4
1 एनासाठे ओ मना प्रिय भावूसहोण, जेना मा मना जीव लागेल राहास जी मनी ख़ुशी आणि मुगुट शेत, ओ प्रिय भावूसहोण, प्रभू मा ह्याच प्रमाणे स्थिर राहा| 2 मी युवदियेल ले बी समजाळस, आणि सुंतुखेले बी, कि त्या प्रभू मा एक मन राहोत | 3 आणि ओ खरा जोळीदारसहोण मी तुमले बी विनंती करस, कि तू त्या बायास्नी मदत कर, कारण कि तेस्नी मना संगे सुवार्ता आयकाळा मा, क्लेमेत आणि मना त्या जोलीदारस संगे कष्ट कर, जेस्ना नाव जीवन नि पुस्तक मा लीखायेल शेतस | 4 प्रभू मा कायम खुश राहा; मी परत सांगस, खुश राहा| 5 तुमनी सौम्यता सर्वा माणसस्ले माहिती पळो: प्रभू जोळेच शे| 6 कोणती बी गोष्ट नि चिंता नका करा: पण प्रत्येक गोष्ट मा तुमना विनंत्या, प्रार्थना आणि विनंती ना व्दारे उभारप्रदर्शनासंगे देव समोर ठेवा | 7 तव देव नि सामर्थ, जी समज तून बाहेर शे, तुमना हृदय आणि तुमना विचारस्ले ख्रिस्त येशू मा सुरक्षित ठिईन ||| 8 ओ भावूसहोण, ज्या ज्या गोष्टी खऱ्या शेतस, आणि ज्या ज्या गोष्टी सन्मान्य शेतस, आणि ज्या ज्या गोष्टी चांगल्या शेतस, आणि ज्या ज्या पवित्र शेतस आणि ज्या ज्या गोष्टी सौम्य शेतस,आणि ज्या ज्या गोष्टी सुश्राव्य शेतस, निदान,ज्या ज्या सदगुण आणि स्तुती ना गोष्टी शेतस, तेस्नाच वर लक्ष देत राहा| 9 ज्या गोष्टी तुमी मना कळून शिकनात, आणि स्वीकार करी, आणि आयकी, आणि मना मा देखी, तेस्लेच पाया करा, तव देव जो शांती ना झरा शे तुमना संगे राहीन || 10 मी प्रभू मा गैरा खुश शे कि आते ईतला दीनस नंतर तुमना विचार मना बारामा परत जागेल शे; खरज तुमले सुरुवात मा बी एना विचार होता, पण तुमले संधी नई भेटणी | 11 हय नई कि मी आपली कमी मुळे हय सांगस; कारण कि मी हय शिकेल शे कि ज्या स्थिती मा मी शे, तेनाच मा तृप्त राहू| 12 मले नम्र होण बी माहिती शे आणि वाळण बी माहिती शे: हरेक गोष्ट मा आणि सर्व्या स्थितीस्मा तृप्त होण, आणि भूक्य राहाण, आणि वाळण- कमी होण शिकेल शे | 13 जो मले सामर्थ देस तेना मा मी सर्व काही करू सकस | 14 तरी बी तुमनी चांगल कर, कि मना क्लेश ना मना भागीदार हुईनात | 15 आणि ओ फिलीप्पैसहोण, तुमले बी माहिती शे, कि सुवार्ता प्रचार नि सुरुवात मा जव मी मासेदोनिया मधून निघणु जव तुमले सोळीसन आखो कोणतीच मंडळी नि लेवा देवा ना बारामा मनी मदत नई करी | 16 ह्याच प्रकारे जव मी ठेस्सलनीकांत मा होतु; तव बी तुमी मनी कमीले पुरी करा साठे एक दा नई पण दोन सावा काही धाळेल होत | 17 हय नई कि मले दान पाहिजे पण मले अस फय पाहिजे, जो तुमना फायदा साठे वाळत जावो| 18 मना जोळे सर्वकाही शे, आणि जास्त बी शे: ज्या वस्तू तुमी एपफ्रदिताना हात कन लीधाळेल होतात तेसले लिसन मी तृप्त हुई जायेल शे, ते त सुगंध आणि स्वीकार करा सारख अर्पण शे, जो देव ले आवळस | 19 आणि मना देव बी आपला त्या धन प्रमाणे जो महिमा मा ख्रिस्त येशू मा शे तुमणी हरेक कमी ले पुरी करीन | 20 आमना देव आणि बाप नि महिमा युगनयुग होत राहो| आमेन | 21 हरेक पवित्र झन ले जो प्रभू येशू ख्रिस्त मा शे नमस्कार सांगा| ज्या भावू मना संगे शेतस तुमले नमस्कार सांगतस | 22 सर्वा पवित्र लोक, खास करीसन ज्या कैसर ना कुटुंब ना शेतस तुमले नमस्कार सांगतस || 23 आमना प्रभू येशू ख्रिस्त नि कृपा तुमनी आत्मा संगे राहो||