Hebrews
इब्रानियों
1
1 पूर्व युग मा देव नि वडील लोक कडून थोड थोड करिसन आणि अलग अलग शी संदेष्टा ना द्वारा गोष्ट करीसन | 2 या दिन ना शेवट मा आमना शी पोऱ्या ना द्वारे गोष्ट करणत, जेले तेनी सर्व वस्तू ना वारीस ठराव आणि तेनाच द्वारे तेनी सर्व सृष्टी रचेल शे | 3 तो तेनी महिमा ना प्रकाश, आणि तेना तत्व नि छाप शे, आणि सर्व वस्तू ले आपली सामर्थ्य ना वचन शी समायस : तो पाप ले धुईसन उंच स्थान वर महामहीमन ना उजवा बाजू मा जाई बठना | 4 आणि देवदुतशी तीतलाच उत्तम ठरणा, जीतला तेनी तेसनाशी मोठा पद ना वारीस होईसन उत्तम नाव लीधा | 5 कारण देवदूत मधून तेनी कव कोणा कडून सांग, कि तू मना पुत्र शे, आज तू मना कडून उत्त्पन्न होयना ?आणि मंग हाई, कि मी तेन बाप होयसू, आणि तो मना पुत्र होईन ? 6 आणि आणि जव पयलाले जग मा परत लयस, तर सांगस, कि देव ना सर्व देवदूत तेले दंडवत करे | 7 आणि देवदूत ना विषय मा हाई सांगस, कि तो आपला दुतसलेपवन आणि आपला सेवकसले धधक्ती आग बनावस | 8 पण पुत्र ले सांगस, कि हे देव तुना सिंहासन युगानयुग राहीन : तुना राज्य ना राजदंड न्याय ना राजदंड शे | 9 तुनी धर्म शी प्रेम आणि अधर्म शी बैर ठेव; या कारण देव तुना देव नि तुना साथी शी जास्त हर्षरुपी तेल शी माले अभिषेक करणा | 10 आणि हाई कि, हे प्रभू,शुरवात मा तुनी पृथ्वी ना पाया टाक, आणि स्वर्ग तुना हाथ नि कारीगरी शे | 11 त्या तर नाश होई जातीन, पण तू बनी राहशीन : आणि त्या सर्व कपडा ना सारखा जुना होईजातीन | 12 आणि तू तेसले चादर ना सारख घळी करशी, आणि त्या कपडा ना सारखा बदली जातीन :पण तू तोच शे आणि तुना वर्षा न अंत नई होवाव | 13 आणि देवदूत मधून तेसनी कोणाशी क्व सांग, कि तू मना उजवा बाजू बस, जव कि मी तुना शत्रू ले तुना पाय ना खाले नि पिढी नई करी टाकस ? 14 काय त्या सर्व सेवा कायम करणारी आत्मा नई; जी उद्धार होयनारास साठे सेवा कराले धाळा मा एस ?||