3
1 निदान, ओ मना भावूस होण, प्रभू मा खुश राहा: त्याच गोष्टी घळी घळी लीखामा मले त काही कन्टाया नई वाटत, आणि एनामा तुमान सोभाग्य शे| 2 कुतरास पासून सावधान राहा, त्या वाईट काम करणारास पासून सावधान राहा, त्या काट कुट करणारास पासून सावधान राहा | 3 कारण कि सुंतावाला त आमीच शेतस ज्या देव नि आत्मा प्रमाणे उपासना करतस, आणि ख्रिस्त येशू वे गर्व करतस आणि शरीर वर विश्वास नई ठेवतस | 4 पण मी त शरीर वर बी विश्वास ठेवू सकस कदी कोनले आखो शरीर वर विश्वास थेवाना विचार शे, त मी तेना तून बी जास्त ठेवी सकसू | 5 आठवा दिन मना सुंता हुयेल होता, ईस्राइल ना वंश, आणि बन्यामीन ना वंश ना शे; ईब्रिस्ना ईब्री शे; नियमशास्त्रना बारामा कदी सांगशात त परुशी शे| 6 आस्थाना बारामा कदी सांगश्यात त मंडळीना छळ करणार; आणि नियमशास्त्र नि धारमिक्ता ना बारामा कदी सांग त निर्दोष होता | 7 पण ज्या ज्या गोष्टी मा फायदा न्या होत्यात, तीस्लेच मी ख्रिस्त मुळे नुकसान ना समजी लीयेल शे | 8 पण मी आपला प्रभू ख्रिस्त येशू नि वयख नि उत्तमता मुळे सर्व्या गोष्टीसले हानी समजस: जेना मुळे मी सर्व्या गोष्टीस्नी हानी उचली, आणि तेसले कचरा समजस, जेना कन ख्रिस्त मले भेटो | 9 आणि तेनामा सापळू; नई कि आपली ती नितीमत्व संगे, जी नियम शास्त्र पासून शे, पण त्या नितीमत्व संगे जी ख्रिस्त वर विश्वास करा पासून शे, आणि देव कळून विश्वास करा पासून भेटस | 10 आणि मी तेले आणि तेनी मृत्यू जय नि सामर्थ ले, आणि तेना संगे दुखस्मा सहभागी होवाना काम ले समजू, आणि तेनी मृत्यू नि समानता ले लीलेवू | 11 एनासाठे कि मी कोणत्या बी प्रकारे मरेल मधून जिंदा हुवाना पद लगून भिळू | 12 हवू मतलब नई, कि माले भेटी जायेल शे, कि सिध्द हुईजायेल शे: पण त्या पदार्थ ले धरासाठे पयत जास, जेना साठे ख्रिस्त येशू नि मले धरेल होता | 13 ओ भावूसहोण, मनी ईच्छा हय नई कि मी धरी लीयेल शे, पण फक्त हय काम करस, कि ज्या गोष्टी मांगे राईजायेल शेतस तेसले ईसरी सन, पुळल्या गोष्टी कळे वाळत | 14 निशाना कळे पयत जास, एनासाठे कि त्या ईलाम ले जिकी लेवू, जेनासाठे देव नि मले ख्रिस्त येशू मा वरे बलायेल शे | 15 त आमना मधून जीतला सिद्ध शेतस, हवूच ईचार ठेवा, आणि कदी कोणती गोष्टामा तुमना आखो ईचार हुईन त देव तेले बी तुमना वर प्रगट करी दिन| 16 त जथ लगून आम्ही पोचेल शेतस, त्याच प्रमाणे चाला || 17 ओ भावूसहोण, तुमी सगळा मियसन मना सारखी चाल चाला, आणि तेसले वयखी ठेवा, ज्या ह्या रिती वर चालतस जेना उधारण तुमी आमना मा देखतस | 18 कारण कि कितलाक जन अशी चाल चालतस, जेस्ना गोष्टी मी तुमले घळी घळी करेल शे आणि आते बी रळी रळी सन सांगस, कि त्या आपली चाल कन ख्रिस्त ना ख्रूस ना बैरी शेतस | 19 तेसनि शेवट नाश शे, तेसणा देव पोट शे, त्या आपल्या लाज ना गोष्टीस्वर गर्व करतस, आणि पृथ्वी ना वस्तूस्वर तेस्ना मन लागेल राहास | 20 पण आमना नागरीकत्व स्वर्ग मा शे; आणि आमना वर तारणार प्रभू येशू ख्रिस्त नि तठून येवानी वाट देखी देखी रायनुत | 21 तोच आपली शक्ती त्या प्रभाव प्रमाणे जेना व्दारे तो सगळ्या वस्तूस्ले आपला आधीन करीसकस, आमनी नीचवस्थाना शरीर ना रूप बदलाईसन, आपली महिमा ना शरीर ना सारखा बनाई दिन |