20
1 हप्ताना पयलाच दिन मरीयम मगदालीनी सकाय ले अंधार राहतानाच कब्रवर गई आणी दगड कब्र वरून एक बाजुमा होयल देखनी. 2 तवय ती पयनी आणी शिमोन पेत्र आणी दूसरा शिष्या कडे गई जेनाशी येशू प्रेम करत होता इसन सांगणी त्या प्रभुले कब्रमदून काढीलीए जाएल शे आनी माले माहीत नई की ते तेले कडे लीजएल शेत. 3 तवय पेत्र आणी दूसरा शिष्य नीघीसन कब्र कडे उनात. 4 आनीदोनो संगे –संगे पयत होतात पण दूसरा शिष्य पेत्र तूनपुठे होईसन कब्र मा पयके चाल नाग्या. 5 आनी वाकीसन कपडा पडेल देखणा तरी भी तो मधमा नई गया. 6 तवय शिमोन पेत्र मांगे मांगे पोहचणा आनी कब्र ना मधमा ग्या आणी कपडा पडेल देखणात. 7 आणी तो अंगोच्छा तेना डोकावर बांघेल होता कपडा ना संगे पडेल नई पण अलग एक जागावर गुंडाळे ल देखात. 8 तवय दूसरा शिष्य भी जो कब्र वर पयले पोहचेल होता मघमा गया आणी देखीसन विश्वास करणा. 9 ते तर अजुण पर्यंत पवित्र शास्त्र नी ती गोष्ट नई समतनत की तेले मरेल मधून जीवंत होना पडीन. 10 तवय त्या शीष्य आपला घर परत ग्या. 11 पण मरीयम कब्र ना बाहेर रडत उभी होतो आणी रडत रडत कब्र मा वाकीसन. 12 दोनस्वर्ग दुतले उंजवल कपडा घालेल एक ले डोका कडे एक ले पाय कडे बठेल देखनी जडे येशू ना कोध पडेल होती. 13 तेस नी तेले सांग हे नारी तू काबर रडस तेनी तेसले सांग त्या मना प्रभूले उचली लीग्यात आणी माले माईत नई रोकी तेले कडे ठेवेल शे. 14 हाई सांगीसन ती मांगे फीरणी आणी येशु ले ऊभा होइल देखणी आणी ओयखणी की होवू येशु शे. 15 येशु नी तीले सांग हेनारी तू काबर रडस कोणाला शोघस तेनी माली समझीसन तेले सांगणी हे महाराज जर तुनी उचलेल आशीन तर माले सांगे की तेले कडे ठेवेले शे आनी मी तेले लीजासु. 16 येशूनी तिले मरियम तेंनी मंगे फिरीसन इब्रानी मा सांग रब्बी म्हणजे हे गुरु. 17 येशूनी तिले सांग माले हात लावू नको कारण मी अजून पर्यंत बापना कडे वर जाएल नई पण मना भावूस कडे जाईसन सांगी दे. कि मी आपला बाप आणि तुमना बाप आणि मना देव तुमना देव कडे वरे जास. 18 मरियम मगदलीनी नी जायसन शिष्या साले सांग की मिनी प्रभुले देख आणि तेंनी माले हाई गोष्टी सांग. 19 त्याच दिन जो हप्तामा पयला दोन होता संदयाकाल न वेळी जवय तडला द्वार जाडे शिष्य होतात यहुदीया साले घाबरीसण बंद होतात. येशू उना आणि मधमा उभा होईसन तेसले सांग तुमले शांती भेटो. 20 आणि हाई सांगिसन तेंनी आपला हात आणि आपला पाय तेसले दाखाडा तवय शिष्य येशूले देखीसन आनंदित होयनत. 21 येशूनी आजून सांग तुमले शांति भेटो जसा बापनी माले धाडेल शे तसाच मी भी तुमले धाडस. 22 हाई सांगीसण तेंनी तेसला वर फुंक आणि तेसले सांग पवित्र आत्मल्या. 23 जेसना पाप तुमी क्षमा करशान त्या तेस ना साठे क्षमा हुई जाईन जेसले तुमी ठेवशान त्या ठेवाय जाईन. 24 पण बारामधून एक व्यक्ति थोमा जो दिदूमास सांगामा एस जवय येशू उनावर तेसना संगे नई होता. 25 जवय दूसरा शिष्य तले सांगू लागणत की आमती प्रभुले देखा तवय तेंनी तेसले सांग जडलोंग मी तेना हात नी खिया सानी निशानी आणि देखाव आणि खियानी छेद मा बोट नई टाकाव आणि तेना पे जर मा आपला हात नई टाकाव तडलोंग मी विश्वास नई कराव. 26 आठ दिन नंतर आजून तेना शिष्य घरना मधमा होतात आणि धोया तेसना संगे होता आणि द्वार बंद होता तवय येशू ईसन आणि तेसना मधमा उभा होई गया आणि सांगना तुमले शांति भेटो. 27 तवय तेंनी थोमा ले सांग आपला बांठ लईसन मना हात मा देख आणि आपला हात लईसन मना पंजर मा टाक आणि ए विश्वासी नई पण विश्वाशी हो. 28 हाई आयकीसन थोमानी उत्तर दीध हे मना देव. 29 येशूनी तले सांग तुनी तर माले देखी सन विश्वास करेल शे धन्य शे ज्या जेसणी बिगर देखाना विश्वास करणत. 30 येशूनी आजून भी गैरा चिन्हा शिष्य ना समोर दाखाडा ज्या या पुस्तक मा लिखेल नई शेतस. 31 पण या एना साठे लिखेल शे की तुमी विश्वास करणत की येशू ही देवना पुत्र ख्रिस्त शे आणि विश्वास करीसन तेना नाव वर जीवन भेटो.