5
1 मग आमी विस्वास तून थमी ठेहरनत तर आपला प्रभू येसु ख्रिस्ता व्दारा देव ना बरोबर मेल ठेवा 2 जेना व्दारे विस्वास ना कारण त्या अनुग्रह लोंग जेणा मा आमी बनेल शे आमानी पोच भी हुयनी आणी देव नी महीमा नी आशावर घमंड करा 3 कारण हाई नई परंतू आमी ले क्लेशमा भी घमंड करा, हाई समजी सान की क्लेश तून धीरज शे 4 आनी धीरज तून खर नीधन, आनी खर निधनांतर आश्स्स उत्पन्न होस 5 आनी आशा तून लाज नई वाटस कारण पवित्र आत्मा जे आमले दिएल शे तेना व्दारे देव ना प्रेम आमना मन मा टाकाय जाएक शे 6 कारण जेंव्हा आमी नीर्वल होतात, तर ख्रिस्त चांगला समयी भक्तीहीन साठे मरना 7 कोनी धर्मीजन साठे मरणा हया तर दुर्लभ शे, पण काय जानो कोणत्या चांगला व्यक्ती साठे कोणी मरानी भी हीवाय करीन 8 पण देव आमनावर आपली प्रेम नी चांगली या रीती तून प्रगट करस की जवय आम्ही पापीच होतात, तवय ख्रिस्त आमना साठे मरणा 9 तर जेंव्हा आमी आते तेना रक्ता ना कारण धर्मी बामनूत तर तेंना व्दारे राग तून कसकाय वाचाव नईन 10 कारण बैरी होवानी दशामा तर तेंना पूत्र नी मृत्यू ना व्दारे आमना मेल, देवना संगे होयना मग मेल होवाना नंतर तेना जीवण ना कारण आमी उध्धार काबर नई भेटाव 11 आनी फक्त हाई नई पण आमी आपला प्रभू येसु ख्रिस्त ना व्दारे जेना व्दारे,आमनी भेट होयनी देव नाविषयमा घमंड भी करतस 12 एनासाठे एक माणूस ना व्दारा पाप जग मा उना आनी पाप ना व्दारे मृत्यु उनी आनी या रीती तून मृत्युसर्व लोकसमा पसरी गया एना साठे कि सर्वानी पाप करणत 13 कारण व्यवस्था ले देता लोंग पाप जगत मा तहोता परंतू जडे व्यवस्था नई तडे पाप मोजामा नई येत 14 तरी भी आदाम ले लीसन मुसा पर्यत, मृत्यू नी त्या लोकां पर्यत भी राज्य करणा जेसनी त्या आदाम नी अपराधना सारखा जेत्या येणारा ना चिन्ह शे पाप नई करणा 15 पण जशी अपराध नी दशा शे तसी अनूग्रह नी वरदान नी नई जवय एक मानूस ना अपराध, तून गैस लोक मरणत तर देवना अनूग्रह साथी तेना जो दान एक मानूस ना म्हणजे येसु ख्रिस्त ना अनुग्रह तून होयन गैरालोक वर आवस्य ही भरपूर होयन 16 आनी जसा एक मानुस ना पाप कराना फय होयना तशीच दान नी दशानई करण एकचना कारण दंडणी अज्ञाना निर्णय होयना पण गैरासनी आपराधातून असा वरदान उत्पन्न होयना कि लोक धर्मी ठरणस 17 कारण जेंव्हा एक मनुष्य ना अपराध ना कारण मृत्यू नी त्या एक ना व्दारे राज्य करणा तर ज्या लोक अनुग्रह आणी धर्म रूपी वरदान बिपुलता तून भेटस त्या एक मानुसना म्हणजे येसु ख्रिस्त ना व्दारे आवस्य ही सार्वकालीन जीवन मा राज्य करतीन 18 एना सारखा एक अपराध सर्वं मनुष्य साठे दंड ना आज्ञाना कारण बनना तसाच एक धर्म ना काम भी सर्व मनुष्य साठे जीवन ना निमीत्त, धर्मी ठहरावाना कारण होयना 19 कारण जसा एक मानूस नी आज्ञा नई मानावर गैरा लोक पापी ठेहरनत, तसाच एक मानुस नी आज्ञा मानावर गैरा लोक धर्मी ठहरतीन 20 आनी व्यवस्था मधमा ईगई कि अपराध गैरा हो पण पाप जडे गैरा होयना तडे कृपा भी तेना तून गैरी सावटी होयनी 21 कि जाया पाप नी मृत्यू पसारत राज्य करणा तसाच आमना प्रभू येसु ख्रिस्त व्दारे कृपा भी अनंत जीवण साठे धर्मी ठहरावर राज्य करोत