2 Corinthians
2 कुरिन्थियों
1
1 पौल कडून जे देव नि इच्छाशी ख्रिस्त येशू ना प्रेरित शे आणि भाऊ तीमोथियुस कडून देव नि ती मंडळी नाव जे कुरीन्थूस मा शे ;आणि सर्व अखाया ना सर्व पवित्र लोकस्ना नाव || 2 आमना बाप देव आणि प्रभू येशू कडून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो || 3 आमना प्रभू येशू ख्रिस्त ना देव आणि बाप न धन्यवाद हो जो दया ना बाप आणि सर्व प्रकार नि शांती ना देव शे | 4 तो आम्ले सर्व क्लेश मा शांती देस ;मणजे आमी त्या शांती ना कारण जो देव आम्ले देस तेसले भी शांती देऊ शको ज्या कोणत्याही क्लेश मा राहो | 5 कारण जसा ख्रिस्त ना दुखः आमले अधिक होतस तसीच आमनी शांती भी ख्रिस्त ना द्वारे अधिक होस | 6 जर आमले क्लेश भेटणा तर,हाई तुमना शांती आणि उद्धार ना साठे शे आणि जर शांती भेटस तर हाई तुमना शांती साठे शे ;जेना प्रभाव शी तुमी धीरज ना संगे त्या क्लेश ले सहन करी लेतस,जेसले आमी भी सहन करतस | 7 आणि आमनि आशा तुमना विषय मा दृढ शे कारण आमले माहित शे कि तुमी जसा दुख ना तसाच शांती ना सहभागी शे | 8 हे भाउसहोण आमनि हाई इच्छा नई शे कि तुमी या क्लेश सी अनजान राहत जे आमले एशिया मा सहन कारण पडस आमी असाभारी वजन वर दाबाई जाएल होतात जो आमना सामर्थ्य ना बाहेर शे आठलोंग कि आमी जीवन नि आशा भी सोडी दिएल होतात || 9 पण आमी आपला मन मा समजी लीयेल होता कि आमना वर मृत्यू नि आज्ञा होई जायेल शे कि आमी आपला विश्वास नई ठेवूत पण देव ना जो मरेल ले जिवंत करस || 10 तेनी आमले अशी मोठी मृत्यू शी वाचाळ आणि बचाव ;आणि तेनावर आमनि हाई आशा शे कि तो पुढे भी वाचाडत राहीन | 11 आणि तुमी भी एकत्र होईसन प्रार्थना द्वारे आमनी मदत करा कि जे वरदान हैरास ना द्वारे आमले भेटणा तेना कारण गैरा लोक आमना कडून धन्यवाद करा || 12 कारण आमी आपला विवेक नि या साक्षी वर घमंड करतस कि जग मा आणि विशेष कारीसन तुम्हणा मधमा आमना चरित्र्य देव ना योग्य अशी पवित्रता आणि खरापणा संगे होता जो शरीरिक ज्ञान वर नई पण देव नि कृपा संगे होता | 13 आमी तुमले आजून काही नई लिखत फक्त हाई जे तुमी वाचतस व मानतस भी आणि माले आशा शे, कि शेवट लोंग भी मानत राहश्यान | 14 जसा तुमना मधून कितलाक नि मानेल शे,कि आमी तुमना घमंड ना कारण शे;तसाच तुमिभी प्रभू येशू ना दिन आमना साठे घमंड ना कारण ठरीन || 15 आणि या विश्वास शी मी इच्छि तो, कि पयले तुमना जवळ येवू ;कि तुमले एक आजून दान भेटो | 16 आणि तुमना जवळून जातांना मकीदुनिया ले जाऊ आणि मंग मकीदुनिया शी तुमना कळे येवू ; आणि तुमी माले यहूदिया कळे काही दूर पोहचाळा | 17 एनासाठे मिनी जी इच्छा करेल होता तर काय मी नि चंचलता दाखाळी ? व करांनी इच्छा शे काय शरीर ना नुसार कराना इच्छी तो कि मी गोष्ट मा हा हाभी करू | 18 आणि नई नई भी करू ?देव खरा शाक्षी शे कि आमना त्या वचन मा जे तुमले सांग हा हा आणि दोनी पाया मा नई येत | 19 कारण देव ना पुत्र येशू ख्रिस्त जेना आमना द्वारे मणजे मना आणि सिलवानुस आणि तिमोथ्थीयुस ना द्वारा तुमना मधमा प्र्च्गगार होयना ;जेनामा हा आणि नई दोनी नई होती;पण तेनामा हा व हा होयन | 20 कारण देव नि जीतली प्रतिज्ञा शे त्या सर्व तेना माच हा ना संगे शे ; एनासाठे तेना द्वारा आमीन भी होयनी कि आमना द्वारे देव नि महिमा हो | 21 आणि जो आमले तुमना संगे महिमा मा दृढ करस आणि जेनी आमले अभिषेक कर तोच देव शे | 22 जेनी आमना वर छाप भी करी दियेल शे,आणि बयामा आत्मा ले आमना मन मा दि टाक | 23 मी देव ले शाक्ष करस कि मी आठलोंग करिंथयुस एनासाठे नई उनू कि माले तुमना वर दया येत होती | 24 हाई नई कि आमी विश्वास ना विषय मा तुमना वर प्रभुता जगाडान इच्छितो ;पण तुमना आनंद मा सहायक शे कारण तुमी विश्वास शीच स्थिर राहतस ||