28
1 जव आम्ही वाची निघणूत तव माहिती पळण की हवु द्वीप माल्टा म्हणावस. 2 तट ला आदिवासीस्नी आम्हणा वर विशेष कृपा करी: पावूस होवा मुले थंडी वाजले लागी जायेल होती, एनासाठे तेस्नी वीस्तो पेटाळीसण आम्ही सगळास्ना स्वागत करा. 3 पण जाव पैत्र नि लाकडस्ना गळा एकत्र करीसण विस्तो वर ठेवा त सेक कन एक सांप निघाना आणि तेना हात ले गुंडाई ग्या. 4 जव आदिवासीस्नी ह्या जंतु ले तेना हातकण गुंडाळेल देख त एक दूसरा ले सांगाळे लागणात, “निश्चय हवु माणूस हत्यारा शे, कदि हवु समुद्र पासून त वाची ग्या, तरी बी न्याय नि तेले जीन्दा राहु नई दिनात.” 5 तव तेस्ंनी जंतु, ले विस्तो मा झटकी टाक आणि कोणताच नुकसान नई पोहोचना. 6 त्यात हई वाट देखी रायनत त की तो सुजी जाईन नईत असाच पळीसन मरी जाईन. पण जव गैरा टाईम लागून वाट देखात रायनात आणि देख की तेले काही बी हुईन त आपला विचार बदलीसण सांगाळे लागनात हवूत कोणी देवता शे. 7 त्या जागाना आंगे-पांगे त्या द्वीप ना प्रधान पुब्लियुस नि जमीन होती. तेनी आम्हणा स्वागत करा आणि तीन दिन लागून आम्हणा पोहोनचार करा. 8 नंतर अस हुयन की पुब्लियुस ना बाप ज्वर आणि आंत कान पिळा मा पळेल होतो. पैत्र तेले देखीसण मधमा ग्या आणि तेन्ही प्रार्थना करीसन आपला हात तेना वर ठेवा आणि तेले बरा करी दिधा. 9 ह्या घटना मुळे द्वीप ना बाकी रोगी बी ईसन बरा होवाले लागणात आणि तेस्ंनी आम्हणा चांगला प्रकारेकन आदर-सत्कार करात. 10 जव आम्ही त्या जागा वरुण जावा वर होतात त तेस्नी आम्हणी गरज नि सर्वी वस्तु लाद दिधी. 11 तीन महिना नंतर आम्ही सिकंदरिया ना एक जहाज द्वारे प्रस्थान करा जो ह्या द्वीप वर जाळा काही टाकेल होता आणि जेना जिन्ह ‘जुळवा भावु’ होता. 12 नंतर सरकुसा मा लंगर टाकीसन आम्ही तीन दिन लागून थांबी रायनात. 13 तथुन आम्ही फिरीसन रोमियूम पोचनात, आणि एक दिन नंतर दक्षिण वारा चाळणा तव आम्ही दूसरा दिन पुतियूली मा ऊनुत. 14 तठे अंहले काही भावु भेटणात जेस्नी आम्ह्ले अनुरोध करा की आम्ही तेस्ना कळे सात दिन लागून थांबणूत. ह्या प्रकारे रॉम पोहोचनूत. 15 जव भावुस्ंनी आम्हणा बारामा आयक त अपीयुस ना चौक आणि तीन सराय लागून त्या आम्ह्ले भेटाले ऊनात. तेस्ले देखीसन पैत्र ले साहस भेटणा आणि तेनी देवले धन्यवाद दिधा. 16 जव आम्ही रोम म पोचनात तव पैत्र ले एक सैनिक न संगे जो तेनी चौकशी करत होता आल्ल्म रावणी अनुमति देवामा उनी. 17 नंतर अस हुईन की तीन दिन नंतर तेने यहुदिया न प्रमुख लोकसळे बलव जाव त्या एकत्रित हुयनात त तेनी तेस्ले सांग, “भावुसहोण कदाचित मी आपली जाति म्हणजे आपला आजोबासणी रिती- विधी ना विरुद्ध काही नये करा, तरी बी मी यरूश्लेम मधून बंदी बनाई सण रोमिस्ना हात मा सोपामा एयेल शे. 18 तेसणी विचार-पुस कराना नंतर माले सोळी देवान देखा, कारण की मले मृत्यु-दंड देवांना कोणताच कारण नई होता. 19 पण जव यहुदीयास्नी विरोध करत मले केसर ले अपील कारण पळण-पण हाय नई की मले आपली जातिवर कोणता अभियोग लावणा होता. 20 ह्याच मुले मी विनंती करा की तुम्ही लोकस्ले भेटू आणि गोसठी करू, कारण की इस्त्राईल नी आशाच मुले मी ह्या जंजीर कान बांधायेल होता. 21 तेस्ंनी उत्तर दीधा, “नई त अंहले यहुदीया संगे तुना संबंध मा कोणता पत्र प्राप्त हुयेल शे आणि त भावुस मधून कोणी आठे इसन तुना बारामा काही समाचार दीधा आणि नईत कोणी वाईट गोष्ट सांगी. 22 पण आम्ही तुना विचार आयकानी इच्छा ठेवतस, कारण की आम्ह्ले ह्या पंथ ना संबंध मा हाय मालूम शे की सर्वा जागावर लोक एना विरोध मा गोष्ट करतस.” 23 तव तेना साठे एक दिन निश्चित करिसण त्या मोठी संख्या मा टेणा राहाना जागा वर ऊनात. तेन देवना राज्य ना बारामा गंभीरता-पूर्वक साक्षी दिसणं तेस्ले समजाळ आणि सकाळ पासून सांयकाळ तक मोशे नी व्यवस्था आणि भविष्यद्व्क्तास्नी पुस्तक माडून येशू ना संबंध मा तेस्ले समजाळ ना प्रयत्न करत रायना. 24 काही लोकस्नी त ह्या गोष्टीस्ले मानी लीध, पण काही नी विश्वास नई करा. 25 जव त्या एक दूसरा पासून सहमत नई हुईनात, तव पैत्र ना ह्या आखरी शब्द स्ना सांगना पश्चात त्या मधून जावाले लागनात, “पवित्र आत्मा नी यशयाह भविष्यद्व्क्ताना द्वारे आजोबास बरच सांग, 26 जाईसन ह्या लोकस्ले सांगी दे, “तुम्ही आयकतस त राहशात पण नई समजावत; आणि देखात राहशात पण नई बुझावत. 27 कारण की लोकस्ना मन जाळा हुई जायेल शे, त्या आपला कानसकन जास्त आयकाले लागेल शे, कदि अस नई होवो की त्या डोळे कान देखो आणि आपला कानकनआयको आणि आपला मनकन संजोत आणि फीरोत आणि तेस्ले बरा करू.” 28 आणि तुम्ही समझील्या की देव ना हवु तारण विगर यहुदीया ना जोळे धाळा मा एयेल शे आणि त्या त आयकतीन.” 29 आणि जव तो ह्या गोष्टी सांगी दीना त यहुदी आपसा मा गैरा विवाद करत तठुन चालना ग्यात. 30 पैत्र आपला भाडा ना घर मा पुरा दोन साल लागून रायनात, आणि जो तेना जोळे एयेल होतात त्या सगळास्ना स्वागत करत होता, 31 आणि तो विगर कोन्ता रुकावट ना बिगर भ्यासन देवना राज्य ना प्रचार करता आणि प्रभू येशू ख्रिस्त ना बारामा शिक्षा दिया करत होता.