Ephesians
इफिसियों
1
1 पौल कळून जो देवना ईच्छा कण ख्रिस्त येशू ना प्रेषित शे, पवित्र झन आणि ख्रिस्त येशू मधना विश्वास लोकस्ना नाव ईफीस शेतस || 2 आमना देव बाप आणि प्रभू येशू ख्रिस्त कळून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो|| 3 आमना प्रभू येशू ख्रिस्त ना देव आणि बाप ना धन्यवाद होवो, कि तेनी आमले ख्रिस्त मा स्वर्गीय जागा मा सगळ्या प्रकार ना आशीर्वाद दियेल शेतस || 4 जस तेनी आमले जग नि निर्मिती तून पहिले तेना मा निवाळी लिध, कि आमी तेना जोळे प्रेम मा पवित्र आणि निर्दोष होवोत| 5 आणि आपली ईच्छा नि संकल्प प्रमाणे आमले आपला साठे पहिले पासून ठराव, कि येशू ख्रिस्त व्दारे आमि तेना दत्तक पुत्र होवोत| 6 कि तेना त्या कृपा नि महिमा नि स्तुती होवो, जिले तेनी आमले त्या प्रेम मा सगळ काही दियेल शे | 7 आमले तेना मा तेना रक्त व्दारे आपला साठे पहिले पासून ठराव सुटका, म्हणजे अपराधस्नि माफी, तेना त्या कृपा ना धन प्रमाणे भेटेलशे | 8 जेले तेनी पुरा न्यान आणि समज सहित आमना वर विपुल करेल शे | 9 कि तेनी आपली ईच्छा ना भेद त्या संकल्प प्रमाणे आमले सांग जेले तेनी आपला स्वाता मा ठराई लीयेल शे | 10 कि टाईम ना पुरा होवाना असा सुविधा होवो कि जे काय स्वर्ग मा शे, आणि जे हाय पृथ्वी वर शे, सगळ काही आमी ख्रिस्त मा एकत्र करोत | 11 तेनाच मा जेना मा आमी बी तेनीच ईच्छा कन जो आपली ईच्छा ना मत प्रमाणे सगळ काही करस, पहिले पासून ठराईसन मिरास बना | 12 कि आमी जेस्नी पहिले पासून ख्रिस्त वर आशा ठीयेल होती, तेनी महिमा नि स्तुती मुळे होवो | 13 आणि तेना माच तुमना वर बी जव तुमनी सत्य नां वचन आयक, जे तुमना तारक नि सुवार्ता शे, आणि जेना वर तुमनी विश्वास करा, वाच करेल पवित्र आत्मा नि छाप लागणी || 14 तो तेना विकत लीयेल ना सुटका साठे आमानी मिरास ना बनायेल शे, कि तेनी महिमा नि स्तुती होवो || 15 एना मुळे, मी बी त्या विश्वास नि सुवार्ता आयकाळी सन जो तुमी लोकस्मा प्रभू येशू ख्रिस्त वर शे आणि आते पवित्र लोकस वर प्रगट शे | 16 तुमना साठे धन्यवाद करण नई सोळत, आणि आपली प्रार्थानस्मा तुमले आठवण करत राहास | 17 कि आमना प्रभू येशू ना देव जो महिमा ना बाप शे, तुमले आपली वयख मा, न्यान ना आणि प्रकाश ना आत्मा देवो| 18 आणि तुमना मन ना डोया प्रकाशित होवो कि तुमले माहित पळी जावो कि तेना बलावा कण कशी अशा ऱ्हास, आणि पवित्र लोकस्मा तेनी मिरास नि महिमा ना कसा शे | 19 आणि तेनी सामर्थ आमना कळे ज्या विश्वास करतस, कितली महिमा शे, सगळास्नि शक्ती ना प्रभाव ना त्या कार्य प्रमाणे | 20 जो तेनी महिमा ना बारामा करी, कि तेले मारेल मधून जिंदाकरीसन स्वर्गीय जागा मा आपली उजवी कळे | 21 सगळया प्रकार न्या प्रधानता, आणि अधिकार, सामर्थ, आणि प्रभुता ना, आणि हर एक नाव ना वरे, जो नई फक्त ह्या लोक मा, पण येणारा लोक मा बी लेवामा ईन, बसाळ | 22 आणि सगळ काही तेना पाय खाले करी टाक: आणि तेले सगळ्या वस्तूस वर शिरोमणी[मस्तक] ठराईसन मंडळीस्ले दि टाक | 23 हवू तेना शरीर शे, आणि तेनी परिपूर्णता शे, जो सगळास्मा सर्व काही पुरा करस ||