6
1 जीतला दास काम ना खाले शे, त्या आपला आपला स्वामी ले मोठा आदर ना योग्य समजा, कारण देव न नाव आणि उपदेश नि निंदा नई होवाव | 2 आणि जेस्ना स्वामी विश्वासी शे, तेसले त्या भाऊ होवाना कारण तुच्छ नका समजू; पण तेना कडे भी सेवा करा, कारण येणा वर लाभ उचल नारा विश्वासी आजून प्रेमी शे : या गोष्टी ना उपदेश करत राह आणि समजावत राह | 3 जर कदि दुसराच प्रचार ना देवानाशे : आणि खरी गोष्टी ले मणजे आमना प्रभू येशू ख्रिस्त नि गोष्टी ले आणि त्या उपदेश ले नई मानस, जे भक्ती ना नुसार शे | 4 तर तो अभिमानी होई ग्या,आणि काही माहित नई, पण तेले विवाद आणि शब्द वर तर्क कराना रोग शे, जेनाशी डाह,आणि झगडा,आणि निंदा नि गोष्ट, आणि वाईट वाईट विचार | 5 आणि त्या मनुष्यसमा रगडा-झगडा निर्माण होतस, जेस्नी बुद्धी खराब होई जाएल शे त्या सत्याशी दूर होई जाएल शे, ज्या समजतस कि भक्ती कमाई ना द्वार शे | 6 पण ख़ुशी सांगे भक्ती मोठी कमाई शे | 7 कारण नई आमी जग मा काही लयेल शे आणि नई काही लीजाऊ शकतस | 8 आणि जर आमना कडे खावाले आणि घालाले शे,तर एनावर ख़ुशी कराले पायजे | 9 पण ज्या मालदार होवाना इच्छितस,त्या अशी परीक्षा,आणि फंदा आणि आणि गैरा व्यर्थ आणि हानिकारक लालसामा फसतस, जी मनुष्य ले बिगाडी देस आणि विनाश ना समुद्र मा दुबाळी देस | 10 कारण पैसा ना लोभ सर्व प्रकार ना वाईट ना मुया शे, जेले प्राप्त कराना प्रयत्न करतांना कितलाक नि विश्वास शी भटकीसन स्वताले नाना प्रकार णा दुख शी रोगी बनाई लिध || 11 पण हे देव ना जन,तू या गोष्टी तून पय; आणि धर्म, भक्ती, विश्वास, प्रेम, धीरज, आणि नम्रता ना मांगे पय | 12 विश्वास नि चांगली कुश्ती लढाई; आणि त्या अनंत जीवन ले धर, जेनासाठे तू बलावामा उना, आणि गैरा साक्ष ना समोर चांगला अंगीकार करेल होता | 13 मी तु देव ले जो सर्वाले जिवंत ठेवस, आणि ख्रिस्त येशू ले साक्ष करिसन जेनी पुन्तियुस पिलातूस ना समोर अंगीकार करणा, हाई आज्ञा देस, 14 कि तू आमना प्रभू येशू ख्रिस्त ले प्रकट होतालोंग हाई आज्ञा ले निष्कलंक आणि निर्दोष ठेव | 15 जेले तो चांगला वेळमा दाखाडीन, जो परमधन्य आणि अव्दैत अधिपती आणि राजा ना राजा, आणि प्रभू ना प्रभू शे | 16 आणि अमरता फक्त तेनीच शे, आणि तो अगम्य उजाया मा राहस, आणि नई कोणता मनुष्य नि तेले देख, आणि नई देखू शकस; तेनी प्रतिष्ठा आणि राज्य युगानयुग राहीन | आमेन || 17 या संसार ना मालदार ले हाई आज्ञा दे, कि त्या अभिमानी नई राहो आणि नई चंचल धन वर आशा नका ठेवा, पण देव जो आमना सुख साठे सर्व काही भरपूर शी देस | 18 आणि चांगल करा, आणि चांगला काम मा धनी बना, आणि उद्धार आणि मदत करामा तत्पर रहा | 19 आणि पुडे साठे एक चांगला पाया टाकि ठेवा, कि सत्य जीवन ले वस मा करी लेवो || 20 हे तीमुथियुस या ठाती नि राखवाई कर आणि ज्या ज्ञान ले ज्ञान सांगनच चूक शे, तेनि अशुद्ध बकवास आणि विरोध नि गोष्टी पासून दूर राह | 21 कितला या ज्ञान ना अंगीकार करीसन, विश्वास शी भटकी जाएल || तुमनावर कृपा होत राहो ||