5
1 पण ओ भावूसहोण, एनि गरज नई, कि काय आणि प्रसंग ना बारामा तुमना जोळे काही लीखामा येवो| 2 कारण कि तुमले चांगलच माहिती शे कि जसा रात ले चोर येस, तसाच प्रभू ना दिन येणार शे | 3 जव लोक सांगत राहातीन, कि चांगल शे, आणि काहीच भीती नई, त तेसणा वर अचानक विनाश ईपळीन, ज्या प्रकारे गर्भवती वर पिळा; आणि त्या कोणत्या प्रकारे वाचतीन | 4 पण ओ भावूसहोण, तुमी त अंधकार मा नई शेतस, कि तो दिन तुमना वर चोर सारखा ईपळो | 5 कारण कि तुमी सगळा उजाया ना पोर, आणि दिन ना पोर शेतस, आमी नईत रात ना शेतस, नईत अंधकार ना शेत| 6 एनासाठे आमी दुसरास सारखा जपत नका राहा, 7 कारण कि ज्या जपतस, त्या रातलेच जपतस, आणि ज्या झिंगणार राहतस, त्या रातलेच झिंगतस | 8 पण आमी त दिन ना शेतस, विश्वास आणि प्रेम नि उरस्राण घालीसन आणि तारण नि शिरस्राण घालीसन सावधान राहा| 9 कारण कि देव नि आमले राग साठे नई, पण एनासाठे ठराव कि अआमी आपला प्रभू येशू ख्रिस्त व्दारे तारण प्राप्त करूत | 10 तो आमना साठे मरणा, ह्यामुळे कि आमी जाग्या रावोत कि जपेल: सर्वा मियसन तेनाच संगे जीवूत| 11 एनामुळे एक दुसरा ले शांती द्या, आणि एक दुसरा नि प्रगती कारण बना आणि, तुमी असा करतस बी || 12 आणि ओ भावूसहोण, आमी तुमले विनंती करतस, कि जो तुमना मा श्रम करतस, आणि प्रभू मा तुमना पुढारी शेतस, आणि तुमले शिक्षा देतस, तेसले माना | 13 आणि तेसणा कामस मुळे प्रेम मा तेसले गैरा आदर ना योग्य समजा: आपसा मा शांत राहा | 14 आणि ओ भावूसहोण, आमी तुमले समजाळतस, कि ज्याचांगला नई वागतस, तेसले समजाळा, भित्रास्ले धाळस द्या, शक्तिहीन ले समाया, सगळास कळे सहनशीलता दाखाळा | 15 सावधान| कोणी कोणा वाईट मुळे वाईट नका करा; पण कायम चांगल कराले तयार राहा आपसा मा आणि सर्वास्मा बी चांगलच करत राहा| 16 कायम खुश राहा| 17 कायम प्रार्थना मा लागेल राहा| 18 प्रत्येक गोष्ट मा धन्यवाद करा: कारण कि तुमना मुळे ख्रिस्त येशू मा देव नि हईच ईच्छा शे | 19 आत्मा ले नका मलावा | 20 भविष्यवानिस्ले तुच्छ नका समजा | 21 सगळ्या गोष्टीस्ले परखा: जी चांगली शे तिले धरी ठेवा | 22 सगळ्या प्रकारना वाईटस पासून वाची राहा | 23 शांती ना देव स्वता तुमले पुरा पवित्र करो; आणि तुम्नी आत्मा आणि तुमना जीव आणि शरीर आमना प्रभू येशू ख्रिस्त ना येवा लगून पुरा पुरा निर्दोष आणि सुरक्षित राहो| 24 तुमना बलावणार खरा शे, आणि तो असाच करीन || 25 ओ भावूसहोण, आमना साठे प्रार्थना करा || 26 सगळा भावूस्ले पवित्र मुक्का कन नमस्कार करा| 27 मी तुमले प्रभू नि शेप्पत देस, कि हय पत्र सगळा भावूस्ले वाचीसन आयकाळामा येवो || 28 आमना प्रभू येशू नि कृपा तुमना वर होत राहो||