16
1 आते त्या चंदा ना विषय मा जे त्या पवित्र लोकस साठे करामा एस जशी आज्ञा मिनी गलतियानि मंडळी दियेल शे तसाच तुमी भी करा | 2 हप्ता ना पयला दिन तुमना मधून प्रत्येक जन आपली कमाई ना नुसार काही आपला कळे ठेवा कि मना येवावर चंदा नई कराले पडो | 3 आणि जव मी एसू तर जेसले तुमी सांगश्यान तेसले मी चिट्ठी लिसन धाळसु कि तुमना दान येरुशलेम मा पोहचाळी द्या | 4 आणि मना भी जवानां उचित होयना तर,त्या मना संगे जातीन | 5 आणि मी मकीदुनिया होईसन तुमना कळे एसू कारण माले मकीदुनिया कळून जान शे | 6 पण संभव शे कि तुमना कळे थांबू आणि शरद रुत तुमना आडे कापू तव जेना कळे मना जावान होईन त्या कळे माले पोहचाळी द्या | 7 कारण मी आते रस्ता मा तुमना शी भेंट करांनी इच्छा नई होस पण माले आशा शे जर प्रभू इच्छितो तर काही वेळलोंग तुमना संगे राहू | 8 पण मी पिन्त्तेकुस्त लोंग एफिसुस मा राह्सू | 9 कारण मनासाठे एक मोठा आणि उपयोगी द्वार उघडा शे आणि विरोधी गैरा शेतस | 10 जर तीमथ्थीयुस ई जाईन तर देखजात कि तो तुमना आठे न घाबरता राहो कारण तो मना सारखा प्रभू ना काम करस | 11 एनासाठे कोणी तेले तुच्छ नका समजा पण तेले कुशल शी या बाजू सोळी देयजा कि मना कळे इजावोत कारण कि मी तेना रस्ता देखस कि तो तेना भाउस बरोबर येवोत | 12 आणि भाऊ अपुल्लोसशी मिनी गैरी विनंती करनु कि तुमना कळे भाउस बरोबर जावा पण यावेळी त्येनी जावानी इच्छा निया करणा पण आते मोका भेटीन तर ई जासू | 13 जागता राहा विश्वास मा स्थिर राहा पुरुषार्थ करा बलवंत बना | 14 जे काही करतस प्रेम मा करा | 15 हे भाउसहोण तुमी स्थिफनास ना घरानाले ओयखतस कि त्या अखया ना पयला फळ शे पवित्र लोकस्नी सेवा कराले तयार राहतस | 16 तर मी तुमले विनंती करस कि असाना आधीन राहा पण प्रत्येक ना जो या काम मा मेहनती आणि सहकर्मी शे | 17 आणि मी स्थीफनास, आणि फुरतूनातूस आणि अखईतूस ना येवामा आनंदित शे कारान् तेस्नी तुमनि कमी ले पूर्ण करणत | 18 आणि तेस्नी मना कळे तुमनि आत्मा ना चैन दियेल शे एनासाठे असाले माना | 19 आसिया नि मंडळी कळून तुमले नमस्कार अकविला आणि प्रीसकाना आणि तेसणा घर नि मंडळी ना कळून गैरा- गैरा नमस्कार | 20 सर्वा भाउसना तुमले नमस्कार पवित्र चुंबन मा आपस मा नमस्कार करा | 21 मना पौल ना आपला हातना लिखेल ना नमस्कार जर कोणी प्रभू शी प्रेम नई ठेवस तर श्रापित शे | 22 आमना प्रभू येणार शे | 23 प्रभू येशू नि कृपा तुमना वर होत राहो || 24 मना प्रेम ख्रिस्त येशू मा तुमना सर्वाशी राहो ( आमीन )