27
1 जव हय निश्चित हुई ग्या कि आम्ही जहाज द्वारे इटली जावूत त पैत्र आणि अन्य बंदिग्रहस्ले राजसी सैन्यदल ले युलियुस नावाना एक सुबेदार ले सोपी टाक 2 आणि अद्र्मूतियूस ना एक जहाज एशिया ना तट वरती क्षेत्र मधून जवर होता. आम्ही तेनावर चळीसन समुद्री प्रवासना साठे निघी पळणात. अरीस्तखुस नावणा थिस्स्लुनिके ना एक मकीदूंनी बी आम्हणा सांगे होता. 3 दूसरा दिन आम्ही सैदा म उतरनात आणि युलियुस नी कृपा करीसन पैत्र ले तेना मित्रस कळे जावू दिढा कि सेवा सत्कार भेटो. 4 त तून आम्ही जहाज द्वारे साई प्रास नी आज्ञा हुइसन चालनात कारण कि हवा विपरीत होती. 5 आणि जव आम्ही किलिकिया आणि पंफुलिया ना समुद्री तठ पासून निघिनुतत लुकिया ना पुरा मा उतरनुत. 6 तठे सुबेदर ले इटली जाणार सिकंदरिया ना जहाज भेटणा, आणि तेनि आम्ह्ले तेना वर चळाई टाक. 7 जव आम्ही कईक दिनस पासून धिरे-धिरे खेताना मुसकिल कान कनिदुस समोर पोचंनुत त एनसाठे की हवा आम्ह्ले आते आम्ह्ले पुळे चलु नई दिरायनी आम्ही सलोमोने ना समोरून हुइसण क्रीत द्वीप नि नाक मा खेवाळे लागनुत. 8 आणि तेना तठ-तठ वर मुश्किल कन खेव आम्ही एक जगावर पोचनुत जी ‘मनोहर लंगरबारी’ म्हणवात होती, जठून लसवा नगर जोळेच होता. 9 गैरा टाईम चालना ग्या आणि जल प्रवास बी धोका डायक हुई जायेल होता, आत लागून की उपास दिन बी चालना जायेल होतात आणि पैत्र तेस्ले हय सांगीसन चेतावनी देवाले लागना, 10 “भावुसहोण, मले अस वाटिरायन शे कि ह्या समुद्र प्रवास म माल आणि जहाजणीच नई पण अंहले आपला जीवन बी धोकामा टाकण पळीन.” 11 पण सुबेदार नी पैत्र ना सांगावर अपेक्षा जहाजना चालक आणि कप्तान ना गोष्टी कळे आखो जास्त ध्यान दीधा. 12 एनासाठे की तो बंदरगाहा शितकाल जावळा साठे उपयुक्त नई होता, अधिकान्श लोकस्नी हय सम्मती हुईनी की तठुन फुले चालुत की कोणता प्रकारे फेनिक्स पोचीसन शितकाल जावाळूत. हवु क्रितना एक बंदरगाहा शे, जेना मुख्य दक्षिण-पश्चिम आणि उत्तर दिशा कळे शे. 13 जव दक्षिण हवा धीरे-धीरे येवाले लागणी त हय विचार करीसन कि आम्हणा उ देश पुरा हुई ग्या, तेस्नी लंगर उचल आणि तळ-तळवर क्रित ना जोळून लागनात. 14 पण थोळाच टाईम म युरकुलोन कळून एक भयंकर आंधी उनी जी उत्तर पूर्वी म्हणावस. 15 जव जहाज तेनाम फसी ग्या आणि आंधी ना सामना नई करी सकना त ते आम्ही तेथे हवाना सकारे वाहुदिनात, आणि आम्ही बी तेना संगे वाहत चालना ग्युत. 16 तव क्लोदा नावांना द्वीप नि आळमा वाहत-वाहत आम्ही मुश्किल कन जहाज ना ढोंगी ले काबुमा करी सकनुत. 17 मग ग्यरादोस्तनी ढोंगी ले उछल आणि जहाजले खघुनत वरेल मौन गुंगीस स्मा आवव्यासन बांध आणि सूरतीस टापू ना उयना जागास्मा फसी जावणा धाक म पाल उतारीसन वाहत चालना ग्यात. 18 दूसरा दिन जव आम्ही आंधी कन गैरा हिचाकोया खाई रायनाततुत,त त्या जहाज ना माल फेकले लागनात. 19 तिसरा दिन तेस्नी आपलाच हातकण जहाज ना आवत्या आणि इतर फेकी दीनात. 20 जव गैरा दिनस लगून नई त सूर्य दिखणा नई त तारा आणि मोठी आंधी चाली रायनती त धीरे-धीरे आम्ही वाचणी आशा बी जात रायणी. 21 जव त्या बिगर जेवण ना गैरा दिन चालना ग्यात तव पैत्रनी तेस्ना मधमा उभा रायसण सांग, “ओ भावुसहोण, बर हय होत कि तुम्ही मणी सल्लाले मानतात आणि कृती मधून नई निधतात. तव न त हवुविपति ऐती आणि नई हय हानि उचलीन पळती. 