2
1 या कारण पायजे, कि आमी त्या गोष्टी वर जी आमी आयकेल शे आजून भी मन लाव, आस नई होवो कि बहकीसन दूर चालना जाउत | 2 कारण जे वचन देवदूत ना द्वारा सांगेल होता जव तो स्थिर राहणा आणि हर एक अपराध आणि आज्ञा नई मानाना ठिक-ठिक बदला भेटणा | 3 तर आमी लोक असा मोठा उद्धार शी निश्चिंत राहीसन कसकाय वाचू शकतस ?जेनी चर्चा पयले पयले प्रभू ना द्वरा होयनि, आणि आयकणारा ना द्वारा आमले निश्चय होयना | 4 आणि संगेच देव भ आपली इच्छा नुसार चिन्ह, आणि अत्भुत काम, आणि आलग आलग प्रकार ना सामर्थ ना काम, आणि पवित्र आत्मा ना वरदान ना वाटाणा द्वरा येणी साक्ष देत राहणा || 5 तेनी त्या येणारा जग ले जेनी चर्चा आमी करी रायनत, देवदूत ना आधीन नई करणा | 6 पण कोणी सांग,हाई साक्ष दियेल शे, कि मानुस काय शे, कि तू तेले स्मरण करस ? कि मानुस ना पुत्र काय शे, कि तू तेना वर दृष्टी करस ? 7 तुनी तेले देवदूत शी काहीच कम करणा; तुनी तेना वर महिमा आणि आदर ना मुकुट ठेवा आणि तेनी आपला हात ना काम वर अधिकार दिधा | 8 तुनी सर्व काही तेना पाय खाले करी दिध : एनासाठे जव कि तेनी सर्वकाही तेना आधीन करी दिध, तर तेनी भी काही नई सोड, जे तेना आधीन नई हो : पण आमी आते लोंग सर्व काही तेना अधीन नई देवू शकतस | 9 पण आमले येशू जो देवदूत शी काहीच कम करामा येल होता;मृत्यू ना दुख उचलाना कारण महिमा आणि आदर ना मुकुट घालतांना देखेल शे;कारण देव ना कृपा शी हरेक मनुष्य ना साठे मृत्यू ना स्वाद चखो | 10 कारण जेना साठे सर्व काही शे, आणि जेना द्वारा सर्व काही शे, तेले हाईच चांगल वाटण कि जव तो गैरा पोऱ्यास्ले महिमा मा पोह्चावो, तर तेसणा उद्धार ना कर्ता ले दुख उचलाना ना द्वारा सिद्ध करा | 11 कारण पवित्र करणारा आणि जे पवित्र करामा येतस, सर्व एकच बाळ शी शे :या कारण त्या तेसले भाऊ सांगावर नई लाजतस | 12 पण सांगस, कि मी तून नाव आपला भाउसले आयकावसू, सभा ना मधमा मी तूना भजन मनसु | 13 आणि मंग हाई, कि मी तेनावर विश्वास ठेवसू; आणि मंग हाई कि देख,मी त्या पोरसना संगे जेसले देव नि माले दिधा | 14 एनासाठे जव कि पोर मांस आणि रक्त ना भागी शे; तर तो स्वता भी तेसणा सारखा तेसणा सहभागी होई गया; कारण मृत्यू ना द्वारे तेले जेले मृत्यू वर शक्ती भेटेल होती, मणजे शैतान ले आळशी करी देवो | 15 आणि जीतला मौत ना भय ना शी जीवन भर दासत्व मा फसेल होतात, तेसले सोडी ले | 16 कारण तो देवदूत ले नई पण इब्राहीम ना वंश ले सांभाळस | 17 या कारण टेलर पायजे होत, कि सर्व गोष्ट मा आपला भाऊ ना सारखा बन; जेनाशी तो त्या गोष्ट मा देव शी संबध ठेवस,एक दयाळू आणि विश्वासयोग्य महायाजक बना कारण लोकसना पाप ना साठे प्रायश्चित करो | 18 कारण जव तेनी परीक्षा नि दशा मा दुख उचल,तर तो तेसनी भी मदत करू शकस, जेसनी परीक्षा होत राहस ||