13
1 आते तिसरा सावा तुमना कडे एस:दोन व तीन साक्ष ना तोंड शी प्र्त्यव्क गोष्ट ठरावी जाईन | 2 जसा मी जव दुसरा सावा तुमना संगे होता,तर तसाच आते दूर राहतांना त्या लोक शी जेसनी पयले पाप कर,आणि आजून सर्व लोक शी आते पयले पासून सांगी देस,कि जर मी परत एसू,तर नई सोडाव | 3 तुमी तर एना प्रमाण इच्छीतस,कि ख्रिस्त मना मा बोलस,जो तुमना साठे कमजोर नई;पण तुमना मा साम्र्ठी शे | 4 तो कमजोरी ना कारण क्रूस वर चडावा मा तर उना,तरी भी देव नि सामर्थ्य शी जिवंत शे,आमी भी तर तेम्ना मा कमजोर शे;पण देव नि सामर्थ्य शी जो तुमना साठे शे,तेना संगे जीवसुत | 5 स्वताले पारख,कि विश्वास मा शे कि नई;स्वताले जांचा,काय तुमी आपला विषय मा हाई नई जाणतस,किई येशू ख्रिस्त तुमना मा शे ? नई तर तुमी आळशी नीघणत| 6 पण मनी आशा शे,कि तुमी जानी लेशान,कि आमी आळशी नई | 7 आणि आमी आपला देव ले हाई प्रार्थना कर्टस,कि तुमी कोणतेच वाईट नई करा;एनासाठे नई,कि आमी चांगला दिखुत,पण एनासाठे कि तुमी चांगल करा, समजा तो आळशी ठरा | 8 कारण आमी सत्य ना विरोध मा काही नई करू शकतस,पण सत्य ना साठे करू शकतस | 9 जव आमी कमजोर शे,आणि तुमी बलवंत शे,तर आमी आनंदित होतस,आणि हाई प्रार्थना भी करतस,कि तुमी सिद्ध होई जावा | 10 एना कारण मी तुमना पाठ मांगे हाई गोष्ट लिखस,कि उपस्थित होईसन माले त्या अधिकार ना नुसार जेले प्रभू नि बिगाडा साठे नई पण बनावा साठे माले दियेल शे,कढाई शी काही करान नई पडाव | 11 निदान, हे भाऊ,ढाढस ठेवा;एकच मन ठेवा;मेल शी राहा,आणि प्रेम आणि शांती ना दाता देव तुमना संगे राहीन | 12 एक दुसराले पवित्र चुंबन शी नमस्कार करा | 13 सर्व पवित्र लोक तुमले नमस्कार करतस | 14 प्रभू येशू नि कृपा आणि देव ना प्रेम आणि पवित्र आत्मा नि सभागीता तुमना सर्वा वर होत राहो आमीन