22 आते बी मी तुम्ह्ले आग्रह करस की हिम्मत ठेव, कारण की तुम्हणा मधून कोना जीवनीत हानी नई हुवाव पण फक्त जहाज नी. 23 कारण की देव जेना मी शे, आणि जेणी सेवा करस, तेना एक देवदूत आज रात्र मणा जोळे ईसण उभा रायना. 24 आणि तेनी सांग, पैत्र भ्यीउ नको. माले केसर पुळे उभा राहान अवश्य शे. देख देव ह्या सगळास्ले, ज्या टुन्न संगे प्रवास करी रायनात, तुले दि दीयेल शे.” 25 एनासाठे ओ भावुस होण हिम्मत ठेवा, कारण की मी देववार विश्वास ठेवास की जस मले सांगामा एयेल शे तसच हुईन, 26 पण कोणता टापूवर आम्हणा जहाज अवश्य जाई लागीन.” 27 पण जाव चौदावी रात ऊनी आणि आम्ही अद्रिया सागर मा भटकत फिरी रायंनतुत त आधी रात ना आंगे-पांगे मल्लाहस्नी अनुभव कर की आम्ही कोणता वट ना जोळे पोची रायनुत. 28 थाह लेवावर तेस्नी शत्तीस मीटर खोल देखनात, आणि थोडा पुळे वाळीसन तेस्नी थाह लीदधी त सव्वीस मीटर खोल देख. 29 तव हय भीती पासून की कदि कोना दघळ ले नई टकराई जावो त्या जहाज ना मागचा भाग कडून चार लंगर टाकीसन भोर हुवणी कामना कराले लागणात. 30 आणि आखो मल्लाह जहाज मधून पायांना प्रयत्न करी रायंतात आणि पुळला भाग मधून लंगर टाकणा बहाणा कन ढोंगी ले समुद्र मा उतारी टाकेल होतात, 31 त पैत्र नी सुबेदार आणि सैनिकस्ले सांग, कदि ह्या लोक जहाज वर नई रायनात त तुम्ही बी नई वाचु सकावत.” 32 तव सैनिकस्नी आवव्यास्ले कापीस्मा डोंगीया पाळी टाक. 33 जाव उजाया होणावर होता त पैत्र ना हय संगीसान सगळास्ले जेवण करासाठे समजाळ, “आज चौदा दिन हुई ग्यात जव पासून तुम्ही लगातार चिंता करा मुळे भुक्या रायनात आणि तुम्हणी काहीच नई खाद. 34 आणि: मी तुम्ह्ले समजाळस की आपला जीव रक्षा ना साठे काही खाई ल्या, कारण की तुम्हणा मधून कोणी बी एक बाल वाकळा नई हुवाव.” 35 हय सांगीसन तेनी भाकर लिधी आणि सर्वास समोर तेसाठे देवले धन्यवाद दीधा आणि मोळीसन खवले लागना. 36 एनापासून तुम्ही सगळास्ले प्रोत्साहन भेटणा आणि तेस्नी बी जेवण कर. 37 जहाज वर आम्ही सगळा मिळसण दोनशे सास्ट मानस होतात. 38 आणि जाव त्या जेवण करीसन तृप्त हुई ग्यात गहू ले समुद्र मा फेंकीसण जहाजले हल्का कराळे लागनात. 39 जव दिन निघीनात त त्या जागा ले नई वयखी सकणात, पण तेस्ले एक खाळी दिखणी जेना वट चोकोण होता, आणि तेस्नी निश्चय करा की कदि संभव हो तो जहाज ले त्याच तट वर लावामा येवो. 40 तेस्नी लंगर काळीसण समुद्र मा सोळी दिधा आणि त्याच टाईम पतवारस्ना बंधन ढिला करी दिनात आणि फाटणा ..... लहान पाल उघालीसण तट नी कळे आणि चाली पळणात. 41 पण दोन जन प्रवाहस्ना मधमा पळीसण जहाज रेतमा फसी ग्या आणि तेना पुळला भाग असा धरिसण की हली नई सकना आणि मागना भाग, थागस्ना धक्कास कान मुळाले लागना. 42 सैनिकस्ना विचार होता की कैदिस्ले मारी टाकुत जेनाकन की तेस्ना मधून कोणता बी झेपिसन पायाले नको पायजे. 43 पण सुबेदार नी पैत्र ले सुरक्षित ली जावानी इच्छा कन तेस्ले असा करा पासून रोक आणि आदेश दिधा की जो झेपी सकतस त्या पहिले कुदिसन जमीन वर पहूची जावोत. 44 आणि लोक पटटो आणि जहाज ना दुयशा टुकळास्ना धरे निघी जावोत. ह्याच प्रकारे सर्वा लोक जमीन वर सुखरूप पोचनात.