Romans
रोमियो
1
1 पौलूस कडून जो येसु ख्रिस्त ना दास शे आणी प्रेरीत होवासाठे बलवा माउना आणी देवना त्या सुसमाचार साठे अलग करमा उना 2 जेनी तेनी पयले पासून आपला संदेश व्दारा पवित्र शस्त्र मा 3 आपला पुत्र आमना येसु ख्रिस्त ना विषम मा प्रतिज्ञा करेल होता जो शरीर ना भाव तून दाऊद ना वस मा उत्पन्न होयना । 4 आणी पवित्र ना भावतून मृत्यू मधून जिंवंत होवाना कारण सामर्थ्य ना संगे देवणा पुत्र आत्मा ना ठहरल शे । 5 जेणा व्दारे आमले अनुग्रह आणी प्रेरिताई भेटनी कि तेना नावना कारण सर्व जातींना लोंक विसवास करिसण तेंनी मानतीन 6 जेना मा तुमी भी येशू ख्रिश्त ना होवसाठे बलाएल शेतस 7 त्या सर्वसना नाव जे रोम मा देवना प्रीय शे आनी पवीत्र होवा साठे बलावामा येल शेतस आमणा बाप देव आनी प्रभू येशू ख्रिश्त कडून तुमले अनूग्रह आनी शांति भेटन राहो 8 पयले मी तूम्ही सर्वं साठे येशू ख्रिश्त व्दारा आपला देवणा धन्यवाद करस की तुमणा विसवस नि चर्चा पूर्ण जगमा होई रायनी 9 देव जनी सेवामा आपली आत्मा कडून तेना पुत्र ना सुसमाचार ना विषय म करस, तोच माना साक्ष से कि मी तूले कोनत्या प्रकारे घडीघडी स्मरण करत राहस 10 आणी नेहमी आपली प्रार्थना मा विनती करत राहस कि कनत्या प्रकारे फन आते भी तुमणा कडे येवाले मनी यात्रा देव नी इच्छा तून पुर्ण हो 11 कारण मी तुमले भेटानी लालसा करस कि मी तुमले कोनतोही आत्मीक वरदान देवू जेनापर तुमी स्थीर होई जावा 12 महणजे हई कि मी तुमना भयमा होईंसान तुमना संगे त्या विस्वास ना व्दारे, जोमनामा आणी तुमना माशे लेवूत 13 आणी ओ भाऊ सहोन मणी इच्छा नाई शे की तुमी एना कन अनजाना राहोन, कि मी घडीघडी तुमना कडे येवाना विचार करणा, कि जसा माले आणि अन्यजाती मा फय भेटना तसाच तुमनमा भी भेटोन पण आडलोंग थांबेल शेतस 14 मी युनानिया आणी अन्य भाषाना आणी भुद्धीमान आणी निर्बुद्धी मांन न कर्जदार शे 15 तर मी तुमले भी ज्या रोम मा राहतस सुसमाचार आयकाले भरसक तयार से 16 कारण मी सुसमाचार ले लाजत नई, एनासाठे की ते हर एक विस्वास देवनारासाठे पयला तर यहुदी मंग युनानी ना साठे उधार ना साठे देव ना सामर्थ्थ निम्मीत शे 17 कारण तेना मा देन नी धार्मिकता विस्वास सी आनी विस्वास साठे प्रगह होस जसा लीखेल से की विस्वास सी धर्मी जन जीवंत राहीन 18 देव ना राग तर त्या लो कसना सर्व अभक्ती आणी अधर्म पर स्वर्ग तून प्रगट होस जी सत्य ले अधर्म पार दबिसन ठेवतस 19 एना साठे की देवना विषयना ज्ञान तेसना मन मा प्रगट शे 20 कारण तेना बिगर देखेल गुन,म्हनजे तेनी सनातन समर्थ आणी देव जगत बनावाना वेछी पासून तेना कामसना व्दारे देखामा यस अडलोंग की त्या निरंतर सेतस 21 या कारण कि देवलो औयखा नंतर भी तेसनी देवणी योग महिमा आनी धन्यबाद नई करणात परंतु व्यर्थ विचार करूलागूना आडलोंग की तेसना निर्बुद्धी मन आंधर होई स्या 22 त्या आपला-आपले बुद्धीमान समजी सान मूर्ख बानी ग्यात 23 आनी अवीनाशी देव नी माहीमाले नाशमान मनुस अनी पक्षी अनी चारपाये आणी रेंग नारा जंतु नी समानता मा बदली टाकना 24 या कारण देवनी तेसले तेसनी मन ना अभिलासा ना अनुसार असुधता साठे सोटी टाक की त्या आपसामा आपला शरीर ना अनादार करोन 25 कारण तेसनी देवनी खरे पणा बदलईसन खोट बनादी ताक आनी सृष्टी नी उपासना आनी सेवा करणत नई की त्या सृजनहार नी जो सर्वदा धन्यशे आमीन 26 एना साठे देवनी तेसले नीच कामनाना वंस मा सोडी टाक, आडलोंग की तेसना बयासनी भी स्वभाबिक व्यवहार ले तेसले जो स्वभावना वीसेथमा से, बदलिग्यान 27 तसाच मानुस भी बायसाना संगे स्वभावीक व्यवहार सोडीसन जछन पणा करूलागत, आनी लोकसनी लोकस संगे नीर्लज काम करीसान आपला भ्रमना चांगला कय भेटना 28 आणि जेंव्हा देवले ओयखाना नई सांग एना साठे देवनी भी तेसना आईदेल काम वर सोडी टाक कि त्या अनुचित काम करतीन 29 तरत्या सर्वं प्रकारणा अधर्म आनी दृष्टता आनी लोभ आनी गैरभाव टुन्न भरी ग्यात आणी डाह आनी हत्या आनी झगडा आणि छल आनी ईर्षा टुन्न भरपूर होयग्यात चुगली खोर 30 बदनाम कारणारा देवना देवा मा घृणीत दुसरासना अनादर करणारा अभीमानी डींगमार गंदया गोष्टीस ले बनावनारा माय बापनी आज्ञाले नई माननारा 31 मूर्ख, दिलेले वचन मोडणारे, कुटुंबियांबद्दल वात्सल्य नसणारे, दुष्ट असे आहेत. 32 त्यासार देव नी हाई विधी जानतस कि असा असा काम करणारा मृत्यू ना दंड ना योग्य शे तरी भी नई फक्त तुमीच आसा काम करतास परंतु करणारस पासून खुश भी होनस