5
1 ख्रिस्त नि स्वातंत्र साठे आमले स्वातंत्र करेल शे; त एनामाच सरळ राहा, आणि दासत्व मा परत नका जावा || 2 देखा, मी पेत्र तुमले सांगस, कि कदि सुंता कारावश्यात, त ख्रिस्त कण तुमले काहीच फायदा नई हुवाव| 3 तरी बी मी हर एक सुंताकानारस्ले जताळी देस, कि तेले पुरी व्यवस्था पायनी पळीन | 4 तुमी ज्या व्यवस्था व्दारे धर्मी बनाना देखीरायनात, ख्रिस्त पासून आल्लग आणि कृपा पासून पळी जायेल शेतस | 5 कारण कि आत्मा मुळे, आमी इस्वास कण, आशा करेल धार्मिकता नि वाट देखीरायनुत | 6 आणि ख्रिस्त येशू मा नईत सुंता, नईत सुंतारहित काही कामना शे, पण फक्त विस्वास्ना जो प्रेम ना व्दारे प्रभाव करस | 7 तुमी त चांगल्या प्रकारे पइरायंतात, आते कोणी तुमले रोकी टाक, कि खरज ले नई मानोत | 8 अशी शिक्षा तुमना बलावणार कळून नई शे | 9 थोळासा खमीर पुरा गुंधेल पीठले खमीर करी टाकस | 10 मी प्रभू वर तुमना बारामा विश्वास ठेवस, कि तुमना कोणता दुसरा विचार नई होवाव; पण जो तुमले घाबराई देस, तो कोणी काब नई होवो तेले दंड भेटीन| 11 पण ओ भावूसहोण, कदी मी आते लगून सुंता ना प्रचार करीरायणु, त काब आते लगून त्रास देवामा येस; मंग त ख्रूस नि ठोकर जात रायनी | 12 बर होत कि ज्या तुमले अस्थिरता करतस, त्या कापामा येतात | 13 ओ भावूस होण, तुमी स्वतन्त्र होवासाठे बलावामा एयेल शेतस, कि हय स्वातंत्रता शारीरिक कामससाठे संधी बनो, आणि प्रेम कण एक दुसरा ना दास बना | 14 कारण कि पुरी व्यवस्था ह्या एकच गोष्ट मा पुरी हुईजास, कि तू आपला शेजारी वर आपला सारखा प्रेम ठेव | 15 पण कदी तुमी एक दुसरा ले दात कण चावातस आणि फाळी खातस, त सावधान राहा, कि एक दुसरा ना सत्यानाश नई करी टाकोत || 16 पण मी सांगस, आत्मा प्रमाणे चाला, त तुमी शरीर नि लालूस कोणत्याच प्रकारे पुरी नई करवत | 17 कारण कि शारीर आत्मा ना विरुध्द मा लालूस करस, आणि ह्या एक दुसरा ना विरोधी शेतस; एनासाठे कि जे तुमी करान देखतस ते नई करोत | 18 आणि कडी तुमी आत्मा प्रमाणे चालश्यात त व्यवस्था ना आधीन नका राहा | 19 शरीर ना काम त प्रगट शेतस, म्हणजे व्यभिचार, गंधा काम लबाळी | 20 मूर्ती पूजा, जादू टोना, बैर, झगळा, मस्तर, राग, फुटी, तट| 21 हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि एस्ना असा आखो काम शेतस, एस्ना बारामा मी तुमले पहिले पासून सांगी देस जस पहिले सांगी बी दियेल शे, कि असा असा काम करणार देव ना राज्य ना वारीस नई हुवावत| 22 पण आत्मा ना फय प्रेम,आंनद,शांती, सहनशीलता | 23 ममता,चांगुलपणा, विश्वासपणा,सोम्यता,इंद्रीयदमन; असा असा कामस्ना विरोध मा कोणतीच व्यवस्था नई | 24 आणि ज्या ख्रिस्त येशू ना शेतस, तेस्नी शरीरले तेनी लालूस आणि अभिलाषा संगे ख्रूस वर चाळाई टाकेल शे || 25 कदी आमी आत्मा व्दारे जिंदा शेतस, त आत्मा प्रमाणे चाला बी | 26 आमी गर्वशाली हुईसन एक दुसरा नि चेष्टा नका करा, आणि एक दुसरा वर हेवा नका करा