Philemon
फिलेमोन
1
1 पौल कळून ख्रिस्त येशू ना कैदी शे, आणि भावू तीमथ्य कळून आमना प्रेमय सहकारी फिलेमोन | 2 आणि बहिण अफ्फिया, आणि आमना संगे योद्धा अर्खीप्प आणि फिलेमोन नि घर नि मंडळी ना नाव || 3 आमना बाप देव आणि प्रभू येशू ख्रिस्त कळून कृपा आणि शांती तुमले भेटत याहो || 4 मी तुना त्या प्रेम आणि विश्वास न्या गोष्टी आयकिसन, ज्या सर्वा पवित्र लोकस संगे आणि प्रभू येशू वर शे | 5 कायम देव ना धन्यवाद करस: आणि आपली प्रार्थना मा बी तुले आठवण ठेवस | 6 कि तून विश्वास मा भागीपण होण तुमनी पुरी चांगली वयख मा ख्रिस्त साठे प्रभावशाली होवो | 7 कारण कि ओ भावूसहोण, मले तुना प्रेम पासून मले गैरी ख़ुशी आणि शांती भेटणी, एनासाठे, कि तुना व्दारे पवित्र लोकस्ना मन हिरवा गार हुईजायेल शेतस || 8 एनासाठे कदी मले ख्रिस्त मा मोठी धैयत शे, कि जी गोष्ट बरी शे, तेनी आदन्या तुले देवू | 9 तरी बी मी धल्ला पौल ले जो आते ख्रिस्त येशू साठे कैदी शे,हय आखो बी चांगल समजी जायेल शे कि प्रेम कन विनंती करू | 10 मी आपला बाळ अनेसिम ना साठे जो मना पासून मनी कैदी मा जल्मेल शे तुले विनंती करस | 11 तो त पहिले तुना काही काम ना नई होता, पण आते तुना आणि मना दोन्हीस्ना गैरा कामना शे | 12 तेलेच म्हणजे- जो मना हृदय ना तुकळा शे, मी तुना जोळे परताई दियेल शे | 13 तेले मिई मनाच जोळ ठेवणार होतु कि तुना कळून ह्या कैद मा जो सुवार्ता मुळे शे, मनी सेवा करो| 14 पण मी बिगर तुनी ईच्छा ना काही बी करान नई देखणु कि तुनी हय कृपा जबरजस्ती नई पण ख़ुशी कन होवो| 15 कारण कि कोनले माहिती तो तुना पासून काही दिन साठे ह्या मुळे आल्लग हुईना कि कायम तुनाच संगे राहो | 16 पण आते पासून दास सारखा, पण दास तून बी उत्तम, म्हणजे- भावू सारखा राहो जो शरीर ना बी दोन्ही खास करीसन प्रभू मा बी मला प्रेमय होवो| 17 त कदी तू मले जोळीदार समजस, त तेले ह्या प्रकारे स्वीकार कर जस मले | 18 आणि कदी तेनी तून काही लुकसान करेल शे, आणि तेले वर तून काही लेन शे, त मना नाव वर लिखी ले | 19 मी पौल आपला हात कन लीखस, कि मी स्वता भरी दिसू; आणि मले हय सांगानी काही गरज नई, कि मना कर्ज जो तुना वर शे तो तूच शे | 20 ओ भावूसहोण हय ख़ुशी मले प्रभू मा तुना कळून भेटो: ख्रिस्त मा मना जीव ले हिरवा गार करी दे | 21 नि तुना आदन्या कारी होवाना विश्वास ठीईसन, तुले लिखस आणि हय माहिती शे, कि जे काही मी सांगस, तू तेनातून काही जास्त करशीन | 22 आणि हय बी, कि मना साठे उतरानि जागा तयार ठेव; मले आशा शे, कि तुमनी प्रार्थनास मुळे मी तुमले देवामा एसू || 23 एपफ्रा जो ख्रिस्त येशू मा मना संगे कैद मा शे | 24 आणि मार्क आणि अरीस्तार्ख आणि देमास आणि लुक ज्या मना सहकारी शेत एस्ना तुले नमस्कार || 25 आमना प्रभू येशू ख्रिस्त नि कृपा तुमनी आत्मा वर होत राहो | आमेन||