4
1 देव आणि ख्रिस्त येशू ले साक्ष करीसन,जो जिवंत आणि मरेल ना न्याय करीन,तेले आणि तेना प्रकट होवान,आणि राज्य ले स्मरण देवाळीसन मी तुले सावधान करस | 2 कि तू वचन प्रचार कर;वेळी आणि अवेळी तयार राय,सर्व प्रकार नि सहनशीलता,आणि शिक्षा ना संगे प्रोत्साहित कर,आणि दांट,आणि समजाव | 3 कारण अशी वेळ येईन,कि लोक खरा उपदेश सहन नई कराव पण कान नि खाज ना कारण आपली अभिलाषा ना नुसार आपला साठे गैरा उपदेशक आवरी लेतीन | 4 आणि आपला कान सत्य शी फिरायसन कथा-गोष्टी वर लावतीन | 5 पण तू सर्व गोष्टी मा सावधान राह, दुख उचल, सुसमाचार ना काम कर आन इआपली सेवा ले पूर्ण कर | 6 कारण मी आते अर्घ ना सारखा ओतामा एस, आणि मना जीवन ना शेवट ना वेळ इजाएल शे | 7 मी चांगली कुश्ती लडाई लीएल शे,मी आपली दौड पूर्ण करेल शे,मिनी विश्वास नि रक्षा करेल शे | 8 भविष मा मनां साठे धार्मिकता ना मुकुट दिएल शे, जेले प्रभू जो धार्मिकताशी न्याय करणार शे त्यादिन माले प्रदान करीन आणि नई फक्त माले पण त्या सर्वा ले भी तेना प्रकट होवाले प्रिय जाणतस | 9 मना कळे लवकर येवाना प्रयत्न कर | 10 कारण देमास नि या संसार ना मोह मा पडीसन माले सोडी टाक,आणि थीस्सलुनिया मा चालना ग्या क्रेसंकेंस तर गलतिया ले आणि तीतूस दलमाती याले चालना ग्या | 11 फक्त लुक मनाकडे शे, मरकुस ले संगे लिसन या,कारण सेवा कार्य मा तो मना साठे उपयोगी शे | 12 तुखीकुस ले मिनी इफिसुस ले धाडेल शे| 13 जव तू येशीन तर मना चुगा आणि आणि पुस्तक विशेष कर चर्म-पत्र लिसन येयजो जेसले मी त्रोआस मा करपूस ना आडे ठीसन एल होता | 14 सिकंदर ताम्रकर नि माले गैरा दुख दियेल शे, प्रभू तेना कार्य ना निश्चय बदला दिन | 15 तू भी तेना पासून सावध राह, कारण तेनी आमना शिक्षण ना गैरा विरोध करेल शे | 16 पयला सावा मना पक्ष ना समर्थन मा, कोणी भी मना साथ नई दिधा, पण सर्वा नि माले त्यागी दिधा, चांगल होवो कि तेसले एन लेख नई देन पडाव | 17 पण प्रभू मना संगे उभा राहणा, आणि तेनी माले सामर्थ्य दिध, कि सूसामाचार ना द्वारे पूर्ण पूर्ण 18 प्रभू माले प्रत्येक दुष्कर्म पासून वाचाविसन राखीन आणि आपला स्वर्गीय राज्य मा सुरक्षित पोहचाविन तेनी महिमा युगान युग होत राहो आमेन | 19 प्रीस्का आणि अक्विला ले मणजे, उनेसिफुरुस ना कुटुंब ले नमस्कार सांग | 20 इरास्तूस करिंथ मा राय गया आणि मी त्रीफिमुस ले मिलेतुसमा सोडीएल शे | 21 जड तून पयले येवाना प्रयत्न कर्ज्यात :युबुलूस, आणि पुंदेस, लीनुस क्लोदिया आणि सर्व भाऊ तुले नमस्कार सांगतस | 22 प्रभू तुनी आत्मा ना संगे राहो, तुमना वर कृपा होत राहो ||