19
1 एनवार पिलातुसनी येशूले कोडा मारले लावा. 2 आणि सिपाही नी काटणा मुकुट गुंथीसन तेना डोकावर ठेवा आणि तेले बैजजणी कपडा घाला. 3 आणी तेना कडे इसन सांगू लागनत हे यहुदीयांना राजा नमस्कार आणी तेले थापड भी मारात. 4 तवय पिलातुस आजून बाहेर निघिसन सांगना देखा मी आजून तेले तुमणा कडे बाहेर अनास कारण तुमी जाणा मी काही दोष नये देखस. 5 तवय येशू काटा मुकुट आणी बैजानी ना कपडा घालीसन बाहेर निघना आणी पिलातुसनी तेसले संग देखा हावू पुरुष. 6 जवय महायाजक आणी प्यादानी तेले देख तर जोरमा सांग की तेले क्रूसवर चढावा क्रूष वर पिलातुस नी तेसले सांग तुमीच तेले क्रूसवर चढावा कारण मी तेना मा काही दोष नये दिखस. 7 यहुदीनी तेले उत्तर दिघा की आमनी भी व्यवस्था शे व्यवस्था ना नुसार तो मारना योग्य शे कारण ठेणी स्वताले देवांना पुत्र समजस. 8 जवय पिलातुस नी हई गोष्ट आयक तर आजून भी घाबरी गया. 9 आणी मग किले ना मधमा गया आणी येशूले सांग तू कडला शे पण येशूनी तेले काही उत्तर नई दीधा. 10 पिलातुस नी तेले सांग मना शी कबर नई बोलस काय थुले नई माहीत की थुले सोडावा अधिकार माले शे आणी तुले क्रूसवर चढावाना अधिकार भी माले शे. 11 येशूनी उत्तर दीधा जर माले वरून नई देवमा येत तुना मनावर काही अधिकार नई राहता एनासाठे जेनी माले तुना हात मा धरावले शे तेना पाप जास्त शे. 12 एनावर पिलातुस नी तेले सोडावा विचार करणा पण यहुदी नी जोर जोर मा सांग जर तू सोडी देशीन तर तुनी भक्ति कैसर ना कडे नई जो कोणी स्वताले राजा बनावस तो कैसर ना सामना करस. 13 पिलातुस या गोष्टी आयकीसन येशूले बाहेर किडना आणी न्याय सिंहासन वर बठीग्या म्हणजे त्या जागावर जो चबुतरा सांगामा यस आणी इब्रानी मा गळा था. 14 हावू सन ना तयारीना दिन होता आणी जवळपास बारा वाजेल होतात तवय तेंनी यहुदी याले सांगना देखा तुमना राजा. 15 एनावर त्या आवाज दिसन सांगणत ली जा लिजा येले क्रूसवर चढाव पिलातुस नी तेसले सांग काय मी तुमना राजले क्रूस वर चढावू महायजकनी उत्तर दीधा कैसर ले सोडीसन आमना कोणताच राजा नई शे. 16 तवय तेंनी क्रूसवर चढावा साठे तेले तेसना हात मा सोपी टाक. 17 एनासाठे त्या येशूले लिग्यात आणी तो आपला कूच आलीसन त्याजागावर बाहेर ग्या खोपडी नी जागा सांगामा यस आणी जेले इब्रानी मा गूलगुता सांगतस. 18 तडे तेसनी तले आणी तेनासंगे दोन मनुष्य ले क्रूस वर चढाव एकले या बाजू आणी दूसरा ले त्या बाजू आणी मधमा येशूले. 19 आणी पिलातुसनी एक दोष पत्र भी लिखीसन क्रूसवर लाये टाक आणी तेनावर लिखेल होता येशू नासरी यहुदी यांना राजा. 20 एनावर दोष पत्रले गैरा यहुदी यांनीवाचा कारण ज्या जगावर येशू क्रूसवर चाढाएल होता टेश हरना बाजुमा होत आणी हाई इब्रानी लतींनी आणी युनांनी माळीखेल होता. 21 एनसाठे यहुदीयांना मुख्य याजक पिलातुस ले सांगू लागणत यहुदीया ना राजा नको लिखू पण की हाई तेंनी सांग मी येहुदी यांना राजा शे. 22 पिलातुस नी उत्तर दीधा जे मिनी लिखा लेखिला. 23 सैनिकसनी जवय येशूले क्रूसवर चढाव तवस तेसणी तेना कपडा उतारा आणी तेना चार भाग करणत प्रत्येक सैनिक साठे एक –एक भाग या प्रकारे कुरता भी दीधा पण कुरता बिना सीवणा बनेल होता. 24 एनासाठे तेसनी एक दुसराले सांग अमि येले नई फाडून पण एनासाठे चिठ्ठी तकुट की हावू कोना होईन जेनावर की पवित्र शात्र नी गोष्ट पूर्ण हो तेसनी मना वरला कपडा आपस मा वाटीली धा आणी मना कपडा वरची चिठ्ठी टाकी. 25 आणी सैनिकनी असाच करत पण येशूना क्रूसना जवळ तेंनी माय आणी तेंनी मायनी बहीण लोपा सनी जवरी मरियम आणी मरियम मगदीलीनी उभी होती. 26 तवय येशूनी आपली माय आणी त्या शिष्यले जेनावर तो प्रेम करस जवळ उभराहातांना देखा तर आपली मायले सांगना हे बै देख तुना पुत्र. 27 तवय तेंनी त्या शिष्यले सांगना देखा तुमी माय आणी त्याच वेळी शिष्य तिले आपला गहर लीगया. 28 या नंतर येशूनी हाई जानीसन की सर्व काही पूर्ण होयग्या एनासाठे की पवित्र शात्र नी गोष्ट पूर्ण होई की माले तहान लागेल शे. 29 तडे सिरका भरीसन एक भांड होत.नंतर तेसनी सिरका मा भी गाळेल रुई ले जुफणी टहनी वर ठेव आणी तेना तोंडवर लाव. 30 जवय येशू नी ते सिरका लिधा तर सांग पूर्ण होयना आणी तेंनी मन खाले करीसन जैवा सोडा. 31 एनासाठे की तो तयारी ना दिन होता आणी सन ना दिन शव क्रूस वर नको रावाले पायजे. (कारण तो सनना विषेस दिन होता) नंतर यहुदीयांनी पिलातुसले विनंती करणत की तेसना पाय तोडा मायवो की तेसले लीजावामा येवो. 32 एनासाठे सैनिक इसन पयलाना आणी दूसराना ज्यातेना संगे क्रूसवर चढावामा येळ होतात पाय तोडात. 33 पण जवय त्या येशूना जवळ इसन देखणत की तो मरी जाएल शे. तर तेना पाय नई तोडात. 34 पण सैनिक मधून एकनी भोलाशी तेना पंजर बेधा आणी तितलामा तेना मधून रक्त आणी पाणी निघना. 35 जेनी हाई देखा तेंनी गवाही दिएल शे आणी तेंनी गवाही खरी शे आणी तेले माहीत शे की खर सांगस की तुमी भी विश्वास करा. 36 या गोष्टी एनासाठे होयनी की पवित्र शात्र नी गोष्ट पूर्ण हो की कोणतीही हाड नई तोडामा येयाव. 37 मग एक जागावर आजून लीखेल शे की जेले की तेसनी बेधा होता तेनावर दृष्टी करतीन. 38 यागोष्टी नंतर अरमतीयह ना युसुफ नी जो येशूना शिफा होता(पण येहुदीयाले घाबरीसन या गोष्टीले दफाडी ठेव) पिलातुसले विनंती करणत की मी येशूनी लोथ ले लिजावू आणी पिलातुसनी तेंनी विनंती आयकणा आणी तो ईसन तेंनी लोथ ली गया. 39 निकुदे मूस भी जो पयले येशू कडे रात मा जायेल होता पन्नास सरे ना आस पास गन्हारस आणी अलवा लाये उना. 40 तवय तेसनी येशूनि ओथले उछल आणी यहुदीया ना गाडा ना रिती नुसार तेले सुगंध द्रव्य ना संगे कफन मा गुंडाळ. 41 त्या जागावर जाडे येशूले क्रूसवर चढाव होत एक बारी होती आणी त्या बारीमा एक कब्र नवीन कब्र होती जेनामा कधीच कोले नई ठेव होत. 42 तर यहुदीयांना तयारीना दिन ना कारण तेसनी येशूले तेनामाच ठेव कारण ते जवळ होती.