4
1 त मी जो प्रभू मा बांधायेल शे तुमले विनंती करस, कि ज्या बलावाकण तुमी बलावा मा एयेल होतात, तेनाच योग्य चाल चाला | 2 म्हणजे पुरी सौम्यता आणि नम्रता कण, आणि धीर धरीसन प्रेम कण एक दुसरा ले सही ल्या | 3 आणि मेय मा बंधन मा आत्मानी एकता ठेवाना प्रयन्य करा| 4 एकच शरीर शे, आणि एकच आत्मा; जस तुमले ज्या बलावामा एयेल होतात आपला बालाईजावा कण एकच अशा शे | 5 एकच प्रभू शे, एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा | 6 आणि सगळास्ना एकच देव आणि बाप शे, जो सर्वास्तून वरे आणि सगळास्ना मधमा, आणि सगळास्मा शे| 7 पण आमना मधून हर एक ले ख्रिस्त ना दान ना परिणाम कण कृपा दियेल शे | 8 एनासाठे तो सांगस, कि तो उच्चा वर चाळना, आणि बंधन ले बांधी ली ग्या, आणि मानसस्ले दान दिधा | 9 [ तेना चळा कण, आखो काय भेटस फक्त हय, कि तो पृथ्वी नि खाल्ली जागास्मा उतरेल बी होता | 10 आणि जो उतरी ग्या हवू तोच शे जो पुरा आकाश ना वरे चळी बी ग्या, कि सर्व काही पूर करो ] | 11 आणि तेनी कितलाक्ले भविष्यवक्ता नेमी सन, आणि कितलाक्ले सुवार्तिक नेमिसन, आणि कितलाक्ले राखोया आणि प्रचारक नेमिसन दि टाक | 12 जेना कण पवित्र लोक सिध्द हुईजावोत, आणि ख्रिस्त ना शरीर वाळो | 13 जठ लगून कि आमी सगळास्ना विश्वास, आणि देव ना पुत्र नि वयखमा एक नई हुईजावो, आणि एक सिध्द माणूस नई जास आणि ख्रिस्त ना पुरा हाल चाल लगून नई वाळीजास | 14 एनासाठे कि आमी पुळे चालीसन पोरच नई राईजावोत, जी मानसस्नी धूर्तपणा आणि चालाकि कण तेसना भ्रम ना चाल नि, आणि प्रवच नि, हरेक बियार मधून उदालावूत, आणि ईकळे तीकळे फिरावत जातस | 15 पण प्रेम मा खरे पणा कन चालत, सर्व्या गोष्टीस्मा तेसणा मा ज्या सरळ शेतस, म्हणजे ख्रिस्त ना वाळत जा | 16 जेना कण पुरा शारीर वर हर एक जोळी नि मदत कन एकत्र हुईसन, आणि एकत्र थांबी सन त्या प्रभाव ना प्रमाणे जो हर एक भाग मा परिणाम कन तेना मा होस, स्वता ले वळावस, कि ती प्रेम मा उन्नती करत जावो| 17 एनासाठे मी हय सांगस, आणि प्रभू मा जताळी देस कि जसा दुसऱ्या जाती ना लोक आपला मन नि अनर्थ नि रिती वर चालतस, तुमी आते पासून परत असा नका चालज्यात | 18 कारण कि तेस्नी बुद्धी अंधार हुईजायेल शे आणि त्या अग्यांता मुळे जी तेसणा मा शे आणि तेसणा मन नि कठोरता मुळे त्या देव ना जीवन पासून आल्लग करामा एयेल शेतस | 19 आणि त्या सून हुईसन, लबाळी मा लागीजायेल शेतस, कि सगळ्या प्रकार ना गंधा काम लालूस कण कऱ्या करोत | 20 पण तुम्नी ख्रिस्त नि अशी शिक्षा नई लिधी | 21 पण खरज तुमनी तेनीच आयकी, आणि जस येशू मा सत्य शे, तेनाच मा शिकाळा मा बी उनात | 22 कि पुळला चालचलन ना जुना मानुष्यत्व ले जी फूसलाव नारी ईच्छा ना प्रमाणे नाश होत जाइ रायना, उतारी टाका | 23 आणि आपला मन ना आत्मिक स्वभाव मा नवा बनत जावा| 24 आणि नवा मानुष्यत्व ले घाली ल्या, ज्या देव ना प्रमाणे सत्य नि धार्मिक्ता, आणि पवित्रता मा बनायेल शे || 25 एनामुळे खोट बोलन सोळीसन हरेक आपला शेजारी ले खर बोला, कारण कि आमी आपसा मा एक दुसरा ना आंग शेतस | 26 राग त करा, पण पाप नका करा: सूर्य डूबालगून तुमना राग नई राहो | 27 आणि नईत सैतान ले संधी द्या | 28 चोरी करणार परत चोरी नको चोरी कराले पाहिजे; पण चांगला काम करामा आपला हातस कन आराम कर; एनासाठे कि जेले गरज शे, तेले देवाले तेना जोळे काही तरी पाहिजे | 29 कोणती वाईट गोष्ट तुमना तोंड मधून नई निघो, पण गरज प्रमाणे तीच जी उन्नती साठे चांगली शे, एनासाठे कि आयकणारस्वर कृपा होवो| 30 आणि देव नि पवित्र आत्मा ले दुखित नका करा, जेना कन तुमना वर सुटका ना दिन साठे छाप देवामा एयेल शे | 31 सगळ्या प्रकार नि कळूपणा आणि प्रकोप आणि राग, आणि कलकलाट, आणि निंदा सर्वा दृष्टपणा संगे तुमना पासून दूर करामा एवो | 32 आणि एक दुसरा वर उपकारिक, आणि कनवाळू व्हा, आणि जस देव नि ख्रिस्त मा तुमना अपराध माप करात, तसाच तुमी बी एक दुसरा ना अपराध ले माफ करा||