2
1 आखो हे भावूस होण जाव मी देव ना फरक आयकत जायीसन तुमना कळे उना तर वाचन ना ज्ञान ना उत्तम ता ना संगे नई उना | 2 कारण मिनी पक्क करी लीयेल होत कि तुमना मधमा येशू ख्रिस्त पण क्रूस वर चढाएल ख्रिस्त ले सोदिसन आणि कोणतीच गोष्ट नई जाणस | 3 आणि मी कामजोरी आणि भय ना संगे आणि गैईरा थरथरात होई सन तुमना संगे रायना | 4 आणि मना वचन आणि मना प्रचार ज्ञान ले समजनारी गोष्ट नई पण आत्मा ना आणि सामर्थ्य ना प्रमाण शे | 5 एनासाठे कि तुमना विश्वास लोकस्ना ज्ञान वर नई पण.देव ना सामर्थ्य वर निर्भर होवो.|| 6 तरीभी सिध्द लोकस्मा आमी ज्ञान आयकावतस पण या संसार ना आणि या संसार ना नाश होणारा हाकिम ना ज्ञान नई || 7 पण आमी देव ना तो गुप्त ज्ञान फरक ना रितीवर दाखाडतस जेले देव णी सनातन पासून आमनी महिमा साठे ठरायेल शे || 8 जेले या संसार ना हाकिम मधून कोणीच नई जान तर तेजमय प्रभू ले क्रूस वर नई चडातात ? 9 पण जसा लिखेल शे कि ज्या डोयानी नई देख आणि कान नि नई आयक आणि ज्या गोष्टी मनुष्य ना मन मा नई उना त्याच शे जे देव नि आपला प्रेम ठेवनारास साठे तयार करेल शे || 10 पण देव नि तेसले आपली आत्मा ना द्वारे आमना वर प्रगट करणा कारण आत्मा सर्व गोष्टी पण देव ना रह्श्यक गोष्टी शोधक शे | 11 मनुष्य मधून कोण कोणता मनुष्य नि गोष्टी जाणस फक्त मनुष्य नि आत्मा जी तेनामा शे तसाच. देव नि गोष्ट भी कोणीच नई जाणस फक्त देव ना आत्मा || 12 पण आम्ही संसार नि आत्मा नई पण हाई आत्मा भेटेल शे.जी देव कडून शे.कि आमी त्या गोष्टी ले जानूत जी देव नि आम्ले दियेल शे.|| 13 जेसले आम्ही मनुष्य ना ज्ञान नि सिखाडेल गोष्ट मा नई पण आत्मा ना सिखाडेल गोष्ट मा आत्मिक गोष्ट आत्मिक गोष्टी मा टाकी-टाकीसन आयकावतस || 14 पण शारीरिक मनुष्य दव ना आत्मानी गोष्ट ग्रहण नई करस कारण तेनी दृष्ट मा मूर्खता नि गोष्ट शे.आणि नई त्या तेले जाणू शकतस कारण तेसणा शोध आत्मिक रिती वर होस || 15 आत्मिक जन सर्व काही शोध लावस पण तो स्वता कोणावर भी शोध नई लागस | 16 कारण प्रभू ना मन कोणी जाणेल शे.कि तेले सिखाडूत पण आमना मा ख्रिस्त ना मन शे.||