6
1 तर आम्ही काय सांगुत काय आमी पाप करत राहू की कृपा गैरी होवोन 2 कदाचित नई आमी जेंव्हा पाप साठे मरी ग्यात तर मंग पूटे तेना मा कसकाय जीवन बितावू 3 काय तुमले माहीत नई की आमी जी तलास नी ख्रिस्त येसु ना बप्तीस्मालीश तर तेनी मृत्यू ना बाप्तीस्मा लीया 4 तर त्या मृत्यू ना बप्तीस्मा भेटावर आम्ही तेना संगे गाठायी गावून कारण जसी ख्रिस्त बापनी महीमा व्दारे मरेल मथून जीवंत करणा तसाच आमी भी नवीन जीवण नी चाल चालून 5 कारण आम्ही तेनी मृत्यू नी बराबरी मा तेना संगे जोडायग्यात, तर निसचीत तेना जीवंत होबना बरोबर माभी जोडाई जासू 6 कारण आमले माहीत शे की आमना जुना मनुष्यत्व तेना संगे क्रूसवर चढी गया कारण पापना शरीर व्यर्थ होई जावोत कारण आमी पुढे पापना दास्य मा नई रावून 7 कारण जोमरी गया तो पाप पासुन सुटीमन धर्मी बनना 8 जर आमी ख्रिस्त संगे मरी ग्यात तर आमना विस्वास हवू शे की तेना संगे जीवसूत भी 9 कारण येसले माहीत शे कि ख्रिस्त मरेल मधून परत जीवंत होईसन आजूनमरावनई तेना वर आखो मृत्यू नी प्रभूता पडाव नई 10 कारण तोजा मरीग्या तर पाप साठे एकच सावा मारी ग्या परंतू जू जीवंत शे तो देवना साठे जीवंत शे 11 एसाच तूमी भी आपला स्वताळे पाप ना साठे मारनत परंतू जो जीवंत शे तो देवना साठे जीवंत शे 12 एना साठे पाप तुमना मरणहार शरीरमा राज्य नई कराव की तुमी तेनी लालसना आधीन राहा 13 आणी नई आपला शरीरले अधर्म ना हतीयार होवा साठे पापले सोपा, पण आपला आपले मरेल मधुन जीवंत होयेल समजीसन देव ले सोंपा आनी आपला अंगले धर्म न हतियार बनावासाठे देवले सोंपीदया 14 आनी तूमना वर पाप नी प्रभूता नई होवाव कारण तूमी व्यवस्था ना आंधीन नई कारण कृपा ना आधीन शे 15 तर काम होयना की आमी एनासाठे पाप करून की आमी व्यवस्था ना आधीन नई परंतू कृपा ना आधीन शे, कदाचीत नई 16 काय तुमले माहीत नई कि जेणी आज्ञा मानासाठे तूमी आपला स्वःताहाले दास सारखा सोंपी देतस तेनाच दास शेतस, आनी जेना आयकतस समजा पाओ ना जेना शेवट मृत्यू शे, समजा आज्ञा मानान कि जेना शेवट धार्मीक्ता शेतस 17 परंतू देवणा धन्यवाद हो तुमी ज्या पापणा दास होतान तरी भी मनपासून त्या उपदेशले माननारा बाणी ग्यात, जेना, पदरी टाकेल होतात 18 आनी पाप मधून सोडाई सन हाम ना दास होय ग्यास 19 मी तूमना शारीरीक दूर्वलता मूळे लोक्सनी रीती वर सांगस जसा तूमनी आपला अंग ले कुकर्म साठे अशुद्धता आणी कूकर्म ना दास करीसान सोपेल होस, तसाच आते आपला अंग ले पवित्रता ना साठे धर्म ना दास करी सन सोपी दया 20 जेंव्हा तूमी पाप ना दास होतन तर धर्म कडून स्वातंत्र होतात 21 तर ज्या गोष्टी तून तुमी ल्लजीत होई रायनत, तेसले त्या वेळी तुमले काय फळ भेटस 22 कारण तेसना शेवट तर मृत्यू शे परंतू आते पाप तून स्वतंत्र होईसन, देवना दास बनीसन तूमले फय भेटना जेनावर पवित्रता भेटस, आणी तेना शेवट कायमना जीवण शे 23 कारण पाप नी मंजूरी तर मृत्यू शे, परंतू देव ना वरदान आमना प्रभू ख्रिस्त येसु मा आनंत जिवन शे