Philippians
फिलिप्पियों
1
1 ख्रिस्त येशू ना दास पौलूस आणि तीमथ्य कळून सगळा पवित्र लोक्सना नाव, ज्या ख्रिस्त येशू मा मधून फिलीप्पी मा राहातस, अध्यक्ष आणि सेवकस संगे| 2 आमना बाप देव आणि प्रभू येशू ख्रिस्त कळून तुमले कृपा आणि शांती भेटो राहो || 3 मी जव जव तुमले आठवण करस, तव तव आपला देव ले धन्यवाद करस| 4 आणि जव कदी तुमी सगळास साठे विनंती करस, त सदा ख़ुशी कण विनंती करस | 5 , एनासाठे, कि कि तुमी पहिला दिन पासून त आज लोंग सुवार्ता पसरावामा मना सह भागी रायेल शेतस | 6 आणि मले ह्या गोष्ट ना विश्वास शे, कि जेनी तुमना मा बर काम सुरु करेल शे,तोच तेले येशू ख्रिस्त ना दिन लोंग पुरा करीन| 7 बर शे, कि मी तुमी सगळास साठे असाच विचार करू कारण कि तुमी मना मन मा ईबसेल शेतस, आणि मनी कयद मा आणि सुवार्ता साठे उत्तम आणि प्रणाम देवामा तुमी सगळा मना संगे कृपा मा सहभागी होवो| 8 एना मा देव मना साक्षी शे, कि मी ख्रिस्त येशू नि साराळी प्रीती करीसन तुमी सगळास्नि लालूस करस | 9 आणि मी हय प्रार्थना करस, कि तुमना प्रेम, न्यान आणि सगळा प्रकार ना विवेक संगे आखो वाळत जावो | 10 आठ लगून कि तुमी उत्तम तून उत्तम गोष्टीस्ले प्रिय समजोत, आणि ख्रिस्त ना दिन लगून खरा बनेल राहा; आणि ठोकर नका खावा| 11 आणि त्या धारमिक्ता ना फय कन ज्या येशू ख्रिस्ता व्दारे होतस, भरपूर होत जावा जेनाकन देव नि महिमा आणि स्तुती होत राहो 12 ओ भावूसहोण, मनी ईच्छा शे, कि तुमी हाय समजी ल्या, कि मना वर जी बीतेल शे, तेना पासून सुवार्ता नीच वाळ हुयेल शे | 13 आठ लागून कि केसरी राज्य नि पुरी पलटण आणि बाकी सगळा लोकस्मा हय सगळ प्रगट हुईजायेल शे कि मी ख्रिस्त साठे कैदी शे | 14 आणि प्रभू मा जो भावू शे, तेसणा माधून गैराच मी कैद मा होवा मुळे, उत्तेजित हुईसन, देव ना वचन बेधळक आयकाळानि आखो हिम्मत करतस | 15 कितलाक त हेवा आणि झागळा मुळे ख्रिस्त ना प्रचार करतस आणि कितलाक मित्रभाव कन | 16 कितलाक त हय सामाजी सन कि मी सुवार्ता साठे उत्तर देवा साठे ठरावामा एयेल शे प्रेम कण प्रचार करतस | 17 आणि कितलाक त सरळता कण नई पण विरोध कन ख्रिस्त नि गोष्ट आयकाळत होतात, हय समजी सन कि मनी कैदी मा मना साठे क्लेश उत्पन्न करोत| 18 त काय हुईन? फक्त हय, कि हर प्रकार कन समजा बहाणा कण, कदाचित खरापणा कन, ख्रिस्त नि गोष्ट आयकाळा मा येत होती, आणि मी एना कन खुश शे, आणि खुशिमा राहासू बी | 19 कारण कि मले माहिती शे, कि तुमनी विनंती व्दारे, आणि येशू ख्रिस्त नि आत्मा ना दान व्दारे एना प्रतीफय मना तारण शे | 20 मी त हयच हार्दिक लालूस आणि अशा ठेवास, कि मी कोणतीच गोष्ट मा लज्जित नई होवू, पण जस मना धृड साहास मुळे ख्रिस्त नि महिमा मना शरीर व्दारे कायम होत रायेल शे, तसच आते बी समजा मी जिंदा रायणु कि मरी जावू | 21 कारण कि मना साठे जिंदा राहाण ख्रिस्त शे, आणि मरी जान फायदा शे | 22 पण शरीर मा जिंदा राहाण मना काम ना साठे फायदा शे त मले नई मालूम, कि कोले निवाळू | 23 कारण कि मी दोनीस्ना पेचमा शे; जीव त करस कि काही करीसन ख्रिस्त जोळे चालना जावू, कारण कि हय गैर चांगल शे | 24 पण शरीर मा राहाण तुमना मुळे आखो बी आवश्यक शे | 25 आणि एनासाठे कि मले एना विश्वास शे त मले माहिती शे कि मी जिंदा राहासू, पण तुमी सगळास्ना संगे राहासू जेना कन तुमी विश्वास मा धृड होत जावोत आणि तेना मा खुश राहोत | 26 आणि जो गर्व तुमी मना बारामा करतस, तो मना परत तुमना जोळे एवामुळे ख्रिस्त येशू मा जास्त वाळीजावो | 27 फक्त ईतलच करा कि तुमना आचारण ख्रिस्त ना सुवार्ता योग्य होवो कि समजा मी ईसन तुमले देखू, समजा नई बी खायणु, तुमना बारामा हय आयकू, कि तुमी एकच आत्मा मा स्थिर शेतस, आणि एक चित्त हुईसन सुवार्ता ना विश्वास साठे कष्ट करत राहातस | 28 आणि कोणती गोष्ट मा विरोधीस पासून भ्यातस नई? हवू तेसणा साठे स्पष्ट चिन्ह शे, पण तुमना साठे तारण ना, आणि हय देव कळून शे | 29 कारण कि ख्रिस्त मुळे तुमना वर हय कृपा हुयेल शे कि नई फक्त तेना वर विश्वास करा पण तेना साठे दुख बी उचला | 30 आणि तुमले तसाच कष्ट करण शे, जस तुमनी मले करतांना देखेल शेतस, आणि आते बी आयकतस, कि मी तसाच करस ||