3
1 एना मुळे मी पौल जो तुमी बिगर यहुदी साठे ख्रिस्त येशू ना बांधायेल शे| 2 कदि तुमनी देव नि त्या कृपा नि सुविधा नि सुवार्ता आयकेल शे, जी तुमना साठे माले देवामा उणी | 3 म्हणजे हय, कि तो भेद तुमना वर प्रकाश व्दारे प्रगट हुयना, जस मी पहिले वरे लिखी टाकेल शे | 4 जेले तुमिई वाचीसन समजू सकश्यात, कि मी ख्रिस्त ना त्या गोष्टी कोठलगून समजाळस | 5 ज्या जास्त टाईम मा मानसस्नि पोरस्ले अस नई सांगामा एयेल होत, जस कि आत्मा व्दारे आते तेना पवित्र प्रेषित आणि भविष्यवक्तास्वर प्रगट करा मा एयेल शे | 6 म्हणजे हय, कि ख्रिस्त येशू मा सुवार्ता व्दारे बिगर यहुदी लोक मिरास मा भागी, आणि एकच शरीर ना आणि शेप्पत ना भागी शेतस | 7 आणि इमी देव ना कृपा ना त्या दान प्रमाणे, जो सामर्थ ना प्रभाव कन मले देवामा उना, ती सुवार्ता ना सेवक बनना | 8 मना वर त्या सर्वा पवित्र लोकस मधून धाकलास्तून बी धाकला शे, हय कृपा हुईनी, कि मी बिगर यहुदी ले ख्रिस्त ना अगम्य धन ना सुवार्ता आयकाळू | 9 आणि सगळास वर हय गोष्ट प्रकाशित करू, कि त्या गोष्ट नि सुविधा शे, जो सृष्टीकरता देव मा सुरुवात पासून गुप्त होती| 10 एनासाठे कि सगळ्या मंडळ्यास व्दारे, देव ना नई नई प्रकार ना न्यान, त्या अधिकारीस्वर आणि प्रधानस्वर, ज्या स्वर्गीय जागा मा शे प्रगट करा मा येवो| 11 त्या सनातन ईच्छा प्रमाणे, जी तेनी आमना प्रभू ख्रिस्त येशू मा करेल होती | 12 जेनी आमले तेना वर विश्वास ठेवावरून हियाव आणि विश्वास कन जोळे येवाना अधिकार शे | 13 एनासाठे मी विनंती करस कि जो क्लेश तुमना साठे मले हुईरायनात, तेसणा मुळे हियाव नका सोळा, कारण कि तेसणा मा तुमनि महिमा शे | 14 मी ह्याच मुळे त्या बाप समोर गुळघा टेकस 15 जेना कण स्वर्ग आणि पृथ्वी वर, हर एक कुत्टुंब ना नाव ठेवामा येस | 16 कि तो आपली महिमा ना धन प्रमाणे तुमले हवू दान देवो, कि तुमी तेना आत्मा कण आपला मधमा मनुष्यत्व मा सामर्थ लिसन शक्तीशाली होत जा || 17 आणि विश्वास व्दारे ख्रिस्त तुमना हृदय मा बसो कि तुमी प्रेम मा मूय धरीसन आणि निव टाकीसन | 18 सगळ्या पवित्र लोकस संगे चांगल्या प्रकारे समजानी शक्ती लीलेवो; कि तेनी रुंदी आणि लांबी उंची आणि खोलता कितली शे| 19 आणि ख्रिस्त ना त्या प्रेम ले समजी सकोत जो न्यान पासून दूर शे, कि तुमी देव नि पुरी भरपुरी लगून परिपूर्ण हुईजावा || 20 आते जो असा सामर्थ शे, कि आमनी विनंती आणि समज पासून जास्त काम करी सकस, त्या सामर्थ प्रमाणे जो आमना मा कार्य करस, 21 मंडळीस्मा, आणि ख्रिस्त येशू मा, तेनी महिमा पिळीन पिळी लगुन युगयुग होत राहो| आमेन||