15
1 ह भाउसहोण मी तुमले हाई समाचार दाखाडस जो पयले आयकाळेल शे जेले तुमनि स्वीकार भी करेल होतात आणि तेनामा तुमी स्थिर भी शेतस | 2 जेना द्वारे तुमना उद्धार भी होस जर तेना सुसमाचार ले, जो मिनी तुमले आयकाळेल होता स्मरण ठेवतस ;नई तर विश्वास कराना व्यर्थ होयना | 3 त्याच कारन मिनी सर्वास ना पयले तुमले तीच गोष्ट पोह्चाळी जी माले पोहचेल होती कि पवित्र शास्त्र ना वचन ना नुसार येशू ख्रिस्त आमना पाप ना साठे मरी गया | 4 आणि गाळा मा उना आणि पवित्र शास्त्र ना नुसार दुसरा तिसरा दिन जिवंत भी होई ग्या | 5 आणि कैफ ले तव बारा जनसले दिखाना | 6 मंग पाचशे पक्षा जास्त भाउसले एकत्र देखाई लागणा जेसना मा गैरा आजलोंग वर्तमान शे पण कितलाक जपी गया | 7 मंग याकुब ले दिखना मंग सर्वा प्रेरित ले दिखना | 8 आणि सर्वा नंतर माले दिखना तर समजा अपुरा दिन ना जन्म होएल शे | 9 कारण मी प्रेरित मा सर्वासातून धाकला शे पण प्रेरित सांगाना भी योग्य नई कारण मिनी देव नि मंडळी ले त्रास दियेल होता | 10 पण मी जे काही शे,देव नि कृपातून शे;आणि तेनि कृपा जी मनावर होयनि ;ती व्यर्थ नई होयनि ;पण मिनी त्या सर्वा पेक्षा जास्त मेहनत भी करणा ;तरीभी हाई मना कडून नई होयना पण देव नि कृपा शी जी मनावर होती | 11 तर समजा मी शे समजा तोषे आमी हाऊ प्रचार करतस आणि येनावर तुमी विश्वास भी करणत || 12 तर जो ख्रिस्त ना हाऊ प्रचार करामा एस कि तो मरेल मधून जिवंत होयना तर तुमना मधून कितलाक कसकाय सांगतस कि मरेल ना पुनरुत्थान नई शे ? 13 जर मरेल ना पुनरुत्थान नई शे तर ख्रिस्त भी जिवंत नई होयना | 14 आणि ख्रिस्त भी जिवंत नई होयना तर आमना प्रचार कराना व्यर्थ शे ;आणि तुमना विश्वास भी व्यर्थ शे | 15 पण आमी देव ना खोटा शाक्षी ठरनु ;कारण आमी देव ना विषय मा हाई शाक्ष दिधी कि तेनी ख्रीस्त्ले जिवंत करणा पण जिवंत नई करता जर मरेल जिवंत नई होतात | 16 आणि जर मरेल जिवंत नई होतात तर ख्रिस्त भी जिवंत नई होयता | 17 आणि ख्रिस्त जिवंत नई होयता तर तुमना विश्वास व्यर्थ शे आणि तुमी आडलोंग आपला पाप मा फसेल | 18 पण जो ख्रिस्त मा जपी ग्या त्याभी नाश होई ग्यात | 19 जर आमले फक्त या जीवन मा ख्रिस्त कडून आशा ठेवतस तर आमी सर्व मनुष्य पक्षा अभागा शे | 20 पण खरोखर ख्रिस्त मरेल मधून जिवंत होयना आणि ज्या जपेल शे आणि तेसणा मा पयला फय होयना | 21 कारण जव मनुष्य ना द्वारे मृत्यू उणी तर मनुष्य द्वारेच मरेल ना द्वारे पुनरुत्थान भी उना | 22 आणि जसा सर्वा मरेल होतात तसाच ख्रिस्त मा सर्वा जिवंत भी होयनात | 23 पण प्रत्येक आपली-आपली पारी शी ;पयला फय ख्रिस्त मंग ख्रिस्त ना येवावर तेना लोक | 24 एना नंतर समाप्ती हुईन त्या टाईम ले सर्वा प्रधान ता आणि सर्वा अधिकार आणि सामर्थ ना समापन करीसन राज्य ले देव बाप ना हात मा सोपी दिन | 25 कारण जठ लोंग कि तो आपला शत्रूसले आपला पाय खाले नई तठलोंग तेना राज्य कराना अवश्य शे | 26 सर्वाना शेवट जो शत्रू जो नाश करा मा ईन तो मृत्यू शे | 27 कारण देव नि तेना पाय खाले सर्व करी दियेल शे पण जव तो सांगस कि सर्व काही तेना आधीन करी दियेल शे तर प्रत्यक्ष शे,कि जेनी सर्व काही तेना आधीन करेल शे तो स्वता वेगळा रायना | 28 आणि जव सर्व काही तेना आधीन होई जाईन तर पुत्र स्वता भी तेना आधीन होई जाईन जेनी सर्व काही तेना आधीन करीदिना कारण सर्वा मा देवच सर्व काही शे | 29 नई तर ज्या लोक मारेल ना साठे बाप्तिस्मा लेतस त्या काय करतीन जर मरेल जिवंत नई होवाव, तर काबर तेसणा साठे बाप्तिस्मा लेतस ? 30 आणि आमी भी दर वेळी जोखीम मा पडत राहतस | 31 हे भाउसहोण माले त्या घमंडी नि सोंह जे आमना ख्रिस्त येशू मा मी तुमना विषय मा करस, कि मी प्रत्येक दिन मरस | 32 जर मी मनुष्य नि रितीवर इफिसुस मा वन-पशुस शी झगळनु तर माले काय लाभ होयना ?जर मरेल जिवंत नई होवाव तर या,खावा-पेवा कारण काल्दिन तर मरी जासुत | 33 धोखा नका खाइज्यात वाईट संगती चांगला चरित्र्यले बिगाळी देस | 34 धर्म ना साठे उठा आणि पाप नका करा कारण कितलाक असाच शे ज्यादेव ले ओयखत नई मी तुमले लज्जित कराले हाई सांगस | 35 आते कोणी सांगीन कि मरेल कोणत्या रितीवर जिवंत होतस आणि कोणत्या देह ना संगे येतस? 36 हे निर्बुधी जे काही तू पेरस जठलोंग ते नई मरस जिवंत नई होस | 37 आणि जे काही तू पेरस हाई ती देह नई जी उत्पन्न होस पण नीरा दाणा शे किंव्हा गहू ना समजा दुसरा कोणताही धान्य ना | 38 पण देव आपली इच्छा नुसार देह देस आणि प्रत्येक बीज ले तेनी विशेष देह | 39 सर्व शरीर एकसारखा नई शे ;पण लोकस्ना शरीर दुसरा शे;पशु ना शरीर दुसरा शे; पक्षी ना शरीर दुसरा शे ;मासाना शरीर दुसरा शे | 40 स्वर्गीय देह शे आणि पार्थिव देह भी शे ;पण स्वर्गीय देह ना तेज दुसरा शे ;आणि पार्थिव ना दुसरा | 41 सूर्य ना तेज दुसरा शे ;आणि चांद ना तेज दुसरा शे ;आणि तारांगणना तेज दुसरा शे ;(कारण एक तारा पासून दुसरा तारा ना तेज मा अंतर शे,) 42 मारेल ना जिवंत होवाना भी असाच शे,शरीर नाशमान दशा मा पेरेल बी शे, आणि अविनाशी रूप मा जिंवंत होई जास | 43 ते अनादर ना संगे पेरा मा एस आणि तेज ना संगे जिवंत होस कमजोरी ना संगे पेरामा एस आणि सामर्थ्य ना संगे जिवंत होस | 44 स्वाभाविक देह पेरस आणि आत्मिक देह जिवंत होस तर भी स्वाभाविक देह शे तर आत्मिक देह भी शे | 45 असा भी लिखेल शे कि प्रथम मनुष्य मणजे आदाम जीवित प्राणी बनना आणि शेवट आदाम जीवन दायक आत्मा बनना | 46 पण पयले आत्मिक नई होता, पण स्वभाविक होता एना नंतर आत्मिक बनना. 47 पयले मनुष्य पृथ्वी कडून मणजे माटीतून शे. दुसरा मनुष्य स्वर्गीय शे. 48 जसा तो माटीना होता आणि जसा माटीना शे, आणि जसा तो स्वर्गीय शे तसाच दुसरा भी स्वर्गीय शे. 49 आणि जसा आमी तेना रूप जे माटीना होता धारण करतस त्या स्वर्गीय ना रूप भी धारण करतोस 50 हे भाऊसहन मी सांगस कि मांस आणि रक्त देवना राज्यना अधिकारी नाय होऊ शकस आणि नई निवारा अविनाशीना अधिकारी होऊ शकस. 51 देखा मी तुमले भेद नि गोष्टी सांगस कि आमी सर्वांतर नई जपाव पण सर्वा बदली जाती. 52 आणि हायी क्षणभरमा डोया लावताच मागली तुरही फुंकी जाई आणि मरेल अविनाशी द्शामा उठाडामा येतीन आणि आमी बदली जासुत. 53 कारण आवश्य शे कि हाई नाश्मान देह अविनाश ले घाली लीन आणि हाई मरनहार देह अमरताले घाली लीन | 54 आणि हाई नाशमान अविनाश ले घाली लीन आणि हाई अमरताले घाली लीन तव हाई वचन जे लिखेल शे पूर्ण होई जाईन कि जय नि मृत्यू खाइग्या | 55 हे मृत्यू तुनी जय कठे रायगी | 56 हे मृत्यू तूना रायग्या मृत्यू ना डंक पाप शे,आणि पाप नि ताकत व्यवस्था शे,| 57 पण देव ना धन्यवाद हो जे आमना प्रभू येशू ख्रिस्त ना द्वारे जयवंत करस | 58 तर हे मना प्रिय भाउसहोण दृढ आणि हट्टी राहा आणि प्रभू ना काम मा पुढे जा कारण है जाणतस कि तुमनि मेहनत प्रभू मा व्यर्थ नई शे ||