14
1 1. जो विश्वास मानीर्बल शे तेले आपली संगती मालीस्या पण तेनी शंकावट वीवाद करा साठे नई. 2 2. कारण एक ले विश्वास शे की काही खावाले उचित शे. पण जो विश्वास मानीर्बल शे तो साग भेटाय ते खाम. 3 3. आणी खाणारा नई खानाराते तूच्छ नका समजा आनी नई खानार. खानारावर दोश नकालावा कारण देवनी तेसले ग्रहन करेला शे. 4 4. तू कोन शे जो दूसराना सेवक वर दोष लावरस तेना स्थिर राधन किंवा पड़ी जाबाना तेना स्वामी शी संबद्ध ठेवम, पण तो स्थिर करामा ईन कारण प्रभू तेले स्थिर ठेबू शकस. 5 5. कोनीतर एक दिन ले दुसरा तून वाठीसन समजस आणी कोणी सर्व दीन एक सारखा समजस प्रत्येक जन आपला मन मा नीश्चय करील्या. 6 6. ज्या कोण त्या ही दीव मानस तो प्रभू ले मानस जो खास तो प्रभू ना साठे खास कारण तो देव ना धन्यवाद करस यानी जो नई खास तो प्रभू न साठे नई खास आणी देवणा धन्यवाद करस. 7 7. कारण आमणा मधून कोणी आपला साठे जीवंत राहस आनी नई कोणी आपला साठे मरस. 8 8. जर आमी जीवंत शे तर प्रभू ना साठे जिवंत शे. आनी जर मरतस तर प्रभू साठे मरतस तर आमी जीवसूत या मरसुत आमी प्रभू साढ़े च शेतस. 9 9. कारण ख्रिस्त एनासाठे मरना आनी जीवंत भी होयना की तो मरेल ले आनी जीवंत या दोनी सना प्रभू हो. 10 10. तू आपला भाव वर काबर दोष लावस मग तू आपला भावूले तूच्छकाबर समजस आमी सर्वान सर्वा देवना न्याय ना सिंहासन ना समोर उभा सहसूत. 11 11. कारण लीखेल शे कि प्रभू सांगस जड़लोंग भी जीवंत शे प्रत्येक गुडगा मना समोर टेकतीन आणी प्रत्येक जीव देवले रूववन करतीन. 12 12. तर आमना मघून प्रत्येक देवले आपला आपला लेखा देतीन 13 13. तर पुठे आमी एक दुसरावर दोष नई लावनार तर तूमी घर्र पक्का करील्याकी कोणी आपला भावू समोर ठेस या ठोकर आवाणा कारण नई राहणार. 14 14. माले माहीत शे. आणी प्रभू येशु शी माले निश्चय होयेल शे की कोणतीच वस्तू स्वतावरून अशुद्ध नई होत पण जो तेले असुध समजस तेना साठे अशुध हो. 15 15. जर तूना भाऊ तू ना जेवज ना कारण नाराज होस तर मग तू पे्रेम नी रीसी वर नई चालस जेना साठे ख्रिस्त मरणा तेले तूणी आपला जेवण ना द्वारे नाशनको करू. 16 16. आते भलोई जो नींदा नको होवाले पाएजे. 17 17. कारण देवण राज्य खानपीन नई शे. पण धर्म सानी मिलाय आणी ते आनंद है. 18 18. जो पवित्र आत्मा गडून होस आनी जो कोनी यारीतीकन ख्रिस्त नी सेवा करस तो देव ले आवडस आनी मनुष्य मा ग्रहण योग्य ठहरस. 19 19. एनासाठे आमी या गोदी न प्रयत्न करा जेना शी मेल मीलाप आणी एक दुसराना सुधार होवोत. 20 20. जेवण साठे देवण काम नका बीगाड़ा सर्व काही शुद्धत शे पण त्या मनुश्य साठे वाईट शे जेले तेनो जेवन करावर ठोकर लागस 21 21. चांगल तर हाई शे कि तू तर नई मांस खावो व द्राक्ष रस पीवा नई आणी काही असा करा जेना मा तूना भावू ठोकर खास. 22 22. तूना जे विश्वास शे तेले देवना समोर आपलाच मन मा ठेव थण्य शेतो जेत्या गोष्ट मा जेते तो चांगल समजस आपला स्वतासे दोषी नई ठरावस. 23 23. पण त्या संदेह करीसन खातस तो दंड ना योग्य ठरस कारण तो नीश्चय धारणाशी नई जासथानी जे काहीवीश्वास शी नई ते पाप शे.