12
1 जर घमंड करान तर मना साठे चांगल नई तरी भी करान पडस;तर मी प्रभू ना दिएल दर्शन आणि प्रकाश नि चर्चा करसू | 2 मी ख्रिस्त मा एक मनुष्य ले जाणस,चौदा वर्ष होएल शे कि काय जाणो देहसिहत,नई जाणो देहरहित,नई जाणो देव जाणस,असा मनुष्य तिसरा स्वर्ग लोंग उचलाय ग्या | 3 मी असा मनुष्य ले जाणस नई माहित देहसहित, नई माहित देहरहित, देव लेच माहित | 4 कि स्वर्ग लोक कण उचलाय ग्या,आणि आशी गोष्ट आयकी जे सांगाना ले नई ;आणि जेसना तोंड वर लयन मनुस ले चांगल नई | 5 असा मनुष्य वर त मी घमंड करसू,पण आपला वर आपली कमजोरी ले सोडीसन,आपला विषय मा घमंड नई कराव | 6 कारण मी घमंड करान चाहु भी तर मूर्ख नई होणार,कारण खर सांगसू,तरी भी थामी जास,आस नई होवाव,कि जस कोणी माले देखस, व मना वर आयकस,माले तेनाशी जास्त समजा | 7 आणि एनासाठे कि मी प्रकाश ना भरपूर शी फुली नई जावाव,मना शरीर मा एक कांटा टोचा मा उना मणजे शैतान ना एक दूत कि माले बुक्का मारे कारण मी फुल नई जाऊ | 8 एना विषय मा मिनी प्रभू शी तीन सावा विनंती करणा कि,कि मना पासून हाई दूर होई जावो | 9 आणि तेनी माले सांग,मनी कृपा तुना साठे गैरी शे;कारण मनी सामर्थ्य कमजोरी मा सिद्ध होस;एनासाठे मी मोठा आनंद शी आपली कमजोरी वर घमंड करसू,कि ख्रिस्त नि सामर्थ्य मनावर होत राहस | 10 या कारण मी ख्रिस्त ना साठे कमजोरसले,आमी निंदा मा,आणि दरिद्रता मा, आणी संकट मा,प्रसन्न शे;कारण जव मी कमजोर होस,तरच बलवंत होस | 11 मी मर्ख तर बनना,पण तुमनिच माले हाई बरबर करावानत;तुमले तर मनी प्रशांशा कराले पायजे होत,कारण तर मी काहीही भी नई,तरी भी त्या मोठा मोठा प्रेरित शी कोणत्याही गोष्ट मा कमी नई | 12 प्रेरित नां लक्षण भी तुमना मधमा सर्व प्रकारणा धीरज ना संगे चिंन्ह,आणि अद्भुत काम,आणि सामर्थ ना काम शी दाखडा मा उन | 13 तुमी कोणती गोष्ट मा आणि मंडळी शी कमी होतात,फक्त हाई कि मिनी तुमना वर भार नई ठेव;मना हावू अन्याय क्षमा करा || 14 देखा, मी तिसरी सावा तुमना जवळ येवाले तयार शे,आणि मी तुमना वर कोणताच भार नई ठेवाव;कारण मी तुमनी संपती नई,पण तुमलेच इच्छी तो;कारण लेकरू-बाळ ले माय-बाप ना साठे धन एकत्र नको कराले पायजे,पण माय-बाप ले लेकरू-बाळ ना साठे | 15 मी तुमनी आत्मा ना साठे गैरा आनंद शी खर्च करसू,पण स्वता खर्च होई जासू;काय जीतला जास्त मी तुमना वर प्रेम ठेवस,तीतलाज कमी तुमी मनावर प्रेम ठेवशान? 16 आस होवू शकस,कि मिनी तुमना वर भार नई टाक,पण चतुराई शी तुमले धोखा दिसण फसाळी लिध | 17 चांगल,जेसले मिनी तुमना कडे धाळ,काय तेसणा मधून कोणाच द्वारे मिनी छळ करीसन तुमना कडून काही ली लिध ? 18 मिनी तीतूस ले समजाविसन तेना संगे त्या भाऊ ले धाळ, तर काय तीतूस नि तुमना कडून छळ काही लिध ?काय आमी एकच आत्मा ना चालायेल वर नई चालनत ? 19 तुमी आजून लोंग समजत आशीन कि आमी तुमना समोर प्रत्युत्तर दि रायनुत,आमी तर देव ले उपस्तीती जानीसन ख्रिस्त मा बोलतस,आणि हे प्रिय,सर्व गोष्ट तुमनीच उन्नती साठे सांगतस | 20 कारण माले भीती शे,कधी आस नई हो,कारण मी इसन जसा इच्छीतो,तसा तुमले नई देखू;आणि माले भी जसा तुमी नई इच्छी तसा माले देखो,कि तुमना मा झगडा,डाह,क्रोध,विरोध,इर्ष्या,चुगली,आभिमान आणि बखेडे होवो | 21 आणि मना देव किडी मना आजून तुमना आडे येवावर मना वर दबाव टाको आणि माले गैरा ना साठे आजून शोक करान पडीन,जेस्नी पयले पाप करेल होतात,आणि ते गंद काम,आनि व्यभिचार,आणि लुचपणा शी,जे तेस्नी कर,मन नई फिराव ||