15
1 1. नीदान आमी ताकतवर ले पाहीजे की नीर्बल ना नीर्बलताले सहतीन नई की आपना पापले प्रसन्न करोत. 2 2. आमना मधून प्रत्येक आपला पड़ौसी ले तेनी चांगलापण साठे सुधारणाना साठे प्रसन्न करा. 3 3. कारण ख्रिस्त नी स्वताले प्रसन्न नई करणा पण जसतीखेता शे की तूना निंदाकरणारा नी निंदा तूनावर ई पड़णी 4 4. जीतलो गोष्ट पयले लिखाएल शे ती आमनी शीक्षा साठे लीखएल शे. की आमी धीरज आणी पवित्र शास्त्र नी शांती ना द्वारे आशा ठेवूत. 5 5. आणी धीरज आणी शांति नादाता देव तुमले हाई वरदान देन कि ख्रिस्त येशु ना नुसार आपस मा एक मन राहा. 6 6. कारण तूमी एक मन आणी एक नोंड होईसन आमना प्रभु येशु ख्रिस्त ना बाप नी बढ़ाई करा 7 7. एनासाठे जसा ख्रिस्त नी भी देवणी करामहीमा ना साठे तूमलं ग्रहण करेल शे मसाच तूमी भी एक दुसराले ग्रहण करा 8 8. मीसांगस की जी प्रतीज्ञाए बापदादासले दिएल शे तेसले दृढ़ बनावासाठे ख्रिस्त देव ना खरापणाना प्रमान देवा साठे खतना करेल लोकसना सेवक बनना 9 9. आनी अन्य जाती भी दया ना कारण देवणी बढाई करतीन जसालीखेळं शे की एनासाठे मी जाजी जाती मा तूना धन्यवाद करसू आणी तूना नावना भजन गावसू 10 10. मंग कडे शे हे जाती जाती ना सर्व लोक तेनी प्रजाना संगे आनंद करा 11 11. आणी मंग जाती जाती ना सर्व ला्र प्रभु नी स्तूती करा आणी हे राज्य राज्य ना सर्वा लोक तेले सहारा 12 12. मंग यशयाह संागस कियीशैमी एक जड प्रकट होईन आणी अन्य जाती ना हाकीम होवासठे एक उठीन तेना वर अन्यजातीया आशा ढेवीन 13 13. जो देव जो आशा ना दाता शेतमुमले विश्वास कराया सर्व प्रकार ना आनंद आण्धी शांति तून परीपूर्ण करीन की पवित्र आत्मानी सामथ्र्य तून तूमनी आशा बाढत जावो 14 14. हेमना भाश्सघेन मीस्वता भी तूमना विषय मा नीश्चय जानस की तूमी भी स्वतानी भलाई पासुन भरेल इश्वरीय ज्ञान पासुन भरपूर होवोत आनी एक दुसराले चिताव शकतस 15 15. तरी भी मीनी कडे कडे आठवण देवासाठे तूमले जै गैरा हीयाय पासून लीखना हाई त्या अनुग्रह ना कारण होयन जे देवणी माले दियेल शे 16 16. कि मी अन्यजाती साठे ख्रिस्त येशु ना सेवक होवी सन देवणी सुसमाचारनी सेथ याजक सारका करू जेनावर अन्यजातीना समजा चढावा जावो एव पवित्र आत्माशी पवित्र वगीसण ग्रहण करामा योवो 17 17. तर त्या विषन ना गोष्टीवर जे देवशी संभद ठेवस मी ख्रिस्त येशु मा बढाई करू शकस 18 18. कारण त्या गोष्ठी ले सोडीसन माले आजुन कोणत्या गोष्ट ना विषयमा सांगाणा हिवाय नई जे ख्रिस्त नी अन्य जातीना आधीनतासाठे वचन आणी कर्म 19 19. आणी चिन्ह आणी अत्भूत काम ना समथ्र्य शी आणी पवित्र आत्मा नी सामथ्र्य तून मनाच द्वारा करणा आडलोंग की मीनी येरूशलेम पासुन चाही बाजू इल्लूरीकूम लोंग ख्रिस्त ना सुसमाचार ना प्रचार पुर्ण पुर्ण करनू 20 20. पण मनामन नी उमंग हाई शे कि जड़े जडे ख्रिस्त ना नाव नई लीएल शे तडेच सुसमाचार आयकाबू असनई बहाव की दुसरा नी नेव वर घर बांदू 21 21. पण जस ली खेल शे तसाच होवो की जेसले सुसमाचार नई पोहचना त्याच देखतीन आणी जेसनी नई ऐक त्याच समजतीन 22 22. एनासाठे मी तूमना कडे ये वाले घड़ी घड़ी थांबेल शे 23 23. पण बाते माले या देश्मा आजुन जागा नई रायनी आणी गैरा वर्षा पासुन माले तूमना कडे येवाणी लालसा शे 24 24. एनासाठे जंेव्हा इसपाणीया लो जासुन तर तुमला कडून जासु कारण माले आशा शे कि त्या यात्तमातूमनाशी भेंट करूत आनी जैव्हा तूमनी संगती मा मना जीव भरीनाईन तर तूमी माले काही दुर सोडी दया 25 25. पण आते तर पवित्र लोकसनी सेवा कराले येरूशलेममा जाई रायनू 26 26. कारण मकीदनीया आनी अखया ना लोकसले हाई चांगल वाहन की येरूशलेमना चांगला लोकस ना करीब साठे काही चंदा करूत 27 27. चांगल तर वाहन पाण ते तेसना कर्जदार शेतस कारण जट अन्य जाती तेसना आत्मीक गोहीमा भागी होयनत तर तेसले भी उचीत शे कि शारीरिक गोष्टी मातेसणी सेक करा 28 28. तर मी हाई काम पुर्ण करीसन आणी तेसले हाई चंदा दिसन तूमनाकडून होई मन इसपानीयाले जासू 29 29. आणी माले माहीत शे कि जेंव्हा मी तूमना कडे येसु तर ख्रिस्त नी पूर्ण आशीश ना संगे येसू 30 30. आणी हे भावूसहोन मी येशु ख्रिस्त ना जो आमना प्रभू शे आणी पवित्र आत्मा वा प्रेम न स्मरन दीसन तूमले विनती करस की मना साठे देव कडे प्रार्थना कराले मना संगे सैलीन राहा 31 31. कि मी अविश्वासी कडून वाचेल राहू आणी मनी सेवा जी येरूशलेम साठे शे पवित्र लोकसले आवडस 32 32. आणी मी देव मी इच्छावर तूमना कडे आनंद ना संगे इसन तूमना वीश्राम करू 33 33. शांती ना देव सर्वदा तूमना संगे राहो ।