2 Thessalonians
2 थिस्सलुनीकियों
1
1 पौल आणि सिल्वान आणि तीमथ्यस्ना कळून थेस्सलनिकाकरांससनी मंडळी ना नाव, जो आमना बाप देव आणि प्रभू येशु ख्रिस्त मा शे | 2 आमना बाप देव आणि प्रभू येशू ख्रिस्त मा तुमले कृपा आणि शांती भेटत राहो| 3 ओ पोरसहोण, तुमना बारामा आमले प्रत्येक टाईम देव ना धन्यवाद कराले पाहिजे, आणि हय चांगल बी शे एनासाठे कि तुमना विश्वास गैरा वाळत जाईरायना, आणि तुमी सगळास्ले प्रेम आपसा मा गैराच हुई चालना शे | 4 आठ लगून कि आमी स्वता देव नि मंडळी मा तुमना बारामा गर्व करतस, कि जीतला त्रास आणि छळ तुमी सहन करतस, त्या सगळा मा तुमना धीर आणि विश्वास दिखस | 5 हवू देव ना खरा न्याय ना स्पष्ट पुरावा शे; कि तुमी देव ना राज्य ना योग्य ठरोत, जेना साठे तुमी दुख बी झेलतस | 6 कारण कि देव जोळे हवू न्याय शे, कि ज्या तुमले क्लेश देतीन, य्तेसले बदला मा क्लेश दे | 7 आणि तुमी ज्या क्लेश झेलतस, आमना संगे विश्रांती देवो; त्या टाईम जव प्रभू येशू आपला सामर्थी दुतस संगे, अग्नी ज्वालाविष्टीत स्वर्ग मधून प्रगट हुईन | 8 आणि ज्या देव ले नई वयखतस, आणि आमना प्रभू येशू नि सुवार्ता ले नई मानतस तेसणा पासून बदला लीन | 9 त्या प्रभू समोरून, आणि तेनी शक्ती ना तेज कन दूर हुईसन कायम ना विनाश ना दंड भेटीन | 10 हय त्या दिन हुईन, जव तो आपला पवित्र लोकस्मा माहीम लेवाले, आणि सगळा विस्वास करनारस्मा आश्चर्य ना कारण होवासाठे ईन; कारण कि तुमी आमनी शाक्ष वर विश्वास ठेवा| 11 एनासाठे आमी कायम तुमना साठे प्रार्थना करतस, कि आमना देव तुमले ग्या योग्य समजो, आणि चांगली प्रत्येक ईच्छा, आणि विश्वास ना प्रत्येक कामस्ले सामर्थ कन पुरा करा | 12 कि आमना देव आणि प्रभू येशू ख्रिस्त नि कृपा ना प्रमाणे आमना प्रभू येशू ख्रिस्त ना नाव तुमना मा माहिमा भेटो, आणि तुमी तेना मा ||