2 Timothy
2 तीमुथियुस
1
1 पौल कडून जे त्या जीवन ना प्रतिज्ञा ना नुसार जे ख्रिस्त येशू मा शे,देव नि इच्छा शी ख्रिस्त येशू ना प्रेरित शे| 2 प्रिय पुत्र तीमोथियुस ना नाव ||देव बाप आणि आमना प्रभू ख्रिस्त येशू कडून तुले कृपा आणि दया आणि शांती भेट राहो || 3 ज्या देव नि सेवा मा आपला वडील लोक नि रिती वर शुद्ध विवेक शी करस,तेना धन्यवाद हो कि आपली प्रार्थना मा तूले लगातार स्मरण करस | 4 आणि तुना आश्रुनी सुधी लिसन रात दिन तुनाशी भेंट करांनी लालसा ठेवस कि आनंद शी भारी जाऊ | 5 आणि तुले तुना त्या निष्कपट विश्वास नि आठवण एस,जी पयले तुनी आजी लोईस,आणि तुनी माय युनिके मा होती,आणि माले निच्चय शे कि,तो तुना मा भी शे | 6 या कारन मी तुमले स्मरण देस कि देव ना त्या वरदान ले प्रज्वलित करी देस जो मना हात ठेवा ना द्वारे माले प्राप्त होयना | 7 कारण देव नि आमले भय ना नई पण सामर्थ्य आणि प्रेम, आणि संयम नि आत्मा दियेल शे | 8 एनासाठे आमना प्रभू नि साक्ष शी, आणि मनाशी जो तेना कैदी शे,लज्जित नई होवो,पण त्या देव ना सामर्थ्य ना नुसार सुसमाचार ना साठे मना संगे दुख उचलो | 9 जे नि आमना उद्धार कर,आणि पवित्र बलायेल वर बलावना,आणि हाई आमना काम ना नुसार नई;पण आपली मणसा आंनी त्या कृपा ना नुसार शे जी ख्रिस्त येशू मा सनातन पासून आमना वर होएल शे | 10 आते आमना उद्धार कर्ता ख्रिस्त येशू ना प्रकट होवाना द्वारा प्रकाश होयना, जेनी मृत्यू ना नाश करणा, आणि जीवन आणि अमरताले त्या सुसमाचार ना द्वारा प्रकाशमान करीदिध | 11 जेना साठे मी प्रचारक,आणि प्रेरित,आणि शिक्षक भी ठरनु | 12 या कारण मी या दुख ले भी उचलस पण लाजत नई,कारण मी तेले जेनी कि मीनि वाट देखेल शे,माहित शे;आणि माले निच्चय शे,कि तो मनी धरोहर करणा त्या दिन लोंग राखवाई करू शकस | 13 ज्या खरी गोष्टी तुनी आज मना कडून आईकेल शे,तेसले त्या विश्वास आणि प्रेम ना संगे जो ख्रिस्त येशू मा शे,आपला आदर्श बनाविसन ठेव | 14 आणि पवित्र आत्मा ना द्वरा जो आमना मा प्रवेश करेल शे, या चांगला धरोहर नि राखवाई कर || 15 तुले माहित शे,कि आसीयावाला सर्व मना शी फिरी ग्यात,जेस्ना मा फुगीलूस आणि हिरमुगीनेस शे | 16 उनेसिफुरूस ना घराणा वर प्रभू दया करो,कारण तेनी गैरा सावा मना जीवले थंडा करेल शे,आणि मनी जंजीर शी लज्जित नई होयना || 17 पण जव तो रोमा मा उना,तो मोठा यत्न शी माले झामलीसन मनाशी भेंट करणा | 18 ( प्रभू करो कि त्या दिन तेनावर प्रभू नि दया होवो )आणि जी जी सेवा कळून तेनी इफिसुस मा करेल होता तेसले भी तू चांगला प्रकारे ओयखस ||