Titus
तीतुस
1
1 पौल कळून जो देव ना दास आणि येशू ख्रिस्त ना प्रेषित शे, देव ना निवाळे लोकस्ना विश्वास, आणि भक्ती प्रमाणे | 2 त्या कायम ना जीवन नि आशा वर, जेनी शेपप्त देव नि जो खोट नई बोलू सकत युगकाय ना पहिले पासून घालेल शे | 3 पण त्याच वेळी ले आपला वचन ले त्या प्रचार व्दारे प्रगट कर, जो आमनाच तारणहार देव नि आदन्या प्रमाणे मले सोपामा उन | 4 तीत ना नाव जो विश्वास ना सहभागीता ना विचार मा खरा पोऱ्या शे: देव बाप आणि आमना तारनार ख्रिस्त येशू पासून कृपा आणि शांती होत राहो | 5 मी एनासाठे तुमले क्रेते मा सोळी एयेल होता, कि तू बाकी राहेल गोष्टीसले सुधारो, आणि मनी आदन्या प्रमाणे नगर नगर वळिलस्ले नेमो | 6 ज्या अदुष्य आणि एकच बायको ना नवरा राहोत, जेस्ना पोर पारी विस्वासी होवोत, आणि जेसले वर लबाळी आणि झागळास्मा आरोप नई होवो| 7 कारण कि पुढारी ले देव ना कारभारी होवामुळे अदुष्य होवाले पाहिजे; तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी,मारका, आणि तो पैसा खाणार नको पाहिजे | 8 प्रत्येक पौन्चार करणार, चांगल देखणार, संयमी,नीतिमान, पवित्र, मर्यादशील होवो | 9 आणि विश्वास योग्य वचन वर धर्म ना शिक्षण प्रमाणे शे,स्थिर राहो; कि खरी शिक्षा कन शिक्षण देवू सको; आणि विवादिस्ना तोंड बी बंद करी सको || 10 कारण कि गैरा लोक अनिवार आणि व्यर्थ बोलणार आणि फसावनार शेतस; खास करीसन सुंतावालास मधून | 11 एस्ना तोंड बंद कराले पाहिजे; ह्या लोक पोट साठे वाईट गोष्टी सीखाळीसन घर ना घर बिगाळी देतस | 12 तेसणाच मधून एक झन नि जो भविष्यवक्ता शे, कोठे शे, कि क्रेती लोक कायम लबाळ, दृष्ट पशु आणि आळशी पोतपोशे राहातस | 13 हय साक्ष खरी शे, एनासाठे तेसले कळक चेतावणी देत जा, कि त्या विश्वास मा पक्का हुईजावोत | 14 आणि त्या यहुदिस्नि कहाण्या वर आणि त्या मानसस्नि आदण्यस्वर मन नई लावोत, जो सत्य पासून दूर चालना जातस | 15 शुध्द लोकस साठे सगळ्या वस्तू शुध्द शेत, पण अशुद्ध आणि अविश्वासिस्ना साठे काही बी शुध्द नई: पण तेस्नी बुद्धी आणि विवेक दोन्ही अशुद्ध शेतस | 16 त्या सांगतस, कि आमी देव ले वयखतस: पण आपला कामस कन तेना नकार करतस, कारण कि त्या अमंगळ आणि आदन्य नई मानार शेतस: आणि कोणताच चांगला काम ना नईत ||