Galatians
गलातियों
1
1 पेत्र प्रेषित जो नईत मानसस कळून, नई त मानसास व्दारे थरायेल, पण येशू ख्रिस्त, आणि देव बाप ना व्दारे जेनी येशू ले मोत मधून जिंदा कर, प्रेषित शे | 2 आणि सगळा भावूस कळून, जो मना संगे शे, गलती ना मंडळीस्ना ना नाव | 3 देव बाप, आणि आमना प्रभू येशू ख्रिस्त कळून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो | 4 तेनीच स्वता ले आमना पापस साठे दि टाक, एनासाठे कि आमना देव आणि बाप नि ईच्छा प्रमाणे आमले ह्या वाईट संसार पासून वाचाळो | 5 तेनी स्तुती बळाई युगंनयुग होत राहो| आमेन|| 6 मले आश्चर्य वाटस, कि जेनी तुमले ख्रिस्त नि कृपा कण बलाव तेना कन तुमी ईतला जल्दी फिरीसन दुसऱ्याच प्रकार नि सुवार्ता कळे वाकाले लागनात | 7 पण ती दुसरी सुवार्ता शेच नई; पण गोष्ट हय शे, कि कितलाक असा शेतस, ज्या तुमले घाबराई देतस, आणि ख्रिस्तनि सुवार्ता ले बीगाळाले देखतस | 8 पण कदी आमी नईत स्वर्ग मधून कोणी देवदूत बी त्या सुवार्ता ले सोळीसन जेले आमनि तुमले आयकाळेल शे, कोणती आखो सुवार्ता तुमले आयकाळो, त लाजज्यात नका| 9 जस आमी पहिले सांगी दियेल शेतस, तसच आते परत सांगस, कि त्या सुवार्ता ले सोळीसन जेले तुमी स्वीकार करेल शेतस, कदि कोणी दुसरी सुवार्ता आयकाळस, त स्रापित होवो| आते मी का मानसस्ले मानस कि देव ले? काय मी मानसस्ले खुश कराना देखस? 10 कदी मी आते लगून मानसस्ले खुश करत राहातु, त ख्रिस्त ना दास नई होतु || 11 भावूसहोण मी तुमले जताळी देस, कि जी सुवार्ता मी आयकाळेल शे, तो मानसस नि सारखी नई | 12 कारण कि ती मना कळे मानसस कळून नई पोचणी, आणि नईत मले शिकाळा मा उणी, पण येशू ख्रिस्त ना प्रकाश कण भेटणी | 13 यहुदी रिती मा मना जो पहिले चाल चलन होत, तुमी आयकी लीयेल शेतस; कि मी देव न्या मंडळ्यास्ले गैरा त्रास देत होता आणि नाश करत होता | 14 आणि आपला गैरा जात वालास्ले ज्या मनी व्यवस्था ना होतात यहुदी रिती मा वाळत जात होताआणि आपला आजोबास्ना व्यवहारस्मा गैरा उत्तेजित होता || 15 पण देव नि, जेनी नी बाय ना गर्भ मधुनच मले ठराव आणि आपली कृपा कन बलाई लिध, 16 जव ईच्छा हुईनी, कि मना मा आपला पुत्र ले प्रगट करो कि मी दुसरा जाती मा तेनि सुवार्ता आयकाळू; त नईत मी मास आणि रक्त पासून सला लिधी; 17 आणि नईत यरुशलेमले तेसणा जोळे ग्यू ज्या मना तून पहिले प्रेषित होतात, पण लगेच अरब ले चालना ग्या: आणि परत तठून दमिश्कले परती उनु || 18 मंग तीन साल नंतर मी कैफा ले भेट करा साठे यरुशलेमग्या, आणि तेना जोळे पंधरा दिन लागून रायणु | 19 पण प्रभू ना भावू याकोब ले सोळीसन आखो प्रेषितस मधून कोलेच नई भेटणु | 20 ज्या गोष्टी मी तुमले लीखस देखा देव ले साक्षी मानिसन सांगस, कि त्या खोट्या नईत | 21 एना नंतर मी सुरिया आणि किलीकीया ना देशस्मा उना| 22 पण यहुदिया नि मंडळीस्नि ज्या ख्रिस्त मा होत्यात, मना तोंड त कदीच नई देखेल होतात| 23 पण हयच आयकत होती, कि जो आमले पहिले त्रास देत होता तो आते त्याच धर्म नि सुवार्ता आयकाळीस, जेस्ले पहिले नाश करत होता | 24 आणि मना बारामा देव ले धन्यवाद करत होती||