21
1 या गोष्टी नंतर स्वताले तीबिरियास समुद्रांना की नरे शिष्य वर प्रकट करेल या रीतीवर प्रकट करणा. 2 शिमोन पेत्र आणि थोमा जो दिदूमूस सांगामा यस आणि गलील ना काना नगर ना नतन एल आणि जल्दी ना पुत्र आणि तेना शिष्या मधून दोन आजून जन एकत्र होता. 3 शिमोन पेत्र नी सांग मी मासा पकडाले जास तेसनी तेले सांग आमी भी तुना संगे येतस तर त्या निघिसन नाव वर चडसन पण त्या रात्री काही नई पकडनत. 4 सकाय होताच येशू किनारावर उभा होयना तरी शिष्यासानी नई ओयखा की हवू येशू शे. 5 तवय येशूनी तेसले सांग हे पोरोसहन काय तुमना कडे काही खावले शे तेसनी उत्तर दीध की नई. 6 तेंनी तेसले सांग नावांना उजव्या बाजुमा जाईटाका तर धरशान एनासाठे तेसनी जाई टाक आणि तवय मासा जास्त होवाणा करण ते तेले तानू शकनत नई. 7 नंतर त्या शिष्यानी येशू प्रेम करस पेत्रले सांगनत हावू ता प्रभू शे एनासाठे जवय शिमोन पेत्रनी आयकी की हावूतर प्रभूशे तर तेंनी आपला अंगुछा घालना (कारण कामना कारन तो निवृत होता) आणि समृद मा कुदी गया. 8 पण दूसरा शिष्य धाकली नाव आणि मासावर भरेल जाई तानत उन्नत कारण त्या किणारा पासून जास्त दूर नई पण आसपास हात लांब होतात. 9 एनासाठे जवय त्या किनारावर उतरनात तेसले कोयसानी आग लाव येल आणि तेनावर मासा ठेवेल होतात.मग भाकर देखणत. 10 येशूनी तेसले सांग जो मासा तुमी आते पकडनत तेसना मधून काही लया. 11 शिमोन पेत्र ग्या आणि एक शे त्रेपन मोठा मासावर भरेल जाईले किनारावर तानीलयांना यद्यापी मासा इतला जास्त होतात तरी भी जय फाटनी नई. 12 येशुनी तेसले संग या जेवण करा शिष्य मधून कोणले हई वीचारले हीमंत नई होई नी की तू कोण शे. कारण तेसले माहीत होत हावू प्रभूच शे. 13 येशू ईसन भाकर लीधी आणि तेसनी दीधी. आणि त्याच प्रकारे मासाभी. 14 हई तिसरा सावा जवय येशू मरेल मधून जीवंत होवणा पश्चात शिष्य वर प्रकट होयना. 15 नंतर त्या नाश्ता करणत तवय येशू शिमोन पेत्रले सांगना हे शिमोन योहान न पुत्र काय तू एसना पुत्र काय तू एसनाटुन्न जास्त मनावर प्रेम करस ठेणी तेले संग हा प्रभू थुले माहीत शे मी तुंनाशी प्रेम करस तेंनी तेसले संग मना मेंडरू ले चारा. 16 तेंनी अजून दूसरा सावा तेले सांगना शिमोन योहान ना पुत्र हा प्रभू थुले माहीत शे मी तुनावर प्रेम करस तेंनी तेले सांग मना मंडरूनी रायवाई कर. 17 तेंनी तेले तिसरी सावा सांग रणाशिमोन योहान ना पुत्र काय तू मनाशी प्रेम करस? पेत्र नाराज होयना कारण ठेणी तेले तिसरा सवा असा संगनाकी काय तू मनावर प्रेम करस आणि तेंनी सांग हे प्रभू थुले सर्व माहीत शे तुंनावर प्रेम करस येशूनी तेले सांग तू मना मेंडरू ने चार. 18 मी तुमले खरोखर सांगस जावय तू जवान होता तर आपला कमर कससीसन जास तडे फिरस पण जवय तू बुडढा होयग्या तर आपला हात पसराव शी आणि कोणी दूसरा ने तुनी कमरस बांधीन आणि जाडे तू नई जवावा तडे थुले ली जाईन. 19 तेंनी तेले हवू संकेत दिसणं सांगना पेत्र कशी मृत्यू तून देवनी महिमा करीन आणि जवय तो हई सांगेल होता तर तेंनी सांग मना मांगे चालू लागा. 20 पेत्र नी मांगे फिरीसन त्या शिष्यले येताना देखणा जे नाशी येशू प्रेम करत होता म्हणजे तो जेसणी जेवणा वेळी तेंनी छाती कडे वाकीसन विचार होत. प्रभू तुले धोकाशी धरावनारा कोण शे ते. 21 तेले देखीसन पेत्र नी येशूले सांग हे प्रभू या मनुष्य ना काय होईन. 22 येशूनी तेले सांग जर मी इच्छि तो तर तो मना येला लोंग रही राहता तर तुले इनाशी काय तू मना ना मांगे चालू लाग. 23 एनासाठे भाऊमी हई गोष्ट पसरी गाई तो शिष्य नई मराव पण एयशुनी तेले हई सांग की तो नई मराव पण फक्त हाई की जर मी चाहू की तो मना येवा लोंग रही सहिन तर तुले एनाशी काय. 24 हावू तोच शिष्य शे जो या गोष्टी नी साक्ष देस जेणी या गोष्टी लिखेल शे आणि आमले माहीत शे तेंनी साक्ष खरी शे. 25 आजून भी गैरा काम शे जे येशूनी करेल जर तेसले एक- एक करीसन लिखामा येत तर विचार करस की जे पुस्तक लिखामा येती ती संसार मा भी नयी समावती.