1 Timothy
1 तीमुथियुस
1
1 पौल कडून जो अमना उधारकर्ता देव, आणि आमना आशा-स्थान ख्रिस्त येशू नि आज्ञा शी ख्रिस्त येशू ना प्रेरित शे, तीमुथियुस ना नाव जो विश्वास मा मना खरा पुत्र शे || 2 बाप देव,आणि आमना प्रभू येशू ख्रिस्त शी, तुले कृपा आणि दया,आणि शांती भेटत राहो || 3 जसा मी नि मकीदुनिया ले जाता वेळी माले समजाळेल शे कि इफिसुस मा राहीसन कितलाक ले आज्ञा देकी दुसरा प्रकार नि शिक्षा नका द्या | 4 आणि त्या अशा गोष्टी आणि अनंत वनशावळी वर मन नका लावा, जेस्ना शी विवाद होस; आणि देव ना त्या प्रभंद ना कारण नई, जो विश्वास शी समंध ठेवस; तसाच आजून भी सांगस | 5 आज्ञा ना सारांश हाऊ शे, कि शुद्ध मन आणि चांगला विवेक, आणि कपटरहित विश्वास शी प्रेम उत्पन्न हो | 6 एसले सोडीसन कितला लोक फिरीसन बकवाद ना कडे भटकी ग्यात | 7 आणि व्यावस्थापक तर होवाना इच्छीतस, पण ज्या गोष्टी सागस आणि जेसले दृढता शी बोलतस, तेसले समजतस भी नई | 8 पण आम्ले माहित शे, कि जर कोणी व्यवस्थाले ले व्यवस्था नि रितीवर काम मा लयस, तर तो चांगला शे | 9 हाई जानिसन कि व्यवस्था धर्मी जन ना साठे नई, पण अधर्मी, निरंकुश, भक्तिहीन, पापी, अपवित्र, आणि अशुद्ध, माय-बाप ना घात करणारा, हत्यारा | 10 व्याभिचारी, पुरुषगमानी, मनुस ले विकणारा, खोटा, आणि खोटी शपथ खाणारा, आणि एसले सोडीसन खरा उपदेश ना सर्व विरोधी साठे ठराएल शे | 11 हाऊ परमधन्य देव नि महिमा ना त्या सूसमाचार ना नुसार शे, जो माले सोपेल शे || 12 आणि मी, आपला प्रभू ख्रिस्त येशू ना, जेनी माले सामर्थ्य दिएल शे, धन्यवाद करस, कि तेनी माले विश्वासयोग्य समजीसन आपली सेवा साठे ठराव | 13 मी तर पयले निंदा करनारा, आणि त्रास देणारा, आणि अंधार करनारा होता; तरी भी मनावर दया होयनी, कारण मिनी अविश्वास नि दशा मा न समजता उमजता, या काम करेल होता | 14 आणि आमना प्रभू नि कृपा त्या विश्वास आणि प्रेम ना संगे जो ख्रिस्त येशू मा शे, भरपूर शी होयना | 15 हाई गोष्ट खरी आणि सर्व प्रकारने मानाना योग्य शे, कि ख्रिस्त येशू पापिसना उधार साठे जग मा उना, जेस्ना मा सर्वा तून मोठा मीच शे | 16 पण मना वर एनासाठे दया होयनी, कि मी सर्वा तून मोठा पापी मा येशू ख्रिस्त आपली पूर्ण सहनशीलता दाखाडो, ज्या लोक तेनावर अनंत जीवन ना साठे तेनावर विश्वास करतीन, तेसणा साठे मी एक आदर्श बनसू | 17 आते सनातन राजा मणजे अविनाशी नदेखेल अद्वैत देव ना आदर आणि महिमा युगन युग होत राहो | आमेन || 18 हे पुत्र तीमोथियुस, त्या भविष्यवाणी नुसार ज्या पयले तुना विषय मा सांगामा एल होती, मी हाई आज्ञा सोपस, कि तू तेसणा नुसार चांगली लडाई ले लडोत राहो | 19 आणि विश्वास आणि विवेक ले पकडी राह जेले दूर करांना कारण कितलाक ना विश्वास र्य्प्त जहाज डुबी ग्या | 20 तेणाच मधून हुमिनयुस आणि सिकंदर शे, जेसले मिनी शैतान ले सोपी दिधा, कि त्या निंदा कराना नई सिको ||