4
1 ओ भावूसहोण, आमी तुमले विनंती करतस, आणि तुमले प्रभू येशू ख्रिस्त मा समजाळतस, कि जसा तुमनी आमना पासून चांगल वागण, आणि देव ले खुश करण शिकेल शेतस, आणि जसा तुमी वागतस बी, तसाच आखो वाळत जावा| 2 कारण कि तुमले माहिती शे, कि आमी प्रभू येशू ना कळून तुमले कोणती कोणती आदन्या पोचाळी | 3 कारण कि देव नि ईच्छा हय शे, कि तुमी पवित्र बना: म्हणजे- व्यभिचार पासून वाचेल राहा| 4 आणि तुमना मधुन हरेक पवित्रता आणि आदर संगे आपला पात्र ले लीलेवाना समजोत | 5 आणि हय काम आशा कण नई, आणि नईत त्या जातीस सारखा, ज्या देव ले नई वयखतस| 6 कि ह्या गोष्ट मा कोणी आपला भावू ले नका ठगा, आणि नईत तेना वर दाव खेळा, कारण कि प्रभू ह्या सगळ्या गोष्टीस्ना बदला लेणार शे; जस कि आमी पहिले सांगनुत, आणि जताळेल बी होत| 7 कारण कि देव नि आमले अशुद्ध होवासाठे नई, पण पवित्र होवासाठे बलायेल शे | 8 एना मुळे ज्या तुच्छ समजतस, त्या माणूस ले नई, पण देव ले तुच्छ समजतस, जो आपला पवित्र आत्मा मले देस|| 9 पण बंधुप्रिती ना बारामा हय खास नई, कि मी तुमना जोळे काही लिखू; कारण कि आपसा मा प्रेम ठेवण तुमी स्वता देव पासून शिकेल शेतस | 10 आणि पुरा मासेदोनिया मा सर्वा भावूस्ना संगे असा करतस बी, पण ओ भावूसहोण, आमी तुमले समजाळतस, कि आखो बी वाळत जावा| 11 आणि जसी आमनी तुमले आदन्या दिधी, तसाच शांत राहाले आणि आपला आपला काम कराले, आणि आपला आपला हातस कन कमावाना प्रयत्न करा| 12 कि बाहेर वालास संगे सौम्यता कन वागोत, आणि तुमले कोणतीच वस्तू नि कमी नई होवो|| 13 ओ भावूसहोण, आमनी ईच्छा नई शे, कि तुमी तेसणा बारामा ज्या जपिरायनात, अंजान नका राहा; अस नई हुईजावो, कि तुमी दुसरास सारखा दुख करोत जेसले आश नई | 14 कारण कि कदी आमी विश्वास करतस, कि येशू मरणा, आणि जित्ता बी हुईग्या, त तसाच देव तेसले बी ज्या येशू मा जपीजायेल शेतस, तेनाच संगे लीजाईन | 15 कारण कि आमी प्रभू ना वचन प्रमाणे तुमले हय सांगतस, कि आमी ज्या जिंदा शेतस, आणि प्रभू ना येवा लगुन वाचेल राहासुत त जपेल पासून कदी पुळे नई जावावत | कारण कि प्रभू स्वता स्वर्ग वरून उतरीन; टाईम आवाज, आणि आद्यदिव्यदुतस्नी वाणी आयकू ईन, आणि देव नि तुतारी फुकामा ईन, आणि ज्या ख्रिस्त मा मरेल शेतस, त्या पहिले जिंदा होतीन | तव आमी ज्या जिंदा आणि वाचेल राहासुत, तेस्ना संगे ढगस्मा उचला मा येसुत, कि हवा मा प्रभू संगे भेटुत, आणि ह्याच प्रमाणे आम्ही कायम ना प्रभू ना संगे राहासुत | 16 कारण कि प्रभू स्वता स्वर्ग वरून उतरीन; टाईम आवाज, आणि आद्यदिव्यदुतस्नी वाणी आयकू ईन, आणि देव नि तुतारी फुकामा ईन, आणि ज्या ख्रिस्त मा मरेल शेतस, त्या पहिले जिंदा होतीन 17 तव आमी ज्या जिंदा आणि वाचेल राहासुत, तेस्ना संगे ढगस्मा उचला मा येसुत, कि हवा मा प्रभू संगे भेटुत, आणि ह्याच प्रमाणे आम्ही कायम ना प्रभू ना संगे राहासुत | 18 त ह्या गोष्टीस कन एक दुसरास्ले शांती देत राहा||