3
1 ओ भावूसहोण, आमना साठे प्रार्थना करत रायज्यात, कि प्रभू ना वचन असा जल्दी पसरो, आणि महिमा भेटो, जस तुमना मा हुईन| 2 आणि आमी वाकळा आणि दृष्ट मानसस पासून वाचेल राहोत कारण कि प्रत्येक मा विश्वास नई || 3 पण प्रभू खरा शे; तो तुमले धृडता कन सरळ करीन: आणि सगळा दृष्टा पासून सुरक्षित ठेवीन | 4 आणि आमले प्रभू मा तुमना वर विश्वास शे, कि जी आदन्या आमी तुमले देतस., तीले तुमी मानतस, आणि मानत बी राहाश्यात | 5 देव ना प्रेम आणि ख्रिस्त ना धीर कळे प्रभू तुमनी पुढाकारी करो || 6 ओ भावूसहोण, आमी तुमले प्रभू येशू ख्रिस्त ना नाव मा आदन्या देतस; कि हरेक असा भावूस पासून दूर राहा, जो वाईट वागस, आणि जी शिक्षा तेनी आमना कळून लिधी त्या प्रमाणे नई वागत | 7 कारण कि तुमाले माहिती शे, कि कोणत्या प्रकारे आमना सारखा वागाले पाहिजे; कारण कि आमी तुमना मधमा वाईट नई वागनुत | 8 आणि कोनी भाकर फुकट मा नई खादी; पण श्रम आणि कष्ट कन रात दिन काम धंदा करत होतुत, कि तुमना मधून कोणा वर ओझ नई बनुत | 9 हय नी, कि आमले अधिकार नई; पण एनासाठे कि स्वाता ले तुमना साठे आदर्श ठरावूत, कि तुमी आमना सारखा वागोत | 10 आणि जव आमी तुमना आठे होतात, तव बी हय आदन्या तुमले देत होतात, कि कदी कोणी काम करान नई देखस, त खावाले बी नको पाहिजे | 11 आमी आयकतस, कि कितलाक लोक तुमना मधमा वाईट गावतस; आणि काही काम नई करतस, पण दुसरास्ना कामस्मा हात टाक्या करतस | 12 एसास्ले आमी प्रभू येशू ख्रिस्त मा आदन्या देतस आणि समजाळतस, कि चूप चाप काम करीसन आपलीच भाकर खात राहा| 13 आणि तुमी, ओ भावूसहोण, चांगल करा हिम्मत नका सोळा| 14 कदी कोणी आमाना हवू पत्र नि गोष्टीस्ले नई मानत, त तेना वर नजर ठेवा; आणि तेस्नी संगती नका करज्यात, जेना कन तेले लाज वाटीन | 15 तरी बी तेले शत्रू प्रमाणे समजू नका पण भावू समजी सन जताळा | 16 आते प्रभू जो शांती ना झरा शे स्वता तुमले कायम आणि हरेक प्रकार मा शांती देवो: प्रभू तुमी सगळास्ना संगे राहो| 17 मी पौल आपला हात कन नमस्कार लीखस: प्रत्येक पत्र मा मना हवूच चिन्ह शे: मी ह्यांच प्रकारे लिखस | 18 आमना प्रभू येशू ख्रिस्त नि कृपा तुमी सगळास्वर होत राहो||