18
1 येशू या गोष्टी संगीसान शिष्य नासंगे किद्रोन ना नालाना पार ग्यात. तडे एक नारी होती जे नामा तो आणी तेना शिष्य ग्यात. 2 आणी तेना धरवणारा येहुदा के भी ती जागा माहीत होती कारण येशू आपला शिष्यांन सोबत तडे जात राहस. 3 तवय यहुदा पलटन आणी परूशी आणी महायाजक कडून प्यादासाले लिसन आणी मशाल हत्यार व दिवा लिसन उनात. 4 तवय येशू त्या सर्व गोष्ट लेजी तेनावर येणार होती जानीसन निघणा आणी तेसले सांगून लागणा कोणले झामल तस. 5 तेसनी तेले उत्तर दीधा येशू नासरी ले येशूनी तेसले सांग मीचशे आणी तेल धरवणारा यहुदा भी तेसना संगे उभा होता. 6 तेले हाई सांगताच की मीच शे त्या मांगे वसरीसन जमिनीवर पडिग्यात. 7 तवय तेंनी तेसले आजून विचार तुमी कोळे झामल तस. 8 त्या सांगणत येशू नासरीले येशूनी उत्तर दीधा मीटर तुमले सांगी दियेल शे की मीच शे. जर माले झामलतस एसले जावू द्या. 9 हाई एनासाठे होयना की ते वचन पूर्ण हो जेतेनी सांग होत. की जेसले तुनी माले दीध तेसना मधून एकलेभी मिनी नई गमाळ. 10 शिमोन पतरस नी तलवार जी तेनाकडे होती तानी आणी महायाजक ना दासवर चालई सन तेना जेवणा बाजूना कान उडाई टक त्या दास नानाव मालखुस होत. 11 तेंव्हा येशूनी पेत्रले सांग आपली तलवार मान मा ठेव जे कठोरा माले बापनी दिएल शे काय मी तेले नई पीवू. 12 तवय सिपाही आणी तेसना सुबेदार आणी यहुदिया ना प्यादा येशू ले धरिसन बांधीलीधा. 13 आणी पयले तले हन्ना कडे लिग्यात. कारण तो त्या वर्ष ना महायाजक कायफा ना ससुर होता. 14 आवू तो कायफा होता जेनी यहुदीया नी सलाह दियल होती की आमना लोंकससाठे एक मनुष्य ना मराना चांगला शे. 15 शिमोन पेत्र आणी एक आणी शिष्य भी येशूना मांगे चालू लागणत हावू शिष्य महायाजक ना ओयकदर होता आणी येशूना संगे महायाजक ना आंगण मा उना. 16 पण पेत्र बाहेर दरवाजा वर उभा रायना तवय तो दूसरा शिष्य जो महायाजकना ओयकीसन होता बाहेर निघणा आणी द्वारपालिन ले सांगीसन पेत्रले सांगीसन मधमा ले उना. 17 त्या शिष्यनी जो द्वारपालीन होता पेत्रले सांगणा काय तुभी या मनुष्य ना शिष्य मधून शे तेंनी सांग मी नई शे. 18 दास आणी प्यादे जाळला कारण कोयला तापळी सन तापत होतात आणी पेत्र भी तेसना संगे उभा राहिसन तापत होता. 19 तवय महायाजकनी येशूले तेना शिष्य ना विषय मा आणी तेना उपदेश ना विषय मा विचार. 20 येशू नी तेले उत्तर दिधा की मी नी जग मा उधाळी सन गोष्टी बोलतू मी सभा मा आणी प्रार्थना घरमा जडे सर्व यहुदी एकत्र होयतस सदा उपदेश देस. आणी गुत्पमा काही नई सांग. 21 तुमले काबर विचारस आयकनाराले विचार की मिनी तेसले काय सांग देख तेसले माहीत शे की मिनी काय काय सांग. 22 जवय तेंनी हाई सांग प्यादा मधून एक नी जो जवळ उभा होता येशूले एक थापड मारीसन सांग काय तू महायाजकले या प्रकारे उत्तर देस. 23 येशूनी तेले उत्तर दिध जर मिनी वाईट सांग तर त्या वाईट वर गवाही द्या पण जर चांगलंसांग तर माले काबर मारस. 24 हन्नानी तेले बान्धेल कायफा महायाजक कडे घाडी टाक. 25 शिमोन पेत्र उभा रही सन तापत होता तवय तेसनी तेले सांग काय तू भी तेसना मधून एकशे तेंनी नकार दिसन सांग मी नई शे. 26 महायाजक ना दास मधून एक जो तेना कुटुंब ना होताजेना कान पेत्र नी कापेरू होता सांगना काय मिनी तुले तेना संगे बारीमा नई देख. 27 पेत्र ने आजून नकार दीधा आणी लगेच कोंबडानी बांग दिधी. 28 आणी त्या येशूले कायफा ना कडून किले कडे ली ग्यात. आणी साकायनी वेळ होती पण त्या स्वता किले ना मधमा नई ग्यात कारण अशुद्ध नई होवाव कारण सन मा भागी हो. 29 तवय पिलातुस तेसना कडे बाहेर निघी उना आणी सांगना तुमी या मनुष्यवर कोणती गोष्ट ना आरोप लावतस. 30 तेसनी तेले उत्तर दीधा की जर तो कुकर्मी नई राहता तर आम्ही तेले तुना हातमा नई सोपतात. 31 पिलातुस नी तेले सांग आम्हीले अधिकार नई की कोना जीव लेवूत. 32 हाई एनासाठे होयना की येशूनी तोर गोष्ट पूर्ण हो जेतनी हाई पता देताना सांगेल होता. की तेना मराना कसा राहीन. 33 तवय पिलातूस आजून कीले ना मधमा गया आनी येशू ले बलावीसन वीचरणा काय तू यहूदीयाना राजा शे. 34 येशु ने उत्तर दिधा काय तू हाई गोष्ट आपला कडून सांगस नि दूसरा सी मनावीषयमा सांग. 35 पिला तुसनी उत्तर दिधा काय मो यहुदी शे तुनाच जाती ना आनी महायाजक नी थुले मनाहातमा सोंप तूनी काय करेल शे. 36 येशु जी उत्तर दिधा की मनाराज्य या जग ना नई जर मना राज्य जग ना राहता तर मना सेवक लडतात की मी यहूदिया ना हातमा सोंपव तू नई पण मना राज्य आडला नई. 37 पिलातूस नी तेले सांग तर काय तू राजा शे येशु नी उत्तर दिधा की तुसांगस कारण मी राजा शे मी नी एना साठे जन्म लोधा आणी एना साठे जग मा उनू की सत्य वर गवाही दू जो कोनी सत्य ना शे तो मना शब्द आयकस. 38 पिलातूस नी तेले सांग सत्य काय शे आणी हाई सांगी सन तो आजून यहूदी कडे चालना ग्याआनी तेनी सांग मी तर तेना मा काही दोष नई देखस. 39 पण तूमनी हाई रीती शे की मी सन तुमना साठे एक थकनी सोडी देवू तर कायतुमी चाह तास किमी तुमना साठे यहुदीया ना राजा ले सोडू देवू. 40 पण तेसनी आजून आवज दिसन सांगणत येले नई पण आमना साठे बरब्बाले सोडी दया आणी बरब्बा डाकू होता.