6
1 ओ भावूसहोण, कदी कोणी माणूस कोणता अपराध मा धराईजावो, त तुमी ज्या आत्मिक, आणि नम्रता संगे असास्ले संभाया, आणि आपली बी सावधानी ठेवा, कि तुमी बी परीक्षा मा नई पळोत | 2 तुमी एक दुसरा ना भर उचला, आणि ह्या प्रकारे ख्रिस्त नि व्यावस्ता ले पुरी करा| 3 कारण कि कदी कोणी काहीच नई होवावर बी स्वता ले काही समजस, त स्वता ले धोका देस | 4 पण हर एक आपलाच काम ले पारखी लेवो, आणि जव दुसरा ना बारामा नई पण आपलाच बारामा तेले गर्व करानी संधी हुईन | 5 कारण कि प्रत्येक माणूस आपलाच वझा उचलीन | 6 जो वचन नि शिक्षा लेस, तो सर्वा चांगल्या वस्तूस्मा सिखाळनारले भागी करो | 7 धोका नका खा, देव मजाक मा नई उळावामा येस, कारण कि माणूस जे काही पेरस, तेच कापीन | 8 कारण कि जो आपला शरीर साठे पेरस, तो शरीर व्दारे विनाश नि कापणी कापीन; आणि जो आत्मा साठे पेरस, तो आत्मा व्दारे कायम ना जीवन नि कापनि कापीन| 9 आमी चांगला काम करा पासून हिम्मत नई सोळाले पाहिजे, कारण कि आमी ढिल्ला नई शेतस, त बरोबर टाईम वर कापणी कापसुत| 10 एनासाठे जठ लगून संधी भेटो आमी सगळास संगे चांगल करा; विशेष करीसन विस्वासी भावूससंगे || 11 देखा, मी कसा मोठा मोठा अक्षर मा तुमले आपला हात कण लिखेल शे | 12 जीतला लोक शारीरिक दिखावा देखतस त्या तुमना सुंता करावासाठे दबाव देतस, फक्त ह्याच साठे त्या ख्रिस्त ना ख्रूस मुळे त्रास देवामा नई येवोत | 13 कारण कि सुंता करावनार तुमी त, व्य्वास्था वर नई चालतस, पण तुमना सुंता करावाले एनासाठे देखतस, कि तुमनी शारीरिक दशा वर गर्व करोत | 14 पण अस नई होवो, कि मी आखो कोणती गोष्ट ना गर्व नई करू, फक्त आमना प्रभू येशू ख्रिस्त ना ख्रूस ना जेना व्दारे संसार मना नजर मा आणि मी संसार नि नजर मा ख्रूस वर चळावामा एयेल शे | 15 कारण कि नईत सुंता, आणि सुंतारहित काही शे, पण नवी सृष्टी | 16 आणि जीतला ह्या नियम वर चालतीन तेसणा वर, आणि देव ना ईस्राइल वर, शांती आणि दया होत राहो || 17 पुळे कोणी मले कोणी दुख नई देवो, कारण कि मी येशू ना दागस्ले आपला देह मा ली फिरस || 18 ओ भावूसहोण, आमना प्रभू येशू ख्रिस्त नि कृपा तुमनी आत्मा बरोबर राहो | आमेन ||