसन शिमोन ना पुत्र यहुदा इस्करीयतले दिधा. 27 आणि तुकडा लेताच सैतान तेना मा घुसी गया तवय येशू नी तेसले सांग जे तू करस जल्दि कर. 28 पण बठणारा मधी कोणी नई जन की तेणी हाई गोष्ट तेले कसं वर सांगी. 29 यहुदाकडे थैली रात होती एनासाठे कोणी कोणी समजना की येशू तेल सांगस की जे काही आमले सनसाठे पायजे ते वियक्त लिले की हाई की काही भाकरी ले दिवे. 30 तर तो तुकडा लीसन पकडाया चालना गया आणि रात्र ना वेळ होता. 31 बाहेर चालना गया तर येशूनी सांग आते मनुष्य नी पुत्र नी महिमा पूर्ण होयनी आणि देव नी महिमा तेना मा हुयनी. 32 तवय देव भी आपला मधून तेणी महिमा करीन पण फटका मा करीन. 33 हे पोर मी आजून थोडा वेळ शे तुमना संगे शे मन तुमी माले झामल श्यान आणि जसा मींनी यहुदी यासले सांग की मी जाडे जास तडे तुमी नई येवू शकत नीई तसाच मी आते तुमले भी सांगस. 34 मी तुमले एक नवीन आज्ञा देस की एक दुसराले प्रम करा. जसा मी तुमना शी तसा तुमी भी एक दूसरा शी प्रेम करा. 35 जर आपस मा प्रेम ठेवशान तो एनावर सर्व जन शान की तुमी मना शिष्य शेत. 36 शिमोन पेत्र नीतेले सांग हे प्रभू तू कडे जास? येशूनी उत्तर दीधा की जाडे मी जास तडे तुमना मांगे नई येवू शकस पण येणा नंतर मन मांगे येशीन. 37 पेत्र नी तेले सांग हे प्रभू आते मी तुना मांगे का नई येवू शकस मीतर तुना साठे आपला प्राण दी टाकावू. 38 येशूनी उत्तर दीधा काय तुमना साठे आपला प्राण देशी मी थुले खरोखर सांगस कांबडा बांग देवांना पयले तुमाले तीन सावा न्करा देशीन